Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘राज्याच्या प्रश्नांवर बडतर्फ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही रीत कुठली?’

हायलाइट्स:पंजाब काँग्रेसमध्ये खळबळअमरिंदर सिंग यांनी घेतली अमित शहांची भेटशिवसेनेने उपस्थित केले सवाल मुंबईः 'पंजाबातील घडामोडींनी काँग्रेसचे भवितव्य टांगणीला लागले आहे.…
Read More...

Jayant Patil: जयंत पाटील बेधडक! काँग्रेस आता लहान भाऊ; आपले ५४ आमदार म्हणजे…

हायलाइट्स:राष्ट्रवादीच्या ५४ जागा म्हणजे आभाळाला हात लागले नाहीत.परिवार संवाद यात्रेत जयंत पाटील यांचे सडेतोड विधान.भविष्यातही शिवसेना व काँग्रेससोबत काम करायचे आहे.नाशिक:…
Read More...

Maharashtra Rains: राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार?; आता मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

हायलाइट्स:संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा.शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या.मंत्री बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.अमरावती: मागील काही दिवसांमध्ये विदर्भ,…
Read More...

Sangli Crime: परप्रांतीय कामगाराने ५ लाखांचे दागिने चोरले; ते गाढ झोपेत असतानाच…

हायलाइट्स:परप्रांतीय कामगाराचा ५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला.सांगली शहरातील गणपती पेठ परिसरातील घटना.काही महिन्यांपासून कारागीर म्हणून करत होता काम.सांगली:सांगली शहरातील गणपती पेठ…
Read More...

26 goats dead in lighting strike: वीज पडून बोकडांसह २६ शेळ्या ठार; मेंढपाळाचे ३ लाखाचे नुकसान

हायलाइट्स:आंब्याच्या झाडावर वीज पडून ३-४ मोठया बोकडा सह २६ शेळ्या जागीच ठार. यात शेळ्यामालकांचे सुमारे ३ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील…
Read More...

sinhagad: ‘माझा सिंहगड, माझा अभिमान’; सिंहगडासंदर्भात अजित पवार यांची ‘ही’ महत्वाची…

हायलाइट्स:किल्ले सिंहगड परिसराचा पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरुप असा विकास करण्यात येईल- अजित पवार.गडाच्या पायथ्यापासून गडावर येण्यासाठी पर्यावरणपुरक इलेक्ट्रीक बस…
Read More...

Ajit Pawar: कोविडचा धोका पूर्णपणे टळलेला नाही; अजित पवार म्हणाले…

हायलाइट्स:शाळांमधून कोविड मार्गदर्शक सूचनांची माहिती द्या.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश.सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्याची गरज.पुणे :कोविड संसर्गाचा…
Read More...

gang of robbers: दिवसा सामान्य माणूस, रात्री बनायचे दरोडेखोर, अखेर पोलिसांनी पकडलेच

अहमदनगर: दिवसभर सामान्य माणसांसारखे फिरून माहिती काढायची. त्या माहितीच्या आधारे रात्री दरोडे टाकायचे, टोळीतील सहकाऱ्यांच्या मदतीने चोरीच्या मालाची विल्हेवाट लावायची आणि पोलिसांना…
Read More...

प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची रेल्वेखाली आत्महत्या; सततच्या लॉकडाऊनमुळे…

हायलाइट्स:हॉटेल व्यावसायिक सचिन सर्जेराव पवार यांची आत्महत्या.पवार हे सांगलीतील प्रसिद्ध शुभम गार्डन हॉटेलचे मालक.आर्थिक विवंचनेतून रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवले.सांगली:सांगली…
Read More...

corona latest updates करोना: राज्यात आजही नव्या रुग्णांची संख्या ३ हजारांवर; मृत्यू किंचित घटले

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार १०५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार १६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण ५० करोना…
Read More...