Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

किरीट सोमय्या

जितेंद्र आव्हाड भाजपच्या रडारवर?; किरीट सोमय्यांनी केला खळबळजनक दावा

नाशिकः 'ठाकरे सरकारच्या ११ खेळाडूंविरोधात चौकशी सुरू झाली आहे. आता १२वा खेळाडू राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) आहेत,' असा खळबळजनक दावा भाजपचे नेते…
Read More...

किरीट सोमय्यांच्या रडारवर आता छगन भुजबळ; मालमत्तेची केली पाहणी

हायलाइट्स:भाजप नेते किरीट सोमय्या नाशिक दौऱ्यावरछगन भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी करणारनव्या वादाला तोंड फुटणार का? नाशिकः भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) हे आज नाशिक…
Read More...

मुख्यमंत्र्यांना धक्का! मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचं पाडकाम अखेर सुरू

हायलाइट्स:मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचं पाडकाम सुरूकिरीट सोमय्यांच्या पाठपुराव्याला अखेर यशपुढचा नंबर अनिल परब यांचा; सोमय्यांचा दावादापोली:रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली…
Read More...

kirit somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक, शाईही फेकली

हायलाइट्स:भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक.सोमय्यांच्या गाडीवर शाईफेकही झाली. शिवसैनिकांनी ही दगडफेक आणि शाईफेक केल्याचे सांगितले जात आहे.वाशिम: भाजप…
Read More...

मुरुडच्या समुद्रकिनारी अनधिकृत बंगले? मिलिंद नार्वेकर, अनिल परब अडचणीत

हायलाइट्स:मुख्यमंत्र्यांचे पीए मिलिंद नार्वेकर व परिवहन मंत्री अनिल परब अडचणीतमुरुडच्या समुद्रकिनारी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोपकिरीट सोमय्यांची विभागीय अधिकाऱ्यांकडे…
Read More...

Anil Deshmukh: अनिल देशमुखांविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस?; आता समन्स चूकवला तर…

हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या.'लूक आऊट' नोटीसची शक्यता बळावली.आता समन्स चुकवला तर मोठी कारवाई.मुंबई:मनी लाँडरिंग प्रकरणात अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने…
Read More...

Anil Deshmukh: ‘अनिल देशमुखांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, लुक आऊट नोटीस जारी करा, त्यांना फरार…

हायलाइट्स:राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. आता त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करावे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या…
Read More...