Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
गोपीचंद पडळकर - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Wed, 04 Dec 2024 08:52:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg गोपीचंद पडळकर - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, सदाभाऊ खोत, पडळकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं https://tejpolicetimes.com/?p=111182 https://tejpolicetimes.com/?p=111182#respond Wed, 04 Dec 2024 08:52:58 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111182 फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, सदाभाऊ खोत, पडळकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं

भाजप विधीमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. सर्व आमदारांनी त्यांची निवड केल्याने आता महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असणार आहेत. गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीबाबत आनंद व्यक्त केला आहे.तुमचा बाप सन्मानानं परत आलाय असा इशारा पडळकरांनी विरोधकांना दिलाय. Source link

The post फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, सदाभाऊ खोत, पडळकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, सदाभाऊ खोत, पडळकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं


भाजप विधीमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. सर्व आमदारांनी त्यांची निवड केल्याने आता महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असणार आहेत. गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीबाबत आनंद व्यक्त केला आहे.तुमचा बाप सन्मानानं परत आलाय असा इशारा पडळकरांनी विरोधकांना दिलाय.

Source link

The post फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, सदाभाऊ खोत, पडळकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111182 0
महायुतीच्या आणखी ६ जणांना आमदार होण्याची संधी; दणदणीत विजयानं लॉटरी, कोणाकोणाची वर्णी? https://tejpolicetimes.com/?p=110084 https://tejpolicetimes.com/?p=110084#respond Mon, 25 Nov 2024 10:52:35 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110084 महायुतीच्या आणखी ६ जणांना आमदार होण्याची संधी; दणदणीत विजयानं लॉटरी, कोणाकोणाची वर्णी?

विधान परिषदेतील सहा आमदारांना महायुतीनं विधानसभेचं तिकीट दिलं होतं. विशेष म्हणजे या सहाही जणांनी निवडणूक जिंकली. त्यामुळे ते विधानसभेचे सदस्य झाले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत महायुतीनं सत्ता कायम राखली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ महायुतीला झाला. महिलांनी भरभरुन मतदान केल्यानं विधानसभेत महायुतीनं नेत्रदीपक विजय मिळवला. महायुतीचे २३४ उमेदवार विजयी झाले. […]

The post महायुतीच्या आणखी ६ जणांना आमदार होण्याची संधी; दणदणीत विजयानं लॉटरी, कोणाकोणाची वर्णी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महायुतीच्या आणखी ६ जणांना आमदार होण्याची संधी; दणदणीत विजयानं लॉटरी, कोणाकोणाची वर्णी?

विधान परिषदेतील सहा आमदारांना महायुतीनं विधानसभेचं तिकीट दिलं होतं. विशेष म्हणजे या सहाही जणांनी निवडणूक जिंकली. त्यामुळे ते विधानसभेचे सदस्य झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत महायुतीनं सत्ता कायम राखली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ महायुतीला झाला. महिलांनी भरभरुन मतदान केल्यानं विधानसभेत महायुतीनं नेत्रदीपक विजय मिळवला. महायुतीचे २३४ उमेदवार विजयी झाले. विधानसभेच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक जागा महायुतीनं जिंकल्या आहेत.

विधान परिषदेतील सहा आमदारांना महायुतीनं विधानसभेचं तिकीट दिलं होतं. विशेष म्हणजे या सहाही जणांनी निवडणूक जिंकली. त्यामुळे ते विधानसभेचे सदस्य झाले आहेत. त्यांच्या विजयामुळे आता महायुतीच्या कोट्यातील विधान परिषदेच्या सहा जण रिक्त झाल्या आहेत. तिथे कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीत सहकार्य करा. आता तिकीट मागू नका. परिषदेवर संधी देतो, अशी आश्वासनं महायुतीमधील प्रमुखांनी निवडणुकीच्या आधी अनेकांना दिली आहेत. त्यामुळे सहा पदांसाठी मोठी चढाओढ असेल.
Uddhav Thackeray: उद्धवसेनेच्या विधानसभा गटनेतेपदी आक्रमक नेत्याची वर्णी; आदित्य ठाकरेंकडेही मोठी जबाबदारी
भाजपनं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड, प्रवीण दटके यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं राजेश विटेकर, शिवसेनेनं आमश्या पाडवी यांना परिषदेचं सदस्यत्व दिलं होतं. परिषदेचे सहाही आमदार आता विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून ६ जणांना त्यांच्या जागी संधी देण्यात येईल.

भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी कामठी, गोपीचंद पडळकरांनी जत, रमेश कराड यांनी लातूर ग्रामीणमधून, तर प्रवीण दटकेंनी नागपूर मध्यमधून विधानसभा निवडणूक जिंकली आहे. तर शिवसेनेचे आमश्या पाडवी अक्कलकुव्यातून विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकरांनी पाथरीतून बाजी मारली. त्यामुळे विधान परिषदेचे आमदार आता विधानसभेत दिसणार आहेत.
Uddhav Thackeray: विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआचा डाव; ठाकरेसेनेचे २ तगडे नेते आघाडीवर, दोघांमागे मनसे फॅक्टर
विधान परिषदेचं संख्याबळ किती?

