Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

कोल्हापूर

bogus doctors issue: प्रशासनाचा मोठा निर्णय; बोगस डॉक्टरांकडे काम करणारेही होणार सहआरोपी

हायलाइट्स:कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांची एक सर्वसमावेशक यादी तयार करण्यात येणार…
Read More...

राज्यात ऊसाच्या FRPवरून गोंधळ; दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांनी दिलं ‘हे’ आश्वासन

कोल्हापूर : शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत एकरकमी एफआरपी दिली जाईल, असं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. गोयल यांच्या दालनात शेतकरी नेते आणि आमदार…
Read More...

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन: अफवा पसरवणारा ‘जावई’ अटकेत

हायलाइट्स:अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवाआरोपीला पोलिसांनी केली अटकदारूच्या नशेत आरोपीने केलं होतं कृत्यकोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा एका…
Read More...

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; शहरात खळबळ

हायलाइट्स:अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवाभाविकांमध्ये काही काळासाठी भीतीचं वातावरणपोलीस तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाहीकोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या…
Read More...

अपघाताचा बदला घेण्यासाठी एसटी डेपोमध्ये घुसून हल्ला; अर्धा तास घातला धुडगूस

हायलाइट्स:कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये धक्कादायक प्रकारअपघाताचा बदला घेण्यासाठी एसटी डेपोवर हल्लाअज्ञातांच्या हल्ल्यात पाच कर्मचारी जखमी, ९ एसटी बसचं नुकसानकोल्हापूर: दोन…
Read More...

कोल्हापुरात खळबळ! हळदकुंकू लावलेल्या अवस्थेत आढळला बालकाचा मृतदेह

कोल्हापूर: दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह कापशी येथे आढळला. त्याच्या अंगावर जखमा आणि हळदी कुंकू असल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात…
Read More...

Heavy Rain In Kolhapur: कोल्हापूरलाही पावसाने झोडपले, सखल भागांत साचले पाणी

हायलाइट्स:मुसळधार पावसाने कोल्हापूरला झोपडले.ऑक्टोबर हिटमध्ये पाऊस कोसळल्याने कोल्हापुरात गारवा.कोल्हापुरात सखल भागात साचले पाणी.म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरदिवसभराच्या प्रचंड…
Read More...

शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग; अंबाबाईचे दागिने झाले लख्ख

हायलाइट्स: शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग देवीच्या नित्य अंलकार आणि नवरात्रातील अलंकारांची स्वच्छता सुवर्ण कारागिरांनी दिवसभर केली स्वच्छताकोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई…
Read More...

कोल्हापूरमध्ये लाचखोरीची आणखी एक घटना उघड; वीज वितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता अटकेत

हायलाइट्स:नवीन वीज कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी घेतली लाचवीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यासह एजंटला अटकलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाईकोल्हापूर : फॅब्रिकेशनच्या…
Read More...

कोल्हापुरात साखरेला अच्छे दिन, मात्र गुळ उद्योगाला मोठा धक्का

हायलाइट्स: गुळाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढदर न वाढल्याने गुळ उद्योग अडचणीतकोल्हापुरातील गुऱ्हाळघरांची संख्या २५ टक्क्यांवरकोल्हापूर : साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने या उद्योगाला…
Read More...