Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

लाच प्रकरण

धक्कादायक! तब्बल ५० लाख रुपयांची लाच घेताना नगरसेवकाला अटक

हायलाइट्स:अर्ज मागे घेण्यासाठी दुकानदाराकडून ५० लाखांची लाच स्वीकृत नगरसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेभिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलठाणे : अनधिकृत दुकाने…
Read More...

मुंबईत मोठी कारवाई : महिला ACP ला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक

हायलाइट्स:मुंबई पोलिसांना आणखी एक धक्कामहिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यातलाच घेताना अटकमुंबई : मुंबई पोलिसांना शुक्रवारी आणखी एक धक्का बसला. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक नागेश पुराणिक…
Read More...

कोल्हापूरमध्ये लाचखोरीची आणखी एक घटना उघड; वीज वितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता अटकेत

हायलाइट्स:नवीन वीज कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी घेतली लाचवीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यासह एजंटला अटकलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाईकोल्हापूर : फॅब्रिकेशनच्या…
Read More...

लाच घेण्यासाठी पोलिसाने मोठी शक्कल लढवली; मात्र अखेरीस जाळ्यात अडकलाच!

हायलाइट्स: चहाच्या टपरीवर मागितली पाच हजार रुपयांची लाच पोलीस कॉन्स्टेबलसह त्याच्या दोन साथीदारांना अटकगुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि एफआयआरची प्रत देण्यासाठी मागितली होती…
Read More...

लाचखोर महिला अधिकाऱ्यासह दोघांना अटक; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

हायलाइट्स:जिल्ह्यात आणखी एक लाचखोरीचं प्रकरणतक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाचलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलंकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी…
Read More...

लाचखोर कर्मचाऱ्यांना दणका; उपवनसंरक्षक महिलेसह एकास ३० हजारांची लाच घेताना अटक

हायलाइट्स:ट्रक सोडण्यासाठी लाचेची मागणीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलंआरोपींविरोधात गुन्हा दाखलसांगली : तासगाव येथे लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक वनविभागाने पकडला होता.…
Read More...

लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. झनकर यांच्याबाबत शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

हायलाइट्स:मध्यस्थाकरवी ८ लाख रुपये लाच घेतल्याचं प्रकरणशिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्याविरुद्ध शिस्तभंग तसेच निलंबनाचा प्रस्तावशालेय शिक्षण विभागाच्या अप्पर सचिवांचं…
Read More...