विधान परिषदेची सदस्यसंख्या ७८ इतकी आहे. यातील ३५ जागा सध्या महायुतीकडे आहे. तर महाविकास आघाडीचे सभागृहात १७ सदस्य आहेत. परिषदेत भाजपचे १९, राष्ट्रवादी काँग्रसचे ७ आणि शिवसेनेचे ६ सदस्य आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे ७, काँग्रेसचे ७, राष्ट्रवादी शपचे ३ जण परिषदेवर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यानं, राज्यपालांनी ५ जणांची नियुक्ती न केल्यानं सध्याच्या घडीला २६ जागा रिक्त आहेत.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

The post महायुतीच्या आणखी ६ जणांना आमदार होण्याची संधी; दणदणीत विजयानं लॉटरी, कोणाकोणाची वर्णी? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110084 0
Chhagan Bhujbal: हिंमत असेल, तर निवडणूक लढवा; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना खुलं चॅलेंज https://tejpolicetimes.com/?p=101906 https://tejpolicetimes.com/?p=101906#respond Mon, 12 Aug 2024 00:44:31 +0000 https://tejpolicetimes.com/?p=101906 Chhagan Bhujbal: हिंमत असेल, तर निवडणूक लढवा; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना खुलं चॅलेंज

म. टा. वृत्तसेवा, सांगली : ‘मनोज जरांगेंनी २८८ पैकी ८८ जागा लढवाव्यात आणि किमान आठ जागा तरी निवडून आणून दाखवाव्यात. हिंमत असेल, तर त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे,’ असे आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी सांगलीत ओबीसी महाएल्गार मेळाव्यात दिले. ‘मराठ्यांना आरक्षण द्या; पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका,’ असे भुजबळ म्हणाले. सांगलीचे खासदार विशाल पाटील […]

The post Chhagan Bhujbal: हिंमत असेल, तर निवडणूक लढवा; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना खुलं चॅलेंज first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Chhagan Bhujbal: हिंमत असेल, तर निवडणूक लढवा; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना खुलं चॅलेंज

म. टा. वृत्तसेवा, सांगली : ‘मनोज जरांगेंनी २८८ पैकी ८८ जागा लढवाव्यात आणि किमान आठ जागा तरी निवडून आणून दाखवाव्यात. हिंमत असेल, तर त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे,’ असे आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी सांगलीत ओबीसी महाएल्गार मेळाव्यात दिले.

‘मराठ्यांना आरक्षण द्या; पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका,’ असे भुजबळ म्हणाले. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यावरही भुजबळांनी टीका केली. ‘सांगलीचे वसंतदादा कुठे आणि आता त्यांचे वारसदार कुठे? आम्ही तुमची खासदारकी न्यायला आलो नाही,’ असे भुजबळ म्हणाले.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींना धक्का लागणार नाही म्हणून जाहीर केले आहे. तुम्हाला कोणीच ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. मी केंद्रातील चार विधिज्ञांशी बोललो आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. सगेसोयरे यांना तर देता येणारच नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे,’ असे भुजबळ म्हणाले.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्याला ओबीसी नेत्यांचा विरोध नाही. आमचा विरोध सगे-सोयरेला आहे. ओबीसीमध्ये घुसखोरी सुरू आहे. त्याविरोधात हा लढा आहे.’ माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी या वेळी जरांगे यांच्यावर टीका केली. या वेळी प्रा. लक्ष्मण हाके, माजी मंत्री अण्णा डांगे, नवनाथ वाघमारे आदी उपस्थित होते.
मराठा आरक्षणाची मागणी दंडूकशाही, हुकुमशाही आणि दडपशाहीने सुरू; प्रकाश शेडगेंचा हल्लाबोल
ठाकरे, पवारांची भूमिका काय?

‘मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबद्दल शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे, हे एकदा जाऊन विचारा. प्रकाश आंबेडकरांनी आता ओबीसी बचाव यात्रा काढली आहे. त्यांनी मनोज जरांगे यांच्या मागण्यांना विरोध केला आहे, आम्ही त्यांचे स्वागत करतो. मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखले दिले, तर महाराष्ट्रात मराठा समाजच राहणार नाही. ओबीसी समाज हा ५४ टक्के आहे. आम्हाला २७ टक्के आरक्षण आहे. तेही पूर्ण भरले जात नाही. २७ टक्के आरक्षणासमोर साडेनऊ टक्के आरक्षण भरले आहे. मग आमचा बॅकलॉग किती आहे? आमचा बॅकलॉग भरा, मग वेगळ्या आरक्षणाचा विचार करा,’ असे भुजबळ म्हणाले.

