Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
ssc - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Sat, 27 Jan 2024 05:24:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg ssc - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 ‘स्ट्रेस फ्री’ होऊन बोर्डाच्या परीक्षांची तयारी करा; चांगले गुण मिळवण्यासाठी अवलंब करा या Top 5 Tips चा https://tejpolicetimes.com/?p=80547 https://tejpolicetimes.com/?p=80547#respond Sat, 27 Jan 2024 05:24:45 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80547 ‘स्ट्रेस फ्री’ होऊन बोर्डाच्या परीक्षांची तयारी करा; चांगले गुण मिळवण्यासाठी अवलंब करा या Top 5 Tips चा

Board Exam 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (ICSE), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक काही महिन्यांपूर्वी जाहीर केले असून, ए सर्व बोर्डाच्या परीक्षा आता तोंडावर आल्या आहेत. अशा परिस्थितीत […]

The post ‘स्ट्रेस फ्री’ होऊन बोर्डाच्या परीक्षांची तयारी करा; चांगले गुण मिळवण्यासाठी अवलंब करा या Top 5 Tips चा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘स्ट्रेस फ्री’ होऊन बोर्डाच्या परीक्षांची तयारी करा; चांगले गुण मिळवण्यासाठी अवलंब करा या Top 5 Tips चा

Board Exam 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (ICSE), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक काही महिन्यांपूर्वी जाहीर केले असून, ए सर्व बोर्डाच्या परीक्षा आता तोंडावर आल्या आहेत. अशा परिस्थितीत बोर्डाच्या परीक्षेचा हा काळ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप तणावाचा आहे. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना खूप चिंता आणि तणाव जाणवतो. अनेकदा उजळणी करूनही अनेक विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना आत्मविश्वास वाटत नाही आणि भीती वाटते. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही तुमचा तणाव कमी करू शकता आणि तुमच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यावर उत्तम यश मिळवू शकता.

१. अभ्यासाची वेळ निश्चित करा आणि तुमचे Target सेट करा :

मोठा अभ्यासक्रम पाहून आणि त्यासाठी वेळ काढताना विद्यार्थी अनेकदा घाबरतात. अशा परिस्थितीत प्रत्येक विषयाचे वेळापत्रक (Study Schedule) बनवणे गरजेचे आहे. स्वत:साठी काही दैनंदिन लक्ष्य निश्चित करा आणि अभ्यासक्रम, तुमची आवड आणि तुमची तयारी यावर आधारित विषयांना प्राधान्य द्या.

२. मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या :

कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य मानसिक स्थितीबरोबरच निरोगी असणेही महत्त्वाचे असते. जर तुम्ही चांगली विश्रांती घेतली असेल, संतुलित आहार घेतला असेल आणि नियमित व्यायाम केला असेल तरच तुम्हाला उत्साही राहून तुम्ही अभ्यासवर लक्ष केंद्रित करू शकता. या सवयी तुम्हाला चांगल्या प्रकारे एकाग्र होण्यास आणि परीक्षेची तयारी करण्यास मदत करेल. शिवाय, आउटडोर एक्टिविटी (फिरणे, खेळणे) अशा गोष्टींसाठीही थोडासा वेळ द्या. याकाळात तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील लक्ष केंद्रित करा.

Board Exam Tips : या टिप्स वापराल तर यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेत तुम्हालाही मिळतील ९० टक्क्यांहून अधिक गुण
३. कुटुंब आणि मित्रांना वेळ द्या :

तणावपूर्ण परिस्थितीत मित्र आणि कुटुंबीयांचा पाठिंबा असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मित्र आणि कुटुंब अशा वेळी मनोबल आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करू शकतात आणि परीक्षेच्या तयारीमध्ये देखील मदत करू शकतात. तुमचे मित्र आणि कुटुंब आणि अगदी तुमच्या शिक्षकांकडून मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका.

४. मॉक टेस्टवर भर द्या :

आगामी बोर्ड परीक्षांची तयारी करताना मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, इतर नमुना पेपर आणि मॉक टेस्ट सोडवा. हे तुम्हाला परीक्षा पद्धती आणि मार्किंग स्कीम समजण्यास मदत करेल. ते सोडवताना तुम्हाला काही आव्हाने आली तर शिक्षकांची मदत घ्या.

