Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

suicide case

नदीत उडी घेत २१ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; ३ दिवसांनंतर मृतदेह सापडला!

लातूर : मांजरा नदीच्या पुलावरून नदीत उडी घेत एका २१ वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. ही घटना १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता घडली होती. मात्र सदर तरुणाचा मृतदेह सापडला नव्हता.…
Read More...

२८ वर्षीय तरुणाची घरातच गळफास घेऊन आत्महत्या; कुटुंबाला बसला धक्का

हायलाइट्स:२८ वर्षीय युवकाने केली आत्महत्याआत्महत्येमागील कारण अस्पष्टपोलिसांकडून अधिक तपास सुरूसातारा : लोणंद येथील राजलक्ष्मी चित्रपटगृह परिसरात राहाणाऱ्या एका २८ वर्षीय युवकाने…
Read More...

१९ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

हायलाइट्स:तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्यामोबाईलमध्ये 'पब्जी' गेमचे अ‍ॅप्लिकेशन सुरू असल्याचे आढळलेपोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही आढळलीजळगाव : जामनेर शहरात बारावीत…
Read More...

कॅनॉलमध्ये आढळला वृद्धेचा मृतदेह; कुटुंबातील व्यक्तींसोबत झाला होता वाद

हायलाइट्स:जलसाठ्यात एका वृद्धेचा मृतदेह आढळलाबुधवारपासून बेपत्ता होती महिला महिलेनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाजसांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ कालव्यात पंप हाऊसच्या…
Read More...

MPSC च्या विद्यार्थ्याची आत्महत्या; रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत रंगल्या होत्या गप्पा!

हायलाइट्स:तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या सुसाईड नोट पोलिसांच्या हातीछळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेखऔरंगाबाद : एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या…
Read More...

कोल्हापुरात २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

हायलाइट्स:अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतून कर्ज देण्यास बँकेची टाळाटाळ२३ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊलतरुणाच्या आत्महत्येनं जिल्ह्यात खळबळकोल्हापूर :…
Read More...

दत्तक घेतलेल्या मुलीसह महिलेनं केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

हायलाइट्स: महिलेने मुलीसह नदीत उडी टाकून केली आत्महत्यानिराशेतून उचललं टोकाचं पाऊलदोघींचेही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यशकोल्हापूर : पतीचे दोन वर्षांपूर्वी झालेलं निधन आणि दत्तक…
Read More...

मोठी बातमी : राजू साप्ते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

हायलाइट्स:कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेटमुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटकपिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्यापिंपरी : प्रसिद्ध कला…
Read More...