महाराष्ट्रात एक नवा नेता तयार झाला. तो रोज नवीन मागणी करतो. कधी म्हणतो सर्व मराठ्यांना कुणबी दाखले द्या. कधी म्हणतो सगेसोयऱ्यांना आरक्षण द्या. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. चार-चार आयोगांनी ते शक्य नसल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शक्य नसल्याचे म्हटले आहे.- छगन भुजबळ, मंत्री

Source link

The post Chhagan Bhujbal: हिंमत असेल, तर निवडणूक लढवा; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना खुलं चॅलेंज first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=101906 0
संघ दिमतीला, तीन नेते लागले कामाला; विधानसभेआधी भाजप हिंदुत्त्वावरुन आक्रमक; प्लान ठरला https://tejpolicetimes.com/?p=100783 https://tejpolicetimes.com/?p=100783#respond Thu, 01 Aug 2024 05:14:29 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100783 संघ दिमतीला, तीन नेते लागले कामाला; विधानसभेआधी भाजप हिंदुत्त्वावरुन आक्रमक; प्लान ठरला

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात अपयशी ठरलेल्या भारतीय जनता पक्षानं आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. निवडणुकीला दोन महिने राहिलेले असताना भाजपनं कट्टर हिंदुत्त्वावादी भूमिका घेत त्यासाठी आखणीही केली. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डाशी संबंधित विषय अधिक आक्रमकपणे हाताळण्याची व्यूहनीती भाजपनं आखली आहे. भाजपशी संबंधित सकल हिंदू समाजाकडून ४ ऑगस्टला हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात […]

The post संघ दिमतीला, तीन नेते लागले कामाला; विधानसभेआधी भाजप हिंदुत्त्वावरुन आक्रमक; प्लान ठरला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
संघ दिमतीला, तीन नेते लागले कामाला; विधानसभेआधी भाजप हिंदुत्त्वावरुन आक्रमक; प्लान ठरला

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात अपयशी ठरलेल्या भारतीय जनता पक्षानं आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. निवडणुकीला दोन महिने राहिलेले असताना भाजपनं कट्टर हिंदुत्त्वावादी भूमिका घेत त्यासाठी आखणीही केली. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डाशी संबंधित विषय अधिक आक्रमकपणे हाताळण्याची व्यूहनीती भाजपनं आखली आहे.

भाजपशी संबंधित सकल हिंदू समाजाकडून ४ ऑगस्टला हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. २०२२ मध्ये राज्यात पहिल्यांदा हिंदू जन आक्रोश मोर्चे निघाले होते. त्यावेळी हातात भगवे ध्वज, डोक्यावर भगवी टोपी घालून हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या वर्षी राज्यात असे २४ हून अधिक मोर्चे निघाले. विश्व हिंदू परिषद आणि सनातन संस्था या हिंदुत्त्ववादी संघटनांनी त्यांचं आयोजन केलं होतं.CM Eknath Shinde: विधानसभेसाठी CM शिंदेंचं खास मिशन, भाजपचं वाढलं टेन्शन; मोर्चेबांधणी सुरु, घमासान होणार
विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजपचे नेते लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फशी संबंधित विषय अधिक आक्रमकपणे लावून धरु लागले आहेत. या माध्यमातून हिंदुत्त्ववादी मतांचं ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आता राज्यात पुन्हा एकदा जन आक्रोश मोर्चे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. पहिला मोर्चा सोलापूरच्या करमाळ्यात ४ ऑगस्टला, तर दुसरा मोर्चा १४ ऑगस्टला अमरावतीत काढला जाईल. विशेष म्हणजे या दोन्ही जागांवर लोकसभेला भाजपचा पराभव झाला आहे.

काही अंतर्गत विषयांमुळे थांबलेले मोर्चे आम्ही पुन्हा सुरु करत आहोत. त्याची सुरुवात पुढील आठवड्यापासून होईल, अशी माहिती भाजपचे आमदार नितेश राणेंनी दिली. मोर्चांमध्ये समन्वय राखण्याचं काम भाजपनं आमदार नितेश राणे आणि गोपीचंद पडळकरांना दिलं आहे. या मोर्चांचं नेतृत्त्व कोणताही नेता, पक्ष किंवा संघटना करणार नाही. आपल्या धर्मासाठी लढायला हवं अशी इच्छा असणारे हिंदू या मोर्चात उतरतील. जिथे जिथे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फशी संबंधित घटना घडतील, तिथे तिथे आम्ही स्थानिक हिंदुत्त्ववादी संघटनांच्या मदतीनं मोर्चे काढू, असं ते म्हणाले.
Congress vs Shiv Sena : जिथे ठाकरेंचे आमदार, तिथेही काँग्रेसची चाचपणी, मुंबईत १६ जागांसाठी इच्छुक, मातोश्रीच्या अंगणावरही नजर
आमदार राणे आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये अधिक सक्रिय दिसून येतात. उरणमध्ये २० वर्षीय तरुणीची तिचा प्रियकर दाऊद शेखनं हत्या केल्यानंतर भाजप नेत्यांनी तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली. पण नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात लव्ह जिहाद नसल्याचं म्हटलं आहे.

