Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Shivsena

‘मी नॉर्मल माणूस वाटलो काय?’; म्हणणाऱ्या नारायण राणेंना शिवसेनेचं रोखठोक उत्तर

मुंबईः 'नारायण राणे (Narayan Rane) हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार…
Read More...

जामिनावर सुटताच नारायण राणे यांचं फक्त दोन शब्दांचं ट्वीट!

हायलाइट्स:जामीन मिळाल्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रियानारायण राणेंनी जामिनावर बाहेर येताच २ शब्दांत व्यक्त केल्या भावनाआगामी काळात राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी टोकदार…
Read More...

‘नाकाने कांदे सोलणाऱ्यांचे नाकच कापले गेले’; त्या घटनेवरुन शिवसेनेचा भाजपला टोला

हायलाइट्स:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील 'स्थायी' अध्यक्षासह पाच अटकेतभाजपने केला राजकीय षडयंत्राचा आरोपशिवसेनेनं साधला भाजपवर निशाणामुंबईः 'भाजपची अवस्था म्हणजे सध्या मी नाही…
Read More...

फाळणीच्या वेदनेचा प्रतिशोध घेण्याचे राष्ट्रकार्य इंदिरा गांधी करु शकल्या: शिवसेना

हायलाइट्स:शिवसेनेचा पंतप्रधान मोदींवर निशाणाफाळणी स्मृतीदिनावर केलं भाष्यभाजपला दिला सल्ला मुंबईः 'फाळणीवर उतारा म्हणून भाजपने पाकव्याप्त काश्मीर पुन्हा जिंकण्याचा निर्धार केला.…
Read More...

‘भाजपचे ‘मऱ्हाटा’ पुढारी मौन बाळगून बसले होते की तोंडं बंद केली होती’

हायलाइट्स:मराठा आरक्षणावरुन शिवसेना- भाजप आमनेसामनेसंसदेत शुक्रवारी गदारोळ महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाजपवर टीकामुंबईः 'संसदेत मराठा आरक्षणप्रश्नी धुवांधार चर्चा सुरू असताना…
Read More...

‘या’ मतदारसंघात महाविकास आघाडीत संघर्ष; माजी मंत्र्याची पुन्हा न्यायालयात धाव

हायलाइट्स:कोकणातील एका मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्षराष्ट्रवादीच्या माजी आमदाराविरोधात रामदास कदम पुन्हा न्यायालयातजिल्ह्याच्या राजकारणात नवे वादंगरत्नागिरी :…
Read More...

‘खाशाबा जाधवांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार हवा, असा विचार का येऊ नये?’

हायलाइट्स:खेल रत्न पुरस्काराच्या नामांतराचा मोदी सरकारचा निर्णयविरोधकांनी केली मोदी सरकारची कोंडीशिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा मुंबईः 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद…
Read More...

निवडणुकांसाठी अनोखी आयडिया; गटारीनिमित्त शिवसेनेकडून अल्प दरात चिकन

विरारः अवघ्या काही दिवसांमध्ये श्रावण महिना सुरू होईल. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी खवय्यांना वेध लागतात ते गटारी अमावस्येचे. गटारी अमावस्येची संधी साधत विरार शिवसेनेनं…
Read More...

भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण: रुग्णालयात केलं दाखल; शिवसेना नेत्यांवर आरोप

हायलाइट्स:भाजप पदाधिकारी प्राध्यापक गोविंद केंद्रे सर यांना मारहाणशिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजपचा आरोपपोलिसात तक्रार दाखलऔरंगाबाद :भाजप ओबीसी मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष…
Read More...

सहकार खात्यामुळं महाराष्ट्रात भाजप सरकारची स्थापना?; शिवसेना म्हणते…

हायलाइट्स:सहकार खात्याची धुरा अमित शहांकडेराज्यात उलटसुलट चर्चांना उधाणशिवसेनेनं मांडली भूमिकामुंबईः 'देशात सहकार चळवळीचे अर्थकारणच कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांना जगवत असते. गुपकार गँग…
Read More...