Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

state government

परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा १२ कोटी ८८ लाखांची शिष्यवृती मंजूर

OBC Scholarship For Foreign Education: परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या…
Read More...

पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती, जाणून घ्या…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महापालिकेतील भरतीचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षा लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरच महापालिकेतर्फे तिसऱ्या टप्प्याची…
Read More...

मुंबईतील अनधिकृत शाळांना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईमुंबईत महापालिकेची मान्यता न घेता १९४ अनधिकृत शाळा सुरू असून, दोन महिन्यांत राज्य सरकारची परवानगी घ्या, अन्यथा शाळा बंद करा, अशी भूमिका पालिकेच्या शिक्षण…
Read More...

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; विशेष परवान्यासह ७ सेवा घरबसल्या!

मुंबई : वाहनांकरिता विशेष परवान्यांसह एकूण सात वाहन सेवांचे काम आता घरबसल्या करणे शक्य होणार आहे. रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात या ऑनलाइन सेवा सुरू करण्याचा निर्णय…
Read More...

रस्ते कामाची बिले थकली; कंत्राटदारांनी राज्य सरकारला दिला ‘हा’ इशारा

हायलाइट्स:रस्ते कामाची बिले थकलीकंत्राटदारांचा आंदोलनाचा इशाराअहमदनगर जिल्ह्यातील कंत्राटदारही सहभागीअहमदनगरः राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून…
Read More...

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; राज्य सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

हायलाइट्स:सरकारी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय महागाई भत्ता मंजूरकर्मचाऱ्यांना मोठा दिलासामुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबाबत सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून…
Read More...