कोल्हापूरच्या विशाळगड किल्ल्यावर झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठीही हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर १५ जुलैला प्रशासनानं अतिक्रमण हटवलं. यावेळी जमावानं गडाच्या परिसरात असणाऱ्या अल्पसंख्याकांच्या घरांवर, दुकानांवर, वाहनांची तोडफोड केली. मुंबई उच्च न्यायालयानं याची दखल घेत राज्य सरकारची कानउघाडणी केली होती. पाऊस सुरु असताना प्रशासनानं केलेल्या कारवाईबद्दल न्यायालयानं प्रशासनाला खडे बोल सुनावले होते. विशेष म्हणजे कोल्हापुरातही लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे.

‘आम्ही अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवला. तिथे कोणत्या धर्माचे लोक राहतात त्यावरुन आम्ही भूमिका घेतलेली नाही. आम्ही लव्ह जिहादवरुन मुस्लिमांना लक्ष्य करतोय अशातला भाग नाही. पण प्रेम प्रकरणातून होणाऱ्या हिंसाचारात बहुतांश ठिकाणी मुस्लिमांचाच सहभाग असतो. आम्ही काढत असलेल्या मोर्चांमुळे हिंदूंमध्ये जागरुकता निर्माण होतेय,’ असं आमदार राणे म्हणाले.

Source link

The post संघ दिमतीला, तीन नेते लागले कामाला; विधानसभेआधी भाजप हिंदुत्त्वावरुन आक्रमक; प्लान ठरला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100783 0
नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा, पहिल्यादांच प्रकाश आंबेडकर लावणार हजेरी, भुजबळांच्या गैरहजेरीची चर्चा https://tejpolicetimes.com/?p=76933 https://tejpolicetimes.com/?p=76933#respond Sun, 07 Jan 2024 05:14:54 +0000 https://tejpolicetimes.com/?p=76933 नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा, पहिल्यादांच प्रकाश आंबेडकर लावणार हजेरी, भुजबळांच्या गैरहजेरीची चर्चा

नांदेड: जरांगे पाटील यांच्या सभेला प्रतिउत्तर देण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा होत आहे. त्यातच आज रविवारी नांदेड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा ओबीसी आरक्षण बचाव महामेळावा पार पडणार आहे. मात्र या सभेला ओबीसी नेते छगन भुजबळ हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. पण दुसरीकडे ओबीसींच्या या व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश […]

The post नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा, पहिल्यादांच प्रकाश आंबेडकर लावणार हजेरी, भुजबळांच्या गैरहजेरीची चर्चा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा, पहिल्यादांच प्रकाश आंबेडकर लावणार हजेरी, भुजबळांच्या गैरहजेरीची चर्चा

नांदेड: जरांगे पाटील यांच्या सभेला प्रतिउत्तर देण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा होत आहे. त्यातच आज रविवारी नांदेड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा ओबीसी आरक्षण बचाव महामेळावा पार पडणार आहे. मात्र या सभेला ओबीसी नेते छगन भुजबळ हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. पण दुसरीकडे ओबीसींच्या या व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची हजेरी असणार आहे. प्रकाश आंबेडकर हे ओबीसीच्या सभेला पहिल्यांदाच हजेरी लावत असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव नरसी येथे रविवारी ओबीसी आरक्षण बचाव महामेळावा होणार आहे. ओबीसी समाजाकडून सभेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ६० एकरच्या जागेत ही सभा होणार असून पाच लाख ओबीसी बांधव उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांकडून केला जात आहे. या सभेला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसींचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. पण छगन भुजबळ हे मात्र या सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.

‘ओबीसी’मधील समावेश वैधच, राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र, जनहित याचिका फेटाळून लावण्याची विनंती

दरम्यान ओबीसींच्या अनेक सभा झाल्या, पण नांदेडच्या सभेला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहेत. ओबीसीच्या व्यासपीठावरून प्रकाश आंबेडकर काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर ओबीसीच्या महामेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे.

पंढरपूरच्या सभेला भुजबळ उपस्थिती अन् नांदेडच्या सभेला गैरहजेरी

ओबीसी समाजाच्या आतापर्यंत अनेक सभा पार पडल्या. सर्वच सभेला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी हजेरी लावत सभा गाजवली. शनिवारी देखील पंढरपूरच्या सभेला छगन भुजबळ उपस्थित होते, पण नांदेडच्या सभेकडे त्यांनी पाठ फिरवली. राजकीय कार्यक्रमामुळे भुजबळ यांनी नांदेडच्या सभेला येण्यास टाळल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे नांदेडच्या सभेसाठी छगन भुजबळ यांनी ७ जानेवारीची तारीख दिली होती, त्यानुसारच संयोजकांनी तयारी देखील सुरु केली, पण आयोजकांमध्ये सुरु असलेल्या गटबाजीमुळे भुजबळ यांनी नांदेडच्या सभेला येण्यास टाळलं अशी चर्चा देखील आता सुरु आहे.

