Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यातील आमदारांचे ‘अच्छे दिन’; स्थानिक विकास निधीत एक कोटी रुपयांची भरघोस वाढ

हायलाइट्स:आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढराज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णयआमदारांना आता चार कोटींचा निधी उपलब्ध होणारमुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी तीन कोटी रुपयांवरून…
Read More...

कोल्हापूर: पत्नीने मारहाण करून पतीला केलं जखमी; कारण समजल्यावर बसेल धक्का!

हायलाइट्स:पत्नीने पतीला मारहाण करून जखमी केलंकोल्हापूर शहरातील सदर बाजारातील घटनाशाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद कोल्हापूर : किरकोळ वादानंतर पत्नीने पतीला मारहाण करून जखमी…
Read More...

आव्हाडांच्या अटक आणि सुटकेनंतर भाजप आक्रमक; मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी

मुंबई : अनंत करमुसे या तरुणाला झालेल्या मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. तसंच काही वेळानंतर जामिनावर…
Read More...

पुणे जिल्ह्यात चिंता कायम; राज्यात अशी आहे करोनाची स्थिती

हायलाइट्स: पुणे जिल्ह्यातच सर्वाधिक सक्रीय करोना रुग्ण राज्यात आज २ हजार ३४३ रुग्ण बरे होऊन घरी परतलेआज मृत्यूंची संख्या झाली कमी मुंबई : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून नव्या…
Read More...

विनयभंगाच्या आरोपातील कैद्याचा कारागृहात मृत्यू; मात्र कुटुंबाने केला गंभीर आरोप

हायलाइट्स:न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याचा मृत्यूबुलडाणा जिल्ह्यात धक्कादायक घटनाकुटुंबाने पोलीस प्रशासनावर केले गंभीर आरोपबुलडाणा : जिल्हा कारागृहात विनयभंगाच्या आरोपाखाली…
Read More...

udayanraje vs shivsendra singh raje:’मी लोटांगण घालीन, गडगडत जाईन वा लोळत जाईन’;…

हायलाइट्स:आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या टीकेला खासदार उदयनराजे भोसलेंचे प्रत्युत्तर.मी लोटांगण घालीन, गडगडत जाईन वा लोळत जाईन- उदयनराजे.स्कूटरवरून विकासकामांची पाहणी करणे ही…
Read More...

राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता हरपला; पवार कुटुंबाचे निकटवर्तीय दीपक मानकर यांचे निधन

हायलाइट्स: दीपक रामचंद्र मानकरी यांचं अल्पशा आजाराने निधन पवार कुटुंबाचे निकटवर्तीय तसंच विश्वासू कार्यकर्ते म्हणून होती ओळखहरहुन्नरी चतुरस्त्र कार्यकर्ता हरपल्याची सर्वत्र…
Read More...

आदिवासी विभागातील कथित घोटाळा; हिंगोलीतून आणखी एकाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात

हायलाइट्स:१०० कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचारईडीने चौकशीसाठी आणखी एकाला घेतलं ताब्यातचौकशीनंतर होणार महत्त्वाचा खुलासा?वाशिम : यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांची १००…
Read More...

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून मोठी चूक; नीलेश राणेंचं अजित पवारांना थेट आव्हान

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे (NCP MLA Raju Navghare) यांच्याकडून मोठी चूक झाली. त्याबाबतचा…
Read More...

MHADA Lottery 2021 : म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर; ‘अशी’ पाहा विजेत्यांची यादी

हायलाइट्स:म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८ हजार ९४८ घरांची सोडत जाहीरकाशिनाथ घाणेकर सभागृहात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते निघाली सोडत८ हजार ९४८ सर्वसामान्य नागरिकांचे…
Read More...