Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

पुणे

‘मोदी सरकारनं ती गोष्ट फार वाईट केली, माझा मुलगा म्हणत होता त्यावर तोंड उघडू नका,…

हायलाइट्स:सीरमचे सर्वेसर्वा सायरस पूनावाला यांची पुण्यात पत्रकार परिषदकेंद्राच्या लस निर्यात बंदीच्या निर्णयावर केली जोरदार टीकालसीकरणाबाबत केंद्र सरकारनं थापा मारणं बंद करावं -…
Read More...

Sambhaji Raje: तर दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटून उठेल!; संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा

हायलाइट्स:पुणे येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक.संभाजीराजे यांनी मांडली आक्रमक भूमिका.पुढचे मूक आंदोलन अशोक चव्हाणांच्या नांदेडात.पुणे: मराठा आरक्षणाची लढाई आपण संयमाने लढत…
Read More...

पुण्यात गॅरेजमध्ये आग लागून अनेक गाड्यांचे नुकसान; २ जण जखमी

हायलाइट्स:पुण्यातील गॅरेजमध्ये मोठी आगअनेक गाड्यांचे नुकसान झाल्याची माहितीदोन जण जखमीपुणे: शहरातील उत्तमनगर येथील कोपरे गाव येथे एका मोठ्या गॅरेजमधे आग (Pune Fire News) लागून…
Read More...

Pune Crime पुणे: मोलकरणीने चोरला २४ लाखांचा ऐवज; मास्कमुळे झाली पंचाइत!

हायलाइट्स:ज्येष्ठ दाम्पत्याच्या घरातून २४ लाखांचा ऐवज लंपास.घरकाम करणाऱ्या महिलेने तिजोरीच चोरलीपुणे शहरातील वानवडी परिसरातील घटना.पुणे: पुणे शहरातील वानवडी परिसरात ज्येष्ठ…
Read More...

Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा ग्राफ घसरला; हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’…

हायलाइट्स:राज्यात आज १२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.दिवसभरात ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन परतले घरी.अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ७१ हजार ५० पर्यंत आली खाली.मुंबई: राज्यात करोनाची…
Read More...

Pune Crime पुणे: खून झालेल्या गुंडाचं ‘बर्थ डे सेलिब्रेशन’; केक कापताच पिस्तूल रोखलं…

हायलाइट्स:पुण्यात खून झालेल्या गुंडाचा वाढदिवस साजरा केला.गावठी पिस्तूल उंचावत केक कापून निर्माण केली दहशत.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला ठोकल्या बेड्या.पुणे: गावठी पिस्तूल…
Read More...

महाराष्ट्रात ‘झिका’चा पहिला रुग्ण आढळलेल्या गावात केंद्रीय पथक दाखल; दिल्या…

हायलाइट्स:केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्लीवरून पाठवलेल्या पथकाने बेलसर येथे दिली भेट उपाययोजनांबाबत केंद्रीय पथकाने व्यक्त केलं समाधान प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आणखी वाढ…
Read More...

Pune Drunk Girl Latest News: पुण्यातील टिळक रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; पोलीस येताच…

हायलाइट्स:पुण्यात टिळक रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा.रस्त्याच्या मधोमध बसून वाहने अडवण्याचा प्रयत्न.खडक पोलिसांनी तरुणीला घेतले ताब्यात.पुणे:पुणे शहरातील टिळक रस्त्यावरील…
Read More...

Pune Covid Restrictions: पुण्यातील दुकानदारांचा निर्बंधांविरुद्ध एल्गार; घेतला ‘हा’ मोठा…

हायलाइट्स:निर्बंधांविरुद्ध पुण्यातील दुकानदार आक्रमक.शहराच्या विविध भागांत घंटानाद आंदोलन.आजपासून दुकाने सात वाजेपर्यंत खुली ठेवणार.पुणे: शहरातील करोनाचा संसर्ग कमी होत असूनही…
Read More...

Zika Virus In Maharashtra: महाराष्ट्राला ‘झिका’चा किती धोका?; केंद्राचे पथक तातडीने…

हायलाइट्स:महाराष्ट्रात झिकाचा रुग्ण आढळल्यानंतर यंत्रणा सतर्क.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तज्ज्ञांचे पथक पुण्यात दाखल.बेलसरमध्ये जाण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर निर्णय…
Read More...