महाराष्ट्रात राम राज्य आहे का? शिंदेंनी राजधर्माचं पालन करावं; पडळकरांची सरकारवर टीका

Source link

The post नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा, पहिल्यादांच प्रकाश आंबेडकर लावणार हजेरी, भुजबळांच्या गैरहजेरीची चर्चा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=76933 0
मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; दक्षिण महाराष्ट्रातील ८ नेते मंत्रिपदाच्या स्पर्धेत https://tejpolicetimes.com/?p=59172 https://tejpolicetimes.com/?p=59172#respond Thu, 02 Feb 2023 05:12:09 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a/ मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; दक्षिण महाराष्ट्रातील ८ नेते मंत्रिपदाच्या स्पर्धेत

कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाचा फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात विस्तार होण्याची शक्यता आहे. सध्या दक्षिण महाराष्ट्रातील आठ आमदार मंत्रिपदाचे दावेदार आहेत. यातील तिघांचा समावेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामध्ये कोल्हापूरला दोन तर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकास ही जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत आहेत. पद न मिळाल्यास काहींची नाराजी दूर करण्यासाठी महामंडळाचे गाजर दाखवण्यात येणार आहे. […]

The post मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; दक्षिण महाराष्ट्रातील ८ नेते मंत्रिपदाच्या स्पर्धेत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; दक्षिण महाराष्ट्रातील ८ नेते मंत्रिपदाच्या स्पर्धेत

कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाचा फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात विस्तार होण्याची शक्यता आहे. सध्या दक्षिण महाराष्ट्रातील आठ आमदार मंत्रिपदाचे दावेदार आहेत. यातील तिघांचा समावेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामध्ये कोल्हापूरला दोन तर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकास ही जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत आहेत. पद न मिळाल्यास काहींची नाराजी दूर करण्यासाठी महामंडळाचे गाजर दाखवण्यात येणार आहे.

दक्षिण महाराष्ट्रातून सध्या सांगलीचे सुरेश खाडे आणि सातारा जिल्ह्यातून शंभूराज देसाई हे दोघेच मंत्रिमंडळात आहेत. कोल्हापूरची पाटी कोरी आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असले तरी त्यांचा समावेश हा पुण्याच्या कोट्यातून झाला आहे. कोकणच्या दीपक केसरकर यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी तूर्त देण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूरला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व देताना पालकमंत्रिपदही बदलण्यात येणार असल्याचे समजते.

भावाला सोडलं, घरी किराणा दिला अन् नंतर थेट तरुणाचा मृतदेह आढळला; मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले

येत्या महिनाभरात राज्यातील मंत्र्यांची संख्या वाढणार आहे. यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील आठ आमदार या पदासाठी इच्छुक आहेत. यातील केवळ दोन अथवा तीन आमदारांनाच ती संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजप, जनसुराज्य आणि शिंदे गटाचे आमदार या भागात आहेत. सध्या तरी आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील, प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर यांचा मंत्रिपदावर डोळा आहे. यातील कोरे आणि बाबर यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. उर्वरित आमदारांमध्ये कुणाला हे पद मिळणार याची उत्सुकता आहे
.
शिंदे गटात दावेदार जास्त आणि कोटा कमी अशी परिस्थिती आहे. यामुळे विस्तारानंतर नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी कॅबिनेट दर्जाचे महामंडळ एक-दोन आमदारांना देण्याचे नियोजन सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश होताना मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी मंत्रिपदाचा खुराक कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे.

हे आहेत मंत्रिपदाचे दावेदार

१. राजेंद्र पाटील यड्रावकर
२. प्रकाश आबिटकर
३. विनय कोरे
४. प्रकाश आवाडे
५. शिवेंद्रराजे भोसले
६. अनिल बाबर
७. सुधीर गाडगीळ
८. गोपीचंद पडळकर

Source link

The post मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; दक्षिण महाराष्ट्रातील ८ नेते मंत्रिपदाच्या स्पर्धेत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=59172 0
पडळकरांवर प्रश्न, अजित पवारांचा पारा चढला, दादांनी थेट बारामतीचं डिपॉझिटच काढलं! https://tejpolicetimes.com/?p=55723 https://tejpolicetimes.com/?p=55723#respond Tue, 10 Jan 2023 09:36:25 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%b3%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%b5/ पडळकरांवर प्रश्न, अजित पवारांचा पारा चढला, दादांनी थेट बारामतीचं डिपॉझिटच काढलं!

