Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Jalna police

कॉफीशॉपच्या नावाखाली गोरखधंदा, अश्लील चाळे करण्यासाठी कंपार्टमेंटची सोय, पोलिसांच्या छाप्यात प्रकार…

म. टा. प्रतिनिधी, जालना: शहरातील भरवस्तीतील तीन कॉफीशॉपमधील सेक्स रॅकेट सदर बाजार पोलिसांनी उघडकीस आणले. या सर्व ठिकाणी महाविद्यालयीन तरुण-तरुणींना कंपार्टमेंट बेडरूममध्ये…
Read More...

भरधाव कार डिव्हायडरला धडकली, भीषण अपघातात ड्रायव्हरचा जागीच अंत; कुटुंबीयांचा आक्रोश

अक्षय शिंदे, जालना : जालन्यातील मंठा लोणार दिंडी महामार्गावरील तळणी फाट्यावर मंठ्याकडून लोणारकडे जाणाऱ्या कारने डिव्हायडरला धडक दिल्याने सोमवारी रात्री १२ वाजेदरम्यान अपघात झालाय.…
Read More...

महिलेसोबत अश्लील कृत्य करून कॉल रेकॉर्डिंग पतीला पाठवलं; नंतर जे व्हायला नको होतं तेच घडलं!

जालना : भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. काही विकृतांनी एका विवाहितेवर शारीरिक अत्याचार केला. तसंच सदर विवाहितेशी फोनवर केलेल्या…
Read More...

उपवासाची भगर खाल्ली आणि घात झाला: विषबाधेनंतर ६ जण रुग्णालयात दाखल

हायलाइट्स:भगर खाल्ल्यानंतर सहा जणांना विषबाधाअंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात घडली घटनाएका रुग्णाची प्रकृती गंभीर जालना : उपवासाची भगर खाल्ल्यानंतर सहा जणांना विषबाधा झाल्याची…
Read More...

जालन्यात नागरिकांना सतर्क राहा, किरणाच्या दुकानात घडला धक्कादायक प्रकार

हायलाइट्स:जालन्यात नागरिकांना सतर्क राहाकिरणाच्या दुकानात घडला धक्कादायक प्रकारआरोपीला पकडण्यात पोलिसांना यशजालना : करोनाच्या जीवघेण्या संकटामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.…
Read More...

जालन्यात खळबळ! गणपती विसर्जन मिरवणुकीत तरुणाकडे असं काही सापडलं की पोलिसही सतर्क

हायलाइट्स:जालन्यात नागरिकांनी सावध राहागणपती विसर्जन मिरवणुकीत तरुणाकडे सापडलं धक्कादायक शस्त्रतपास केला असता पोलिसही हादरलेजालना : करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या…
Read More...

आईसोबत ३ मुली कपडे धुण्यासाठी गेल्या आणि घात झाला; दोघींचा मृत्यू

हायलाइट्स:आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलींवर काळाचा घालादोघी बहिणींचा तलावात बुडून मृत्यू ; एका मुलीला वाचवण्यात यशघटनेनं परिसरात हळहळजालना : क्षणभर झालेलं दुर्लक्ष कसं जीवावर…
Read More...