Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राज्यात ऊसाच्या FRPवरून गोंधळ; दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांनी दिलं ‘हे’ आश्वासन

कोल्हापूर : शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत एकरकमी एफआरपी दिली जाईल, असं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. गोयल यांच्या दालनात शेतकरी नेते आणि आमदार…
Read More...

jalgaon district bank:अखेर जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचा बिगूल वाजला; ‘या’ दिवशी मतदान

हायलाइट्स:जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर.सोमवारी दिनांक ११ ऑक्टोबर पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याला सुरुवात…
Read More...

Ramdas Athawale: भाजपकडून पद मिळाले का?; आठवलेंच्या प्रश्नावर पिचडांचे भन्नाट उत्तर!

हायलाइट्स:राज्यात भाजपकडून तुम्हाला कोणते पद मिळाले?रामदास आठवले यांनी पिचडांना टाकली गुगली.माझे आता वय झाले म्हणत पिचडांचे भन्नाट उत्तर.अहमदनगर: भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही…
Read More...

संतापजनक! प्रेयसीवर अत्याचार करू देण्यासाठी प्रियकर घ्यायचा ५०० रुपये

हायलाइट्स:स्वत:च्या प्रेयसीबाबतच तरुणाने केलं धक्कादायक कृत्यअत्याचार करू देण्याचे प्रियकर घेत होता ५०० रुपयेआरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखलनागपूर : स्वत:च्या प्रेयसीवर…
Read More...

Ajit Pawar: जिल्हा बँक निवडणुकीबाबत अजित पवार यांचा मोठा निर्णय, म्हणाले…

हायलाइट्स:जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसला समाधानकारक जागा हव्या.न मिळाल्यास राष्ट्रवादी सर्वपक्षीय पॅनलमधून निवडणूक लढणार. सर्वपक्षीय पॅनल झाल्यास त्यात १० जागा…
Read More...

Nagpur Jail Superintendent: नागपूर कारागृह अधीक्षकांची होणार चौकशी; कैद्याने केला धक्कादायक आरोप

हायलाइट्स:नागपूर कारागृह अधीक्षकांची विभागीय चौकशी.पॅरोल अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप.उपायुक्तांद्वारे होणार पॅरोल प्रक्रियेचा तपास.नागपूर: नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक…
Read More...

‘फोर्स वन’ पोहोचण्याआधीच नगर पोलिसांनी केले ‘हे’ कठीण ऑपरेशन

हायलाइट्स:पोलिसांनी सांगितला राहुरीतील अपहरणनाट्याचा थरारआरोपी माजी पोलीस अधिकारी अखेर अटकेतफोर्स वन येण्याआधीच पोलिसांनी केली कामगिरी फत्तेअहमदनगर: घरात शस्त्रासह शिरलेल्या…
Read More...

Aryan Khan in jail: आर्यन खान तुरुंगात बराक क्रमांक १ मध्ये; बाहेरचे अन्न घेता येणार नाही

हायलाइट्स:जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानची आर्थर रोड तुरुंगात रवानगी.आर्यन खान इतर आरोपींसह बराक क्रमांक १ मध्ये.तुरुंगाबाहेरचे अन्न खाण्यास मनाई.मुंबई: क्रूझ वरील ड्रग पार्टी…
Read More...

कोरोनाकाळात पती गमावलेल्या एकल महीलांच्या पुनर्वसनाचा निर्धार..

(शैलेश चौधरी) एरंडोल: येथे तहसिलदार यांच्या दालनात शुक्रवारी ८ऑक्टों. रोजी वात्सल्य समीतीच्या अध्यक्षा तथा तहसिलदार सुचेता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
Read More...

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन: अफवा पसरवणारा ‘जावई’ अटकेत

हायलाइट्स:अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवाआरोपीला पोलिसांनी केली अटकदारूच्या नशेत आरोपीने केलं होतं कृत्यकोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा एका…
Read More...