५. तपशीलवार नोट्स बनवा :

प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर तपशीलवार नोट्स बनवा. हे तुम्हाला अभ्यासक्रमात लवकर सुधारणा करण्यास मदत करेल. तसेच, अशा नोट्स तुम्हाला मुख्य मुद्दे लक्षात ठेवण्यास मदत करतील.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना १० मिनिटांचा अधिक वेळ मिळणार

Source link

The post ‘स्ट्रेस फ्री’ होऊन बोर्डाच्या परीक्षांची तयारी करा; चांगले गुण मिळवण्यासाठी अवलंब करा या Top 5 Tips चा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80547 0
२०२४ च्या दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार अर्ज प्रक्रिया https://tejpolicetimes.com/?p=71440 https://tejpolicetimes.com/?p=71440#respond Fri, 20 Oct 2023 01:26:59 +0000 https://tejpolicetimes.com/?p=71440 २०२४ च्या दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार अर्ज प्रक्रिया

SSC 2024 Exam Forms: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी शालान्त परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज, शुक्रवार २० ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात होणार असून, सरल डाटाबेसवरून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शाळांना २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण […]

The post २०२४ च्या दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार अर्ज प्रक्रिया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
२०२४ च्या दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार अर्ज प्रक्रिया

SSC 2024 Exam Forms: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी शालान्त परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज, शुक्रवार २० ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात होणार असून, सरल डाटाबेसवरून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शाळांना २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.

MSBSHSE बोर्डाने जाहीर केल्याप्रमाणे, बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झाली आहे. आता शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन २० ऑक्टोबरपासून भरायला सुरुवात करावी. ही आवेदनपत्रे नियमित शुल्कासह पुढील महिनाभर भरता येणार असल्याचेही त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

(वाचा : Board Exams 2024: दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर; २०२४ मध्ये या दिवसांमध्ये पार पडणार बोर्डाच्या परीक्षा)

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे अचूक भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनत्रे भरावयाच्या भरण्याच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांना त्यांच्या लॉगीनमधून प्रीलिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

मार्च २०२४ मधील परीक्षेसाठी मार्च २०२३ अथवा जुलै-ऑगस्ट २०२३ मधील परीक्षेमध्ये एकाचवेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आवेदनपत्र भरून परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे, असेही म्हटले आहे.

मार्च-२०२४ शालान्त परीक्षेचे अर्ज आणि या प्रक्रिये संदर्भातील महत्त्वाची माहिती Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

(वाचा : JEE Main 2024: जेईई मेन २०२४ची अर्ज नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार, वयोमर्यादा आणि इतर पात्रता तपशील जाणून घ्या)

Source link

The post २०२४ च्या दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार अर्ज प्रक्रिया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=71440 0
बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक नाही; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा https://tejpolicetimes.com/?p=71150 https://tejpolicetimes.com/?p=71150#respond Mon, 09 Oct 2023 08:55:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=71150 बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक नाही; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

Board Exams Twice a Year Not Mandatory: बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, असे शिक्षण मंत्रालयाने यापूर्वी जाहीर केले होते. यासह विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुण मिळवण्याचा पर्यायही यानिमित्ताने उपलब्ध असणार आहे. मात्र, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक नसल्याची घोषणा केली आहे.त्यांनी पीटीआयला सांगितलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांचा […]

The post बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक नाही; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक नाही; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

Board Exams Twice a Year Not Mandatory: बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, असे शिक्षण मंत्रालयाने यापूर्वी जाहीर केले होते. यासह विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुण मिळवण्याचा पर्यायही यानिमित्ताने उपलब्ध असणार आहे. मात्र, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक नसल्याची घोषणा केली आहे.

त्यांनी पीटीआयला सांगितलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा ही संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यामुळे, बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदा द्यावी की दोनदा हे ठरवण्याचा अधिकार त्या-त्या विद्यार्थ्यावर असणार आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना एका ऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. “विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी यासाठी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून किमान दोनदा घेतल्या जातील. विद्यार्थी त्यानंतर त्यांनी पूर्ण केलेल्या आणि तयार असलेल्या विषयांमध्ये बोर्ड परीक्षा देऊ शकतात. त्यांना सर्वोत्कृष्ट स्कोअर राखण्याचीही परवानगी दिली जाईल.” तसेच, इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विषयांची निवड ही कला, विज्ञान आणि वाणिज्य या विषयांपुरती मर्यादित राहणार नाही. त्यामुळे येथेही विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असेल.

