Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

सांगली न्यूज

Ladki Bahin Yojana : आमचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार, मल्लिकार्जुन खर्गेंची…

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 5 Sept 2024, 7:43 pmmallikarjun kharge on ladki bahin yojana : राज्यात आमचं सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला लाडकी बहीण
Read More...

Jayshree Patil : सांगलीत लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेतही होणार? तिकीट न दिल्यास काँग्रेसच्या जयश्री…

सांगली : 2024 च्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये राज्यातील अनेक मतदारसंघ चर्चेत होते त्यात सांगली लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी…
Read More...

आयुक्त शुभम गुफ्तांची सांगलीतून हकालपट्टी करा; सांगली महापालिकेतील कारभाराचीही चौकशी करण्याची मागणी

सांगली: गडचिरोली जिह्यातील भामरागड आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुधाळ गाय वाटप योजनेत कोटयवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या महापालिका आयुक्त व प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी…
Read More...

सांगलीत थरार, सराईत गुन्हेगाराचा दुचाकीवरून पाठलाग करत साधला डाव, शहरात खळबळ

सांगली :सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करत सांगलीच्या कुपवाड जवळच्या बामणोली येथे निर्घृण खून करण्यात आला आहे. अमर उर्फ गुट्ट्या जाधव, असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. मात्र हा खून…
Read More...

…तर शेतकरीही राज्यकर्त्यांना बघून घेतील; राजू शेट्टींची आक्रमक भूमिका

हायलाइट्स:ऊस दराच्या एफआरपीवरून राजू शेट्टी आक्रमक राज्य आणि केंद्र सरकारला दिला इशाराशेतकरी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केली भूमिकासांगली : 'ऊस दराच्या एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय…
Read More...

सांगलीतील शिक्षकाची कमाल; महिलांच्या संरक्षणासाठी तयार केलेल्या यंत्राची सगळीकडेच चर्चा!

हायलाइट्स:सांगलीतील शिक्षकाने तयार केलं अनोखं यंत्रमहिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी होणार मदतरोबोच्या यशस्वी प्रयोगानंतर शिक्षकाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी रक्षक यंत्र सांगली :…
Read More...

सासऱ्याने जावयावर चाकूने केला हल्ला; ‘या’ कारणातून उचललं हिंसक पाऊल

हायलाइट्स:मुलीच्या वडिलांनी जावयावर चाकूने केला हल्लाआंतरधर्मीय विवाहाचा होता रागजखमी जावयावर रुग्णालयात उपचार सुरूसांगली : मुलीने दुसऱ्या धर्मातील मुलाशी प्रेमविवाह केल्याच्या…
Read More...

पवनचक्कीला अचानक लागली भीषण आग; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

हायलाइट्स:गमेशा कंपनीच्या पवनचक्कीला आग लागलीपरिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरणवाऱ्यामुळे पवनचक्कीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केलेसांगली : जत तालुक्यातील खोजनवाडी येथे…
Read More...

धक्कादायक! १४ लाखांच्या कर्जापोटी उकळले ५० लाख रुपये; जमीनही केली हडप

हायलाइट्स:सांगलीतील धक्कादायक प्रकार उघडकीसव्याजासाठी जीवे मारण्याची धमकी देत जमीन नावावर करून घेतलीशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलसांगली : पाच टक्के व्याज दराने १४ लाखांच्या…
Read More...

सावकारी करत माजवली दहशत; पोलिसांनी छापा टाकल्यानंतर हाती लागलं घबाड

हायलाइट्स:सांगलीसह सीमा भागात बेकायदेशीर सावकारी करून दहशतदोघांनाही पोलिसांनी केली अटक सीमाभागातील अनेक लोकांची लुबाडणूक केल्याची शक्यतासांगली : सांगली जिल्ह्यासह कर्नाटकच्या सीमा…
Read More...