Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

mumbai rain update

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील परीक्षा पुढे ढकलल्या; तर, मुंबई आणि ठाण्यातील शाळांना उद्या सुट्टी…

Maharashtra Rain Alert: रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने आज झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेस जे विद्यार्थी पोहचू शकले नाहीत त्यांच्यासाठी दिनांक २२ जुलै २०२३ रोजी परीक्षा…
Read More...

कन्नड घाटात दरड कोसळली; अनेक वाहनं अडकली, पोलिसांनी सांगितले पर्यायी मार्ग

औरंगाबादः कन्नड भागात मुसळधार पावसामुळं तीन ठिकाणी दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्रीपासून औरंगाबादमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं कन्नड घाटात दरड कोसळली…
Read More...

Mumbai Rain: मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली; घरांमध्ये शिरले गुडघाभर पाणी

मुंबईः गुरूवार रात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मिठी नदीच्या (Mithi River)किनाऱ्यावरील क्रांतीनगरात धास्ती पसरली आहे. मुसळधार पावसामुळं (Mumbai Rain)नदीचे पाणी काठोकाठ…
Read More...

मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर

हायलाइट्स:पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाणमहापालिकेचा दावा; नालेसफाई पूर्णमहापौरांनी दिली प्रतिक्रियामुंबईः 'मुंबईत पाणी साचणार नाही, असा दावा आम्ही केलाच नव्हता. पण चार…
Read More...