Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीवर! आयोगाने सांगितले कारण; विरोधकांचा अंदाज खरा ठरला?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या २६ नोव्हेंबरला संपणार आहे. अशातच ज्यातील विधानसभा निवडणुका ऑक्टोबरला पार पडतील असा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु आज निवडणूक आयोगाची…
Read More...

कोळसाटंचाईचे संकट, पण कोयना प्रकल्पामुळे महाराष्ट्र प्रकाशात

म. टा. प्रतिनिधी, मुंबईसध्या निर्माण झालेल्या कोळसाटंचाईदरम्यान कोयना प्रकल्पामुळे महाराष्ट्र प्रकाशात असल्याची स्थिती आहे. दमदार पावसामुळे कोयना जलाशयातील वीजनिर्मिती दुप्पट…
Read More...

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

हायलाइट्स:मुंबई -गोवा महामार्गावर भीषण अपघातअपघातात एकाचा मृत्यूजखमींवर रुग्णालयात उपचार सुरूखेड : मुंबई -गोवा महामार्गावर रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.…
Read More...

Farmer Suicide : अतिवृष्टीने घेतला आणखी एक बळी; ३१ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

लातूर : औसा येथे एका ३१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शंकर जगन्नाथ माळी असं या शेतकऱ्याचं नाव आहे.औसा येथील…
Read More...

Maharashtra Cabinet Decision पोलीस शिपाई भरती: ‘त्या’ उमेदवारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा…

हायलाइट्स:राज्यातील अल्पसंख्याक उमेदवारांना मोठा दिलासा.निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण देणार.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय.मुंबई:अल्पसंख्याक उमेदवारांना…
Read More...

Maharashtra Covid Vaccination: महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवशी १२ लाख लसवंत!

हायलाइट्स:करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राची झेप.एकाच दिवसात दिल्या १२ लाखांपेक्षा अधिक लस मात्रा.लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम.मुंबई : करोना…
Read More...

Maharashtra Covid Restrictions: राज्यात गणेशोत्सवावर यंदाही कठोर निर्बंध?; केंद्र सरकारने केली…

हायलाइट्स:केंद्रीय आरोग्य सचिवांचं महाराष्ट्राला तातडीचं पत्र.सण-उत्सवांमधील गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावा.दहीहंडी, गणेशोत्सवाचा उल्लेख करत केली सूचना.मुंबई:कोविड संसर्गाचा…
Read More...

Sambhaji Raje: तर दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटून उठेल!; संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा

हायलाइट्स:पुणे येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक.संभाजीराजे यांनी मांडली आक्रमक भूमिका.पुढचे मूक आंदोलन अशोक चव्हाणांच्या नांदेडात.पुणे: मराठा आरक्षणाची लढाई आपण संयमाने लढत…
Read More...

Maharashtra Vaccination Update: महाराष्ट्र लसीकरणात सर्वात पुढे; अडीच कोटी नागरिक झाले लसवंत!

हायलाइट्स:महाराष्ट्रात आतापर्यंत अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण५० लाख नागरिकांनी करोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले.महाराष्ट्र राज्य लसीकरणात देशात सर्वात आघाडीवर.मुंबई : राज्यातील अडीच…
Read More...