Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Rahul Gandhi

ज्यांनी द्वेष पसरवला ते पण आपलेच आहेत की… परिवर्तन नक्की होईल, राहुल गांधींना विश्वास

जळगाव जामोद : रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले चिमुरडे, हाती मेणबत्या घेऊन उद्याच्या प्रकाशमय भविष्याची त्यांच्या डोळ्यातली स्वप्ने, माता माऊल्यांचे राहुल गांधींना बघायला आसुललेले…
Read More...

राहुल गांधींनी संजय राऊतांकडं बोलून दाखवली मनातली ‘ही’ खंत

हायलाइट्स:राहुल गांधी यांच्या मनात नेमकी काय आहे खंत?संजय राऊत यांनी उघड केला चर्चेचा तपशीलराहुल यांची खंत खरी असल्याचं राऊतांचंही मतमुंबई: उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी (Lakhimpur…
Read More...

राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन; राऊतांनी दिला ‘हा’ सल्ला

हायलाइट्स:पंजाब काँग्रेसमधील अंतर्गंत वाद समोरकाँग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेतसंजय राऊत यांनी दिला हा सल्लामुंबईः 'राहुल गांधींनी (Rahul Gandhi)अध्यक्षपद सोडल्यानंतर…
Read More...

‘राहुल गांधींना रोखण्यासाठी भाजपसोबत आतून हातमिळवणी करतात हे पक्के झाले’

हायलाइट्स:पंजाब काँग्रेसमध्ये गोंधळअमरिंदरसिंग पक्ष सोडण्याच्या तयारीतशिवसेनेनं व्यक्त केली प्रतिक्रियामुंबईः 'जुने वतनदार नव्या लोकांना संधी मिळू देत नाहीत. वाडा पडका झाला असला…
Read More...

Explainer: डाव्या चळवळीतील विद्यार्थी नेते काँग्रेसमध्ये का जाताहेत?

अहमदनगर: सीपीआयमधून बाहेर पडलेले विद्यार्थी नेते () आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या भूमिकेवर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत…
Read More...

उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे; भाजपची खोचक टीका

हायलाइट्स:पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमकआमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकामुख्यमंत्री ठाकरे यांची केली राहुल गांधींशी तुलनामुंबई:…
Read More...