Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

chipi airport inauguration

thackeray vs rane:’कोणी म्हणेल सिंधुदुर्ग किल्लाही मीच बांधला’; मुख्यमंत्री- राणेंचे…

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला अपेक्षेप्रमाणे लक्षवेधी उपस्थिती ठरली ती मुख्यमंत्री उद्धव…
Read More...

शेवटी पायगुण लागतो; राणेंसमोरच शिवसेना नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

हायलाइट्स:चिपी विमानतळाचे आज लोकार्पण पार पडलेमुख्यमंत्री- नारायण राणे एकाच मंचावरशिवसेना नेत्यांकडून राणेंवर निशाणासिंधुदुर्गः सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज मुख्यमंत्री उद्धव…
Read More...

खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढलं होतं; उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला

सिंधुदुर्गः सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत लोकर्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नारायण राणे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.…
Read More...

Chipi Airport: फडणवीसांना आमंत्रण का नाही? सुभाष देसाईंच्या घरचा कार्यक्रम आहे का?; राणे भडकले

हायलाइट्स:सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्या उद्घाटननारायण राणे यांनी घेतली मुंबईत पत्रकार परिषदफडणवीसांना आमंत्रण नसल्याबद्दल व्यक्त केली नाराजीमुंबई: सिंधुदुर्गातील बहुचर्चित…
Read More...

चिपी विमानतळ उद्घाटन: निमंत्रण पत्रिकेत नारायण राणेंचे नाव कितव्या क्रमांकावर?

हायलाइट्स:चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी पूर्णसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहितीनिमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचे नाव पहिल्या…
Read More...

काय घडणार? उद्धव ठाकरे व नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार

सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्रिपद मिळताच फॉर्मात आलेल्या नारायण राणेंनी शिवसेनेवर डागलेल्या तोफा... राणेंना झालेली अटक... शिवसैनिकांची आंदोलनं आणि आरोप-प्रत्यारोपानंतर आता राज्यात आणखी…
Read More...

‘बाप हा बापच असतो, पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नको’

हायलाइट्स:चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबरला उद्घाटननारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद पुन्हा रंगणारशिवसेना खासदारानं लगावला राणेंना टोला सिंधुदुर्गः चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन (chipi…
Read More...

ठरलं! चिपी विमानतळासाठी नाव मुहूर्त, ‘या’ दिवशी होणार उद्घाटन

हायलाइट्स:सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची प्रतीक्षा संपलीनवरात्रीपर्यंत विमानतळ सुरू होण्याची शक्यताखासदार विनायक राऊत यांनाही विश्वाससिंधुदुर्गः गेली अनेक वर्षे रखडलेल्या चिपी…
Read More...