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांच्या संतापाचा पारा चढला. तो कोण कुठला उपटसुंभ, त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काय रिकामा आहे काय? माझ्याकडे खूप काम आहे, अशा शब्दात त्यांनी पडळकरांवर हल्ला चढवला तर जनमाणसात ज्यांची प्रतिमा आहे, अशा लोकांवर तुम्ही प्रश्न विचारत चला, असा सल्ला […]

The post पडळकरांवर प्रश्न, अजित पवारांचा पारा चढला, दादांनी थेट बारामतीचं डिपॉझिटच काढलं! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
पडळकरांवर प्रश्न, अजित पवारांचा पारा चढला, दादांनी थेट बारामतीचं डिपॉझिटच काढलं!

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांच्या संतापाचा पारा चढला. तो कोण कुठला उपटसुंभ, त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काय रिकामा आहे काय? माझ्याकडे खूप काम आहे, अशा शब्दात त्यांनी पडळकरांवर हल्ला चढवला तर जनमाणसात ज्यांची प्रतिमा आहे, अशा लोकांवर तुम्ही प्रश्न विचारत चला, असा सल्ला अजितदादांनी माध्यम प्रतिनिधींना दिला.

‘बारामतीचे पवार चुलते पुतणे म्हणजे चोरट्यांची टोळी आहे. राज्याची तिजोरी त्यांनी लुटून खाल्ली. शरद पवार म्हणजे जाणता राजा नसून नेणता राजा आहे’, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. तसेच कृषी प्रदर्शनावरुन देखील पडळकर यांनी पवारांना लक्ष्य केलं होतं. आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला अजित पवारांनी संबधित केलं, त्यावेळी दादांना पडळकरांच्या टीकेवर पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र पडळकरांचं नाव घेताच अजितदादा चांगलेच संतापले.

कोण कुठला उपटसुंभ, सोम्या गोम्यांच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही!

“तुम्ही ज्या माणसाबद्दल मला प्रश्न विचारताय तो काय एवढा मोठा नेता नाहीये. त्याने बोलावं आणि मी उत्तर द्यावं, असं होणार नाही. कोण कुठला उपटसुंभ, त्याचं डिपॉझिट जप्त करुन मी त्याला पाठवलंय…” अशा शब्दात अजितदादांनी टीकास्त्र डागलं. त्याचवेळी माध्यम प्रतिनिधींनी देखील जनमाणसात ज्याची प्रतिमा आहे, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारावे. आम्ही त्यांच्याबद्दल नक्की उत्तरं देऊ, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

“कृषी प्रदर्शनात शरद पवार यांनी शेतकऱ्यांना पैसे मागितले, असा गंभीर आरोप पडळकरांनी पवार यांच्यावर केला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी पडळकरांना थेट चॅलेंजच दिलं. ज्या कोणत्या माणसांना पवार साहेबांनी पैसे मागितले, त्यांना समोर उभं करा, मी राजकारण सोडून देतो… आहे का त्याची हिम्मत राजकारण सोडण्याची…”, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.

जनतेने इंदिरा गांधींना हरवलं, अजित पवार किस झाड की पत्ती!

“पवार कुटुंबियांना मी पुरून उरलोय. त्यांना मी सळो की पळो करुन सोडलंय. त्यामुळे अजित पवार निरुत्तर आहेत. बारामतीत जाऊन त्यांना योग्य भाषेत उत्तर देईल. पण सतत डिपॉझिट जप्त केलं, असं सांगणं हा एक माज आहे. जनतेने इंदिरा गांधींना हरवलं, अजित पवार किस झाड की पत्ती?” असा पलटवार पडळकरांनी अजितदादांवर केला. ‘जनमाणसात प्रतिमा असणाऱ्यांवर मी बोलतो’ या अजित पवार यांच्या टीकेलाही पडळकरांनी उत्तर दिलं. “आमचं सरकार असतानाही मी लोकांमध्ये जातोय. बहुजनांना मी जागरुक करतोय. आतापर्यंत गैरसमजातून त्यांच्या अवतीभवती जे लोक होते त्यांना बाजूला करतोय, म्हणून अजितदादांचा तिळपापड होतोय”

Source link

The post पडळकरांवर प्रश्न, अजित पवारांचा पारा चढला, दादांनी थेट बारामतीचं डिपॉझिटच काढलं! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=55723 0
‘मोदींनी सहकार क्षेत्रातील कीड साफ करायचं ठरवलंय हेच यांचं दु:ख आहे’ https://tejpolicetimes.com/?p=9696 https://tejpolicetimes.com/?p=9696#respond Mon, 11 Oct 2021 16:52:41 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4/ ‘मोदींनी सहकार क्षेत्रातील कीड साफ करायचं ठरवलंय हेच यांचं दु:ख आहे’

सांगली: लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीनं पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’वरून (Maharashtra Bandh) भाजपच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षांवर टीकेची झोड उठवली आहे. ‘हा महाराष्ट्र बंद म्हणजे निव्वळ कांगावा आहे. स्वत:च्या घराला आग लागलेली असताना, शेजारच्या गावातील धुरासाठी बोंबा मारण्यासारखं आहे,’ अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. शिवसेना, […]

