Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

अमरावती न्यूज

धक्कादायक! प्रकल्पग्रस्ताने आंदोलनाच्या मंडपातच केला आयुष्याचा शेवट, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे…

Amravati News: मागील २५१ दिवसांपासून सुरु असलेले मोर्शी तहसील कार्यालयासमोरील प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात एका उपोषणकर्त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मागण्यांची…
Read More...

रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

नागपूर: अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले. घरोघरी भगवे झेंडे, फुलांची सजावट, रोशणाई करून अंगणात रांगोळ्या काढल्या. मंदिरांमध्ये भजन,…
Read More...

अमरावती कोणाची? शिंदे गटासह प्रहारही इच्छुक, लोकसभेच्या जागेवरून बच्चू कडू-रवी राणामध्ये नवा वाद

म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अमरावती लोकसभेच्या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दाव्यानंतर बुधवारी प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी प्रहार अमरावती लोकसभा लढण्यास…
Read More...

मैत्री, प्रेम, लिव्ह-इन, शरीरसंबंध अन्…; अमरावतीच्या तरूणीसोबत घडलं तरी काय?

अमरावती : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता लिव्ह इनसंदर्भातही अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अमरावती जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली…
Read More...

धक्कादायक! मेळघाटात तरस प्राण्याचा ४ जणांवर प्राणघातक हल्ला; परिसरात खळबळ

हायलाइट्स:तरस प्राण्याचा चार जणांवर प्राणघातक हल्ला भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळजखमींवर उपचार सुरूअमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अरण्यानजीक वसलेल्या आदिवासींच्या…
Read More...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार : आरोपीने पोलीस ठाण्यातच केली आत्महत्या

हायलाइट्स:अल्पवयीन मुलीवर बलात्कार पोलिसांनी ५० वर्षीय आरोपीला घेतलं होतं ताब्यातपोलीस ठाण्यात आरोपीने केली आत्महत्याअमरावती : अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या…
Read More...

धक्कादायक! आरोग्य विभागाची भरती; महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशात परीक्षा केंद्र

हायलाइट्स:आरोग्य विभागाच्या भरतीत मोठा गोंधळअनेक विद्यार्थ्यांना राज्याबाहेर परीक्षा केंद्रपरीक्षेच्या आधी समोर आलेल्या माहितीने उमेदवारांमध्ये खळबळअमरावती : महाराष्ट्र शासनाच्या…
Read More...

पोहण्यासाठी तरुणाने तलावात उडी घेतली; मात्र नंतर घडली भयंकर घटना!

हायलाइट्स:पोहताना घडलेल्या दुर्घटनेत तरुणाचा मृत्यूडोके भिंतीला धडकल्याने झाली होती गंभीर जखमउपचारादरम्यान तरुणाने सोडले प्राणअमरावती : वडाळी तलावात पोहताना घडलेल्या दुर्घटनेत जखमी…
Read More...

शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या ईडी चौकशीची चर्चा; नेमकं काय आहे प्रकरण?

हायलाइट्स:आनंदराव अडसूळ यांच्यावरही ईडीची कारवाई होणार?अमरावतीत गुरुवारी दिवसभर ईडीच्या कारवाईची चर्चा अडसूळ यांनी ईडी चौकशीची चर्चा फेटाळली अमरावती :शिवसेना नेते आणि माजी खासदार…
Read More...

व्यापाऱ्याची दगडाने ठेचून हत्या; शेतात आढळला मृतदेह

हायलाइट्स:बिहारमधील व्यापाऱ्याची महाराष्ट्रात हत्याहत्येच्या घटनेनं परिसरात खळबळकुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेहअमरावती : बिहार येथील व्यापाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात…
Read More...