(वाचा : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार; तर, ११वी, १२वी मध्ये विषय निवडीचे स्वातंत्र्य)

देशाच्या कोचिंग हब म्हणून ओळख असणार्‍या कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल बोलताना मंत्री म्हणाले की, कोणीही आपला जीव गमावू नये आणि कोचिंगची गरज निर्माण होऊ नये यासाठी सरकार पावले उचलत आहे. “कोटामधील विद्यार्थ्यांची आत्महत्या हा एक संवेदनशील मुद्दा आहे, विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे,” प्रधान म्हणाले.

शिक्षण मंत्री प्रधान यांनी वृत्तसंस्थेला पुढे सांगितले की परदेशी विद्यापीठांना भारतात त्यांचे कॅम्पस स्थापित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लवकरच अधिसूचित केली जातील. ते पुढे म्हणाले की, आजच्या शिक्षण व्यवस्थेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्यात येत आहे. २१ व्या शतकातील कामाच्या ठिकाणी भरभराटीस तयार असलेल्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालय एकत्रितपणे काम करत आहेत.

(वाचा : Maharashtra Talathi Exam 2023: तलाठी परीक्षेच्या निकालाची अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबरला; २६ जानेवारीला मिळणार नियुक्तीपत्रे)

Source link

The post बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक नाही; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=71150 0
सीजीएल टियर १ परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर होणार; उमेदवारांचे थेट पंतप्रधानांकडे मागणी https://tejpolicetimes.com/?p=70852 https://tejpolicetimes.com/?p=70852#respond Wed, 27 Sep 2023 12:03:48 +0000 https://tejpolicetimes.com/?p=70852 सीजीएल टियर १ परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर होणार; उमेदवारांचे थेट पंतप्रधानांकडे मागणी

SSC CGL Tier-1 Result 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) CGL (Combined Graduate Level Examination) टियर-१ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. मात्र आता उमेदवारांनी टियर-१ चा निकाल पुन्हा जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत उमेदवारांच्या वतीने पंतप्रधान मोदींना विनंतीही करण्यात आली आहे.मागील वर्षांच्या तुलनेत कमी विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरल्याबद्दल उमेदवारांच्या वतीने ही चिंता […]

The post सीजीएल टियर १ परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर होणार; उमेदवारांचे थेट पंतप्रधानांकडे मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
सीजीएल टियर १ परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर होणार; उमेदवारांचे थेट पंतप्रधानांकडे मागणी

SSC CGL Tier-1 Result 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) CGL (Combined Graduate Level Examination) टियर-१ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. मात्र आता उमेदवारांनी टियर-१ चा निकाल पुन्हा जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत उमेदवारांच्या वतीने पंतप्रधान मोदींना विनंतीही करण्यात आली आहे.

मागील वर्षांच्या तुलनेत कमी विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरल्याबद्दल उमेदवारांच्या वतीने ही चिंता व्यक्त केली जात आहे. रिक्त पदांची संख्या वाढत असतानाही आयोगाने कमी उमेदवारांची निवड केल्याचा दावाही उमेदवारांच्या वतीने केला जात आहे.

(वाचा : DBSKKV Recruitment 2023: चौथी पास उमेदवारांनाही अर्ज करता येणार; राज्याच्या ‘या’ कृषि विद्यापीठात नवीन भरती सुरु)

आयोगाच्या शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार, संयुक्त पदवीधर परीक्षा २०२३ (टियर-I) १४ ते २७ जुलै दरम्यान भारतातील विविध केंद्रांवर घेण्यात आली. त्या परीक्षेचा निकाल २० सप्टेंबर रोजी जाहीर झाला. टियर-I परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे एकूण ८१ हजार ७५२ उमेदवारांना टियर-II परीक्षेसाठी निवडण्यात आले आहे.

निकालाबद्दल निराशा व्यक्त करताना उमेदवारांनी मायक्रोब्लॉगिंग साइटवर सांगितले आहे. अशा स्थितीत आयोगाने निकालात सुधारणा करून तो पुन्हा जाहीर करावा अशी मागणीही केली आहे. मात्र, निकालात सुधारणा होण्याची शक्यता फारच कमी आहे.

