Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Category
वाचक कट्टा
शायर मुनव्वर राणा यांच्या पुतळ्याचे जळगावात करण्यात आले दहन
(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)
जळगाव: उत्तर प्रदेशातील शायर मुनव्वर राणा यांची अफगणिस्तान देशावरील सद्यस्थीती मुद्यावरील मुलाखतीत महर्षी वाल्मिकी यांची तुलना तालिबानी!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
वादग्रस्त शायर मुनव्वर राणा यांच्यावर जळगावात गुन्हा दाखल
(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)
जळगाव:उत्तर प्रदेशातील शायर मुनव्वर राणा यांची एका हिंदी वृत्त वाहिनीवर अफगणिस्तानातील सध्याच्या परीस्थीतीच्या मुद्यावरील मुलाखती दरम्यान!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
दिपककुमार गुप्ता यांनी घेतली राज्यपालांची भेट..
(जळगाव जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)
जळगाव: 'शहर महानगरपालिका क्षेत्रातील क्षेत्रसभेच्या नियमांचे होत असलेले उल्लंघन, या विषयावर चर्चा करण्यासाठी जळगाव येथील सामाजीक तथा!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
एरंडोल येथे शेतकरी बांधवांना देण्यात आले पीक पाहणी अँप चे प्रशिक्षण
(जळगाव जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)
एरंडोल:तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना/खातेदारांना एरंडोल तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी आवाहन केले होते त्या आवाहनाआधारे येथील तलाठी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
तालुक्यातील शेतकरी बांधवांना पीक पाहणी ॲप डाऊनलोड करण्याचे तहसिलदार यांचे आवाहन
(जळगाव जिल्हा संपादक शैलेश चौधरी)
एरंडोल:तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना/खातेदारांना एरंडोल तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी आवाहन केले आहे की महाराष्ट्र शासनातर्फे ई-पीकपाहणी या!-->!-->!-->…
Read More...
Read More...
मोबाईल टॉवर उभारण्यास स्थानिक नागरीकांची हरकत
(जळगाव जिल्हा संपादक-शैलेश चौधरी)
एरंडोल:येथील ब्राह्मण ओटा,मारवाडी गल्ली आणि पांडव वाडा परिसराच्या केंद्रस्थानी असलेल्या महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या इमारतीवर घरमालकाने 5G टॉवर!-->!-->!-->…
Read More...
Read More...
आजच्या व्यवस्थेचे रडगाणे आणी अण्णाभाऊंची वास्तववादी रचना
जळगाव जिल्हा | एरंडोल | संपादक :- शैलेश चौधरी
'ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली ! ही संसद देखिल हिजड्यांची हवेली झाली मी माझी व्यथा कोणाकडे मांडू कारण.. इथली व्यवस्था!-->!-->!-->…
Read More...
Read More...
खाजगी पशुचिकित्सकांच्या काम बंद आंदोलनामुळे पशुपालकांचे हाल
एरंडोल: एरंडोल व पारोळा तालुक्यातील खाजगी पशुचिकित्सक सेवादात्यांच्या विविध मागण्या मंजूर होत नसल्याने दि.१६ जुलै २०२१ पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले गेल्याने पशुपालकांचे!-->…
Read More...
Read More...
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त एरंडोल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
एरंडोल:येथील न.पा.तर्फे महाराष्ट्र भुषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त एरंडोल नगरपालिका हद्दीतील कासोदा-भडगांव रोड लगतच्या स्मशानभुमीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम!-->…
Read More...
Read More...
एरंडोल येथे ग्रामीण सह शहरी भागात सट्टा मटका जोमात;जिल्हा व स्थानिक प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
जळगांव जिल्हा विशेष प्रतिनिधी:- शैलेश चौधरी
एरंडोल:तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात सट्टा मटका हा व्यवसाय अगदी जोमाने चालत असून दिवसेंदिवस नवनवीन सट्टा-पेढ्या उदयास येत!-->!-->!-->…
Read More...
Read More...