The post ‘मोदींनी सहकार क्षेत्रातील कीड साफ करायचं ठरवलंय हेच यांचं दु:ख आहे’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘मोदींनी सहकार क्षेत्रातील कीड साफ करायचं ठरवलंय हेच यांचं दु:ख आहे’

सांगली: लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीनं पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’वरून (Maharashtra Bandh) भाजपच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षांवर टीकेची झोड उठवली आहे. ‘हा महाराष्ट्र बंद म्हणजे निव्वळ कांगावा आहे. स्वत:च्या घराला आग लागलेली असताना, शेजारच्या गावातील धुरासाठी बोंबा मारण्यासारखं आहे,’ अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसनं पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील अनेक शहरांतील दैनंदिन व्यवहार थांबले आहेत. वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. भाजपनं मात्र हा बंद फसल्याचा दावा केला आहे. तसंच, महाविकास आघाडीवर जोरदार टीकाही केली आहे. गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीवर तोफ डागली आहे. ‘लखीमपूर घटनेबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती व सहवेदना आहे. त्यामुळंच या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. उत्तर प्रदेशचे आमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सक्षम नेते आहेत. शेतकऱ्यांच्या हत्येच्या प्रकरणात ते निश्चितच कठोर कारवाई करतील. आघाडीच्या नेत्यांनी त्याची चिंता करू नये. जनाब संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल बोलावं,’ असा टोला पडळकर यांनी हाणला आहे.

वाचा: मोदी सरकारनं राजकारणातली माणुसकीच संपवून टाकलीय – सुप्रिया सुळे

‘ओल्या दुष्काळामुळं राज्यातील शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, असं म्हणणारे अद्याप मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले नाहीत. शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबुगिरीत अडकवून ठेवलंय. त्यामुळं त्यांचा आजचा बंद म्हणजे निव्वळ कांगावा आहे. स्वत:च्या घराला आग लागलेली असताना, शेजारच्या गावातील धुरासाठी बोंबा मारण्यासारखं आहे,’ असं पडळकर म्हणाले. ‘संजय राऊतांना खरं दु:ख काकांना होणाऱ्या त्रासाचं आहे. मोदींनी महाराष्ट्रातील सहकारातील प्रस्थापितांची कीड साफ करायचं ठरवलंय. ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले, कारखाने कवडीमोल दरानं गिळले या सगळ्यांभोवती फास आवळला जात आहे. त्यामुळंच ह्याचं पित्त खवळलंय आणि महाराष्ट्र बंदचा देखावा केला गेलाय,’ असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.

Source link

The post ‘मोदींनी सहकार क्षेत्रातील कीड साफ करायचं ठरवलंय हेच यांचं दु:ख आहे’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=9696 0
‘काका-पुतण्याच्या टोळीने ‘मुळशी पॅटर्न’द्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमीन मोकळी केली’ https://tejpolicetimes.com/?p=8307 https://tejpolicetimes.com/?p=8307#respond Wed, 15 Sep 2021 04:55:41 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87/ ‘काका-पुतण्याच्या टोळीने ‘मुळशी पॅटर्न’द्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमीन मोकळी केली’

हायलाइट्स: भाजप आमदाराचा पवारांवर निशाणा शरद पवार, अजित पवारांना लगावला टोला जेजुरी जमिनीसंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं पुणेः भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी जेजुरी देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरुन पडळकरांनी शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार […]

The post ‘काका-पुतण्याच्या टोळीने ‘मुळशी पॅटर्न’द्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमीन मोकळी केली’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘काका-पुतण्याच्या टोळीने ‘मुळशी पॅटर्न’द्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमीन मोकळी केली’

हायलाइट्स:

  • भाजप आमदाराचा पवारांवर निशाणा
  • शरद पवार, अजित पवारांना लगावला टोला
  • जेजुरी जमिनीसंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं

पुणेः भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी जेजुरी देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरुन पडळकरांनी शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला लगावला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी जेजुरी देवस्थानच्या जमिनीबाबत महत्त्वाची माहिती देत पवारांचे नाव न घेता टीका केली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा आहे.

वाचाः …तर कंगना राणवतवर अटक वॉरंट; हायकोर्टाचा इशारा

गोपीचंद पडळकर ट्वीटमध्ये म्हणतात, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत. कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना परंपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी काका- पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली ११३ जमीन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पूर्वीच्या काळात देवस्थानच्या सेवांसाठी काम करणाऱ्या पुजाऱ्यांच्या नावे राजे-महाराजांकडून इनाम म्हणून जमिनी दिल्या जात होत्या. त्या जमिनी या देवस्थानच्या मालकीच्याच असून, त्या जमिनीवर संबंधित देवस्थानचीच मालक म्हणून नोंद होईल. इनाम म्हणून जमिनीवर वहिवाट करीत असल्यास त्यांना विक्रीचे अधिकार नाहीत; तसेच त्यावर मालकी हक्क दाखविता येणार नाही. देवस्थानची सेवा करीत नसलेल्या पुजाऱ्यांकडून ही जमीन काढून घेतली जाईल, असा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

वाचाः ‘राहुल गांधी, विरोधी पक्षांच्या नेत्यांपासून राष्ट्रीय सुरक्षेला कोणता धोका आहे?’