(वाचा : NIOS Admit Card: नॅशनल स्कूल ऑफ ओपन स्कूलिंगच्या दहावी आणि बारावी परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध; असे करा डाऊनलोड)

Source link

The post सीजीएल टियर १ परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर होणार; उमेदवारांचे थेट पंतप्रधानांकडे मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=70852 0
विद्यार्थ्यांनी कसे करावे अभ्यासाचे नियोजन; खास टिप्स तुमच्यासाठी…! https://tejpolicetimes.com/?p=68097 https://tejpolicetimes.com/?p=68097#respond Tue, 18 Jul 2023 13:08:41 +0000 https://tejpolicetimes.com/?p=68097 विद्यार्थ्यांनी कसे करावे अभ्यासाचे नियोजन; खास टिप्स तुमच्यासाठी…!

Study Management for 11th and 12th Standard: महाराष्ट्र बोर्डाने ११वी आणि १२वी विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाची रचना सीबीएसई प्रमाणे केली आहे. १२ वीची बोर्डाची परीक्षा सब्जेक्टिव्ह असते. तिथे दिर्घोत्तरी प्रश्न,गणिते, संकल्पना स्पष्ट, करा हे आणि यांसारखे अनेक प्रश्न विचारले जातात.अखिल भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. या परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. चुकीचे उत्तर […]

The post विद्यार्थ्यांनी कसे करावे अभ्यासाचे नियोजन; खास टिप्स तुमच्यासाठी…! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
विद्यार्थ्यांनी कसे करावे अभ्यासाचे नियोजन; खास टिप्स तुमच्यासाठी…!

Study Management for 11th and 12th Standard: महाराष्ट्र बोर्डाने ११वी आणि १२वी विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाची रचना सीबीएसई प्रमाणे केली आहे. १२ वीची बोर्डाची परीक्षा सब्जेक्टिव्ह असते. तिथे दिर्घोत्तरी प्रश्न,गणिते, संकल्पना स्पष्ट, करा हे आणि यांसारखे अनेक प्रश्न विचारले जातात.

अखिल भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. या परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. चुकीचे उत्तर लिहिल्यास गुण वजा केले जातात. बोर्डाच्या परीक्षेत उत्तरे पाठ करून विद्यार्थी थोडेफार गुण मिळवू शकतात, पण प्रवेश परीक्षेत पाठांतर करून गुण मिळवणे शक्यच नसते.

एकाच संकल्पनेवर आधारीत असंख्य प्रश्न काढता येतात. त्यामुळे प्रवेश परीक्षेच्या तयारीमध्ये संकल्पना समजावून घेण्याच्या बरोबरीनेच त्याचे उपयोजन (अ‍ॅप्लिकेशन) करणे हे महत्त्वाचे आहे. प्रवेश परीक्षेमध्ये वेळही मर्यादित असतो त्यामुळे एकाच प्रश्नावर फारवेळ थांबून चालत नाही.

(वाचा : Career BTech: १२वी नंतर इंजिनिअरिंग-बी. टेक करण्याच्या विचारात आहात; या अभ्यासक्रमांमुळे मिळू शकते लाखोंची नोकरी)

दहावीपेक्षा बारावी पूर्णपणे वेगळीच :

  • दहावीच्या परीक्षेतील ‘लक्षात ठेवा / पाठ करा व ते परीक्षेत उतरवून काढा’, हे तंत्र १२वीला फारसे उपयोगी पडत नाही.
  • १२ वीला आधी संकल्पना समजून घेणे, लक्षात ठेवणे व परीक्षेत त्याचे कमीत कमीवेळात अ‍ॅप्लिकेशन करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे विज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांनी हे का?
  • (WHY) व कसे (HOW) हे प्रश्न विचारण्याची सवय लावली पाहिजे.
  • रोजचा अभ्यास रोज करणे महत्त्वाचे आहे. स्वत:च्या अभ्यासासाठी वेळ काढणेही महत्त्वाचे आहे.
  • विविध संकल्पना समजून घेण्यासाठी युट्यूबवरील विविध व्हिडीओ पाहणे आणि अभ्यासातील सातत्य फार महत्त्वाचे

(वाचा : CBSE Exam 2024: सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षेसाठी सोडलेला नमुना पेपर,असे डाऊनलोड करा सँपल पेपर)

प्रवेश परीक्षांची तयारी करताना :

० विविध प्रवेश परीक्षांच्या आदल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यास संकल्पनावर आधारित प्रश्नांची संख्या अधिक दिसते.

