Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

केशव उपाध्ये

अनिलबाबू, फोटोला फोटोने उत्तर आम्हीही देऊ, समित देशमुख मविआ नेत्यांसह फोटो, चित्रा वाघ आक्रमक

मुंबई : फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं अनिलबाबू, यात कसला आला पराक्रम..? तीन तासात तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत, असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी…
Read More...

सत्तेत असताना शांत बसणाऱ्यांना आता कंठ कसा फुटला?; सीमाप्रश्नावरून भाजपचा ठाकरेंना सवाल

मुंबई : 'जनादेश खुंटीवर टांगून बळकावलेली सत्ता गेल्यामुळे नैराश्य आलेल्या महाविकास आघाडीला विरोधकाची भूमिकाही जमत नसून त्यातून आलेल्या नैराश्यातून १७ डिसेंबरचा मोर्चा घोषित करण्यात…
Read More...

Mumbai cruise drug case ड्रग्ज पार्टी: ‘भाजपचा कोणी दोषी असेल तर त्यालाही शिक्षा होईल,…

हायलाइट्स:नवाब मलिक मंत्रिपदाचे भान सोडून बोलताहेत.भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला.वकिली करायची हौस असेल तर न्यायालयात जा.मुंबई: ' अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब…
Read More...

शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक; भाजप म्हणतो…

हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शरद पवारांकडून कौतुकभाजपचा शरद पवारांना सवाल, कशासाठी कौतुक केलं?भाजपनं शेअर केली मुख्यमंत्र्यांच्या अपयशाची यादीमुंबई: बीडीडी चाळ…
Read More...

उद्धव ठाकरे ठरले लोकप्रिय मुख्यमंत्री! भाजप म्हणतो…

हायलाइट्स:उद्धव ठाकरे ठरले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्रीविरोधी पक्ष भाजपनं दिली पहिली प्रतिक्रिया१३ राज्यांमध्ये वणवण करायची काय गरज होती? - केशव उपाध्येमुंबई: देशातील १३…
Read More...

शिवसेनेने आता सर्वसामान्य मुंबईकरांचा आवाजही सोडला; भाजपचा निशाणा

हायलाइट्स:मानखुर्दच्या उड्डाणपुलाला नाव देण्याच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्षाने टीकास्त्र सोडले आहे. या…
Read More...