Source link

The post ‘काका-पुतण्याच्या टोळीने ‘मुळशी पॅटर्न’द्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमीन मोकळी केली’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=8307 0
padalkar criticizes ajit pawar: ‘अजित पवार यांच्या म्हणण्याला काडीची किंमत नाही’; पडळकरांचा हल्लाबोल https://tejpolicetimes.com/?p=7053 https://tejpolicetimes.com/?p=7053#respond Mon, 23 Aug 2021 13:48:02 +0000 https://tejpolicetimes.com/padalkar-criticizes-ajit-pawar-%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9/ padalkar criticizes ajit pawar: ‘अजित पवार यांच्या म्हणण्याला काडीची किंमत नाही’; पडळकरांचा हल्लाबोल

हायलाइट्स: आमदार गोपीचंद पडळकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका. अजित पवार काय म्हणतात त्याला काडीचीही किंमत नाही- गोपीचंद पडळकर. बैलगाडा शर्यत हा राजकारणाचा मुद्दा नाही- गोपीचंद पडळकर. कराड: बैलगाडा शर्यतीवरून राज्यात सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अजूनही सुरूच आहेत. आता या प्रकरणावरून आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. […]

The post padalkar criticizes ajit pawar: ‘अजित पवार यांच्या म्हणण्याला काडीची किंमत नाही’; पडळकरांचा हल्लाबोल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
padalkar criticizes ajit pawar: ‘अजित पवार यांच्या म्हणण्याला काडीची किंमत नाही’; पडळकरांचा हल्लाबोल

हायलाइट्स:

  • आमदार गोपीचंद पडळकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका.
  • अजित पवार काय म्हणतात त्याला काडीचीही किंमत नाही- गोपीचंद पडळकर.
  • बैलगाडा शर्यत हा राजकारणाचा मुद्दा नाही- गोपीचंद पडळकर.

कराड: बैलगाडा शर्यतीवरून राज्यात सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अजूनही सुरूच आहेत. आता या प्रकरणावरून आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. बैलगाडा शर्यत घेणाऱ्या पडळकरांवर कारवाई करण्याचे संकेत पवार यांनी दिले होत. बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत अजित पवार काय म्हणतात त्याला काडीचीही किंमत नाही. अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वक्तव्ये केलेली आहेत, असे सांगत महाविकास आघाडी सरकार मोगलवृत्तीचं सरकार असल्याचा आरोपही पडळकर यांनी केला आहे. (mla gopichand padalkar has said that statement made by ajit pawar has no value)

गोपीचंद पडळकर यांनी कराड येथील बैलगाडा मालक धनाजी शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर पडळकर बोलत होते. पडळकर म्हणाले की, अजित पवार हे काय म्हणतात याला काडीचीही किंमत नसून ते वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये करत आहेत. बैलगाडा शर्यत हा राजकारणाचा मुद्दा नाही. अजत पवारांची भाषणे काढून पाहा. बैलगाडा शर्यत चालू नाही झाली तर अजित पवार नाव सांगणार नाही, अशी त्यांची भाषणं आहेत, असा टोला पडळकरांनी लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा- दहीहंडी उत्सवाला परवानगी मिळणार का?; भाजपने केली ‘ही’ मागणी

राज्यातील सरकार मोगलांच्या वृत्तीचे

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत राज्य सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणाचा वकील त्यांनीच नेमला होता. सरकार आमच्याकडे कागदपत्र देत नाही म्हणून आम्ही मराठा आरक्षणाबाबत योग्य मत मांडू शकलो नाहीत, असे म्हणत आजचे सरकार मोगलांच्या वृत्तीचे असल्याचा आरोप पडळकर यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?’: भाजपचा हल्लाबोल

पडळकर यांच्या कारवाई करण्याचे अजित पवार यांचे संकेत

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सांगलीत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार का, असा प्रश्न असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो, तिच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत असेल तर नियमानुसार कारवाई होईल. अशा व्यक्तीवर गुन्हे दाखल केले जातील.

क्लिक करा आणि वाचा- नारायण राणेंचे वर्तन दुतोंडी सापासारखे; नीलम गोऱ्हेंचे टीकास्त्र

Source link

The post padalkar criticizes ajit pawar: ‘अजित पवार यांच्या म्हणण्याला काडीची किंमत नाही’; पडळकरांचा हल्लाबोल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=7053 0