० प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या पुस्तकांबरोबरीनेच सीबीएसईची ८वी ते १२वीपर्यंतची पुस्तके अभ्यासणे उपयुक्त ठरेल.

० सीबीएसईची पुस्तके एनसीईआरटीच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेता येतील. प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम, ११वी आण‌ि १२वी महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम डाऊनलोड करून विद्यार्थ्यांनी आपल्या जवळ ठेवला पाहिजे.

० प्रत्येक विषयासाठी धडे व त्यातील विषयसूची पाहवी. म्हणजे बोर्डाच्या व प्रवेशपरीक्षांमध्ये कोणत्या विषयासाठी किती टॉपिक अभ्यासावे लागणार आहेत, हे लक्षात येईल.

० त्या त्या टॉपिकनुसार त्यावर प्रवेशपरीक्षेत तसेच बोर्डाच्या परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातील याचा अभ्यास एकाच वेळी करावा.

० बोर्डाच्या तसेच प्रवेश परीक्षेसाठी ९० टक्के अभ्यासक्रम सारखा असतो. म्हणजे प्रत्येक परीक्षेसाठी पुनःपुन्हा त्याच गोष्टी नव्याने शिकण्याची गरज नाही. फक्त प्रश्नाचे स्वरुप भिन्न असते.

० १२वी बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न वर्णनात्मक असतात तर प्रवेशपरीक्षेत वैकल्पिक (योग्य पर्याय निवडा) स्वरुपाचे असतात. हे लक्षात घेता दोन्ही परीक्षांचा अभ्यास एकत्र करणे शक्य आहे.

(वाचा : IIT Admission: आयआयटी कॅम्पस आता अबू धाबीमध्ये; युएईमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी)

Source link

The post विद्यार्थ्यांनी कसे करावे अभ्यासाचे नियोजन; खास टिप्स तुमच्यासाठी…! first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=68097 0
आता बोर्डाची परीक्षा वर्षातून २ वेळा..?, नवीन शैक्षणिक धोरणामुळे नक्की काय बदल होणार https://tejpolicetimes.com/?p=67831 https://tejpolicetimes.com/?p=67831#respond Wed, 12 Jul 2023 09:07:20 +0000 https://tejpolicetimes.com/?p=67831 आता बोर्डाची परीक्षा वर्षातून २ वेळा..?, नवीन शैक्षणिक धोरणामुळे नक्की काय बदल होणार

नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे. शिवाय, इंजिनियरिंग आणि मेडिकल हे अभ्यासक्रमही पुढील काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे.शैक्षणिक धोरण पुढील काळात महत्त्वाचे ठरावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारही याची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून करणार असल्याची माहिती दिपक […]

The post आता बोर्डाची परीक्षा वर्षातून २ वेळा..?, नवीन शैक्षणिक धोरणामुळे नक्की काय बदल होणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
आता बोर्डाची परीक्षा वर्षातून २ वेळा..?, नवीन शैक्षणिक धोरणामुळे नक्की काय बदल होणार

नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे. शिवाय, इंजिनियरिंग आणि मेडिकल हे अभ्यासक्रमही पुढील काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे.

शैक्षणिक धोरण पुढील काळात महत्त्वाचे ठरावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारही याची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून करणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून, तब्बल ३४ वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवं शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदलही करण्यात आले आहेत.

देशात शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत १०+२ असं होतं. पण नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल, असा उल्लेख नव्या शैक्षणिक धोरणात केलेला नाहीत. त्यामुळे १०+२ ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी ५+३+३+४ अशी नवी व्यवस्था लागू होणार आहे.

