Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

gadchiroli news

लग्नापूर्वीच आई झाल्याने बदनामीची भीती; अर्भकाला निर्दयीपणे संपविले, गडचिरोलीतील घटना

Gadchiroli Crime News: लग्नापूर्वी आई झाल्याचे समजल्यास आपली बदनामी होईल या भीतीपोटी तिने अर्भकास निर्दयीपणे संपविले. घटना आहे गडचिरोलीतील. काय घडलं नेमकं? Source link
Read More...

गडचिरोलीत जंगली हत्तींकडून ३.४८ कोटींचे नुकसान; मागील सहा महिन्यांत ५ बळी, पिकांसह घरेही लक्ष्य

महेश तिवारी, गडचिरोली : सुमारे तीन वर्षांपूर्वी छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींनी अवघ्या सहा महिन्यांत पाच जणांचे बळी घेतले आहेत. पिकांसोबतच गावात…
Read More...

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर फलक रेखाटताना दुर्घटना, पेंटरचा मृत्यू; इमारतीच्या निकृष्ट…

गडचिरोली: मृत्यू कोणाला कुठे आणि कसा गाठेल याचा काहीही नेम नसतो. अशीच एक घटना कोरची तालुक्यातील बोटेकसा येथे घडली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर ‘आयुष्यमान भारत आरोग्य…
Read More...

नदीपात्र पोखरण्यासाठी तस्करांनी बनवला रस्ता, अपर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट कारवाईचे आदेश देताच खळबळ

गडचिरोली:अहेरी उपविभागात रेती घाट नसल्याने सध्या रेती तस्करी मोठ्या जोमात सुरू आहे.एवढंच काय तर नदी पत्रात चक्क रस्ता तयार करून राजरोसपणे रेती तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार…
Read More...

दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत भरदिवसा दारुची तस्करी, अनोखी शक्कल पाहून पोलिसही चक्रावले

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची छुप्या मार्गाने वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जातात. अशाच दोन बहाद्दर युवकांनी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये…
Read More...

रात्रीच्या अंधारात हत्तीच्या कळपाचा घरांवर हल्ला, मोठ्या प्रमाणात नासधूस, पाच कुटुंबे उघड्यावर

गडचिरोली : रात्री झोपत असताना हत्तीच्या कळपाने गावात शिरून घरावर हल्ला केला. हत्तींची किंचाळी ऐकून पाच कुटुंबे जीवाच्या भीतीने घर सोडून मागच्या दाराने बाहेर पडली. जीव वाचला, पण…
Read More...

बॉयफ्रेण्डला भेटायला गेली होती; जंगलात त्या अवस्थेत आढळलेल्या तरुणीच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं

Mysterious Murder Case: एका जंगलात तरुणीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या अनोळखी तरुणीच्या हत्येचा छडा लावण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. मात्र, तिच्या हत्येचं…
Read More...

महापुरुषांच्या फलकाचा वाद विकोपाला, गडचिरोलीतील ५६ दलित कुटुंबांवर गाव सोडण्याची वेळ

Gadchiroli News: दलित, इतर मागास प्रवर्गातील कुटुंब वर्षानुवर्षे या गावात गुण्यागोंविदाने राहत होती. महापुरुषांच्या नावाच्या फलकाच्या वादाने हे गाव सध्या चर्चेत आहे. वर्षभरापासून…
Read More...

गडचिरोलीत आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, १०० मुलींना रुग्णालयात हलवले

गडचिरोली: शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील सोडे येथे घडली आहे. जवळपास १०० विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी…
Read More...

नक्षलग्रस्त भागात टॅक्सी चालक, तरुणीच्या जिद्दीला सलाम; इंग्लंडच्या विद्यापीठात प्रवेश

गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागात लेडी टॅक्सी चालक म्हणून ओळख असलेल्या तरुणीला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या प्रसिद्ध 'लीड्स' विद्यापीठात प्रवेश मिळाला असून तिचं सर्वत्र…
Read More...