नव्या शैक्षणिक धोरणातील आणखी वैशिष्ट्ये
१०+२ ऐवजी आता शिक्षणाचा ५+३+३+४ चा नवा पॅटर्न
पाचवीपर्यंत शिक्षण मातृभाषेत, प्रादेशिक किंवा घरातील भाषेतच
पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न
सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश
विद्यार्थ्यांचं ते स्वत:, सहविद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार

शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळण्यावर भर
पदवीसाठी कला आणि विज्ञानात भेद न राखता विषय निवडण्याची मुभा
सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षणात समानता
शालेय आणि शिक्षकांचा अभ्यासक्रमही आता बदलणार

नव्या शैक्षणिक धोरणानुसार, कसे असतील शैक्षणिक वर्षाचे टप्पे?
पहिल्या टप्पा म्हणजेच पहिली पाच वर्ष : पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी
दुसऱ्या टप्पा म्हणजे पुढील तीन वर्ष : इयत्ता तिसरी ते पाचवी
तिसऱ्या टप्पा म्हणजेच त्यानंतरची तीन वर्ष : सहावी ते आठवी
चौथ्या टप्पा म्हणजेच उर्वरित चार वर्ष : नववी ते बारावी

सेमिस्टर पॅटर्नवर भर
नव्या पॅटर्ननुसार, बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कमी होणार असून सेमिस्टर पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे. सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते. परंतु यापुढे वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच नववीपासून बारावीपर्यंतचं शिक्षण आठ सेमिस्टर विभागण्यात आलं आहे. तसंच महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचाही विचार आहे.

Source link

The post आता बोर्डाची परीक्षा वर्षातून २ वेळा..?, नवीन शैक्षणिक धोरणामुळे नक्की काय बदल होणार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=67831 0
दहावी-बारावीनंतर करिअरचे पर्याय अनेक; त्यासाठी करा आत्तापासून तयारी https://tejpolicetimes.com/?p=67697 https://tejpolicetimes.com/?p=67697#respond Mon, 10 Jul 2023 06:13:45 +0000 https://tejpolicetimes.com/?p=67697 दहावी-बारावीनंतर करिअरचे पर्याय अनेक; त्यासाठी करा आत्तापासून तयारी

Career Opportunities: बारावी झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतात की, पुढे काय करायचे? करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्या तरी ते निवडताना समस्यांना सामोरे जावे लागेल. अशा वेळी, बहुतांश विद्यार्थी मेडिकल,इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांची निवड करतात. मात्र, आपला कोणीतरी मित्र किंवा मैत्रीण अमूक एखादं करिअर निवडतात म्हणून आपणही तेच करायला हवं असा काही नियम नसतो. त्यामुळे आपल्या हिताचा आणि […]

The post दहावी-बारावीनंतर करिअरचे पर्याय अनेक; त्यासाठी करा आत्तापासून तयारी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
दहावी-बारावीनंतर करिअरचे पर्याय अनेक; त्यासाठी करा आत्तापासून तयारी

Career Opportunities: बारावी झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतात की, पुढे काय करायचे? करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्या तरी ते निवडताना समस्यांना सामोरे जावे लागेल. अशा वेळी, बहुतांश विद्यार्थी मेडिकल,इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांची निवड करतात. मात्र, आपला कोणीतरी मित्र किंवा मैत्रीण अमूक एखादं करिअर निवडतात म्हणून आपणही तेच करायला हवं असा काही नियम नसतो. त्यामुळे आपल्या हिताचा आणि आपल्या पालकांसोबत प्रत्येक गोष्टीविषयी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा.

 

Source link

The post दहावी-बारावीनंतर करिअरचे पर्याय अनेक; त्यासाठी करा आत्तापासून तयारी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=67697 0
यंदा दहावीच्या निकालात घट; तरीही अकरावी प्रवेशाची चुरस मात्र कायम https://tejpolicetimes.com/?p=67036 https://tejpolicetimes.com/?p=67036#respond Mon, 26 Jun 2023 07:15:11 +0000 https://tejpolicetimes.com/?p=67036 यंदा दहावीच्या निकालात घट; तरीही अकरावी प्रवेशाची चुरस मात्र कायम

शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासंदर्भातील पहिली गुणवत्ता यादी बुधवार, २१ जून २०२३ ला जाहीर केली. दहावीच्या निकालात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३.११ टक्क्यांनी घट झाली असली तरीही, कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांच्या ‘कट ऑफ’मध्ये यावर्षी कमालीची वाढ पाहायला मिळत आहे.शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत यंदा एसएससी बोर्डाव्यतिरिक्त असणाऱ्या केंद्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र […]

The post यंदा दहावीच्या निकालात घट; तरीही अकरावी प्रवेशाची चुरस मात्र कायम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
यंदा दहावीच्या निकालात घट; तरीही अकरावी प्रवेशाची चुरस मात्र कायम

शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासंदर्भातील पहिली गुणवत्ता यादी बुधवार, २१ जून २०२३ ला जाहीर केली. दहावीच्या निकालात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३.११ टक्क्यांनी घट झाली असली तरीही, कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांच्या ‘कट ऑफ’मध्ये यावर्षी कमालीची वाढ पाहायला मिळत आहे.

शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत यंदा एसएससी बोर्डाव्यतिरिक्त असणाऱ्या केंद्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यानी यंदा अकरावीच्या पहिल्या यादीत बाजी मारली आहे.

( वाचा : FE 2023 Admission : प्रथम वर्षीय इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. )

गेल्या वर्षी एसएससी बोर्डाच्या सुमारे १ लाख २७ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला होता. मात्र, यंदा १ लाख २२ हजार ४४७ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे.

दरम्यान, मुंबईतील नामांकित कॉलेजांमधील प्रवेशसाठी यंदाही चुरस कायम असल्यामुळे याही वर्षी नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी यंदाही मोठी स्पर्धा असल्याचे स्पष्ट होते.

अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या २ लाख १५ हजार अर्जांपैकी १ लाख ३६ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीनुसार प्रवेशसाठी जागावाटप करण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्याच गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीक्रामाचे कॉलेज मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही घट झाली आहे.

( वाचा : FYJC Admission : अकरावी प्रवेशाचे बिगुल! प्रकियेबाबत असेल संभ्रम तर पालकांनी हे वाचाच )

यंदा दहावीच्या निकालात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३.११ टक्यांनी घट झाली आहे. पण, कॉलेज्जांमध्ये प्रवेशाची चुरस कमी होण्याऐवजी वाढली आहे.

यंदा निकाल घटला असला तरी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबई विभागात यंदा ११ हजार ७८५ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यात, अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची भर पडल्याने कट ऑफमध्ये वाढ झाली आहे.

पहिल्या गुणवत्ता यादीनुसार :

  • कला शाखेसाठी एकूण ३२ हजार ७२३ जागांपैकी १३ हजार ७०६ जागांचे वितरण करण्यात आले आहे.
  • वाणिज्य शाखेतील एकूण १ लाख २३ हजार ६०८ जागांपैकी ७२ हजार ४४७ जागा वितरीत
  • ७६ हजार ९५१ जागांपैकी ४९ हजार ४९५ जागांचे विज्ञान शाखांतर्गत जागावाटप
  • तर, एकूण ३ हजार ३०९ जागांपैकी ५८१ जागांचे एचएसव्हीसी शाखेसाठी जागा वितरण

(वाचा : Diploma Admission : डिप्लोमा प्रवेश अर्जांना मुदतवाढ, विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत अर्ज भरता येणार )

पहिल्या यादीत प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ :

विद्यार्थी, पालक व काही कनिष्ठ महाविद्यालयांच्या मागणीनुसार तसेच फेरीची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पुर्ण होण्याकरीता, अकरावी प्रवेश प्रक्रियेतील नियमित फेरी १ अंतर्गत प्रवेश घेण्याची वेळ सोमवार दिनांक २६ जून २०२३ सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे २४ जूनपर्यत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून कॉलेज निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांना, आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी आज ६ वाजेपर्यत वेळ मिळणार आहे.

Source link

The post यंदा दहावीच्या निकालात घट; तरीही अकरावी प्रवेशाची चुरस मात्र कायम first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=67036 0
दहावीनंतर काय? या पर्यायांचा करा विचार… https://tejpolicetimes.com/?p=61688 https://tejpolicetimes.com/?p=61688#respond Thu, 09 Mar 2023 07:12:49 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%a6%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be/ दहावीनंतर काय? या पर्यायांचा करा विचार…

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडे करिअर करण्यासाठी अनेक पर्याय असतात. परंतु दहावीनंतर आपण कोणता कोर्स निवडता यावर हे तुमचं पुढील भवितव्य अवलंबून असतं. दहावीनंतर विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकतात. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमदेखील खूप लोकप्रिय आहेत. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड असतात, ज्यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय निवडू शकतात. विद्यार्थी नेहमी लोकप्रिय कोर्सकडे धाव घेतात. […]

The post दहावीनंतर काय? या पर्यायांचा करा विचार… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
दहावीनंतर काय? या पर्यायांचा करा विचार…

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडे करिअर करण्यासाठी अनेक पर्याय असतात. परंतु दहावीनंतर आपण कोणता कोर्स निवडता यावर हे तुमचं पुढील भवितव्य अवलंबून असतं. दहावीनंतर विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकतात. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमदेखील खूप लोकप्रिय आहेत. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड असतात, ज्यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय निवडू शकतात.

विद्यार्थी नेहमी लोकप्रिय कोर्सकडे धाव घेतात. मग त्या कोर्समधून हजारो मुलं शिक्षण घेतात. त्यातली अनेक बेरोजगारच राहतात. याउलट फुटवेअर टेक्नॉलॉजी, मेटलर्जीसारख्या विषयातून राज्याभरातून अवघी १२० मुलंच दरवर्षी बाहेर पडत असल्याने त्यांना लगेच नोकरी मिळते. काही वेळा या कोर्ससाठी हुशार मुलं प्रवेशही घेत नसल्याने अवघ्या ४० टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळतो आणि त्यांना नोकरीचीही संधी चालून येते. तेव्हा नीट विचार करून पर्याय निवडा….

सायन्स

पीसीएमबी – बारावीतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या चारही विषयांवर आधारित बायो केमिस्ट्री, बायो मेडिकल इंजिनीअरिंग, बायो टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, फार्मसी अशा विषयांकडे जाता येतं.

पीसीएम – या विषयांनुसार आर्किटेक्चर, डिफेन्स, नेव्ही, इंजिनीअरिंग, पायलट ट्रेनिंग, टेक्नॉलॉजीकडे वळता येतं.

पीसीबी – मेडिकल, व्हेटर्नरी सायन्स अॅण्ड अॅनिमल हजबण्डरी, पॅरामेडिकल कोर्सेस, अॅग्रीकल्चर सायन्स अशा विषयांसाठी हा ग्रुप उपयोगी पडतो.

एव्हिएशन, फूड सायन्स, फोरेन्सिक सायन्स, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, लाइफ सायन्स, मॅथमेटिक्स यात पदवी अभ्यासक्रम करता येतो.

हे सर्व कोर्स चार ते पाच वर्षांचे असून त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

​आयटीआय अभ्यासक्रम

​आयटीआय अभ्यासक्रम

खूप लोकप्रिय आहेत. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड आहेत, जे विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार निवडू शकतात. काही लोकप्रिय कोर्स पुढीलप्रमाणे –

-आयटीआय टर्नर-

– आयटीआय मेकॅनिक

-आयटीआय वेल्डर

-आयटीआय प्लंबर

-आयटीआय इलेक्ट्रीशियन

डिप्लोमा

डिप्लोमा

दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकी विषयात डिप्लोमा करू शकतात, त्यासाठी दहावीत गणित व विज्ञान विषय विद्यार्थ्यांनी घेतलेले असावेत. हे डिप्लोमा कोर्स ३ वर्षांचे असतात. आम्ही अशा काही डिप्लोमा अभ्यासक्रमांची नावे पुढे देत आहोत.

-डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग

-डिप्लोमा इन टेक्सटाइल इंजीनियरिंग

-डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग

-डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग

-डिप्लोमा इन सिविल इंजिनीअरिंग

-डिप्लोमा इन आयसी इंजिनीअरिंग

-डिप्लोमा इन ईसी इंजिनीअरिंग

-डिप्लोमा इन माइनिंग इंजिनीअरिंग

या डिप्लोमा अभ्यासक्रमांनंतर विद्यार्थ्यांना थेट इंजिनीअरिंगच्या पदवीला द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो.

​फाइन आर्ट्स / परफॉर्मिंग आर्ट्स

​फाइन आर्ट्स / परफॉर्मिंग आर्ट्स

आर्ट अॅण्ड क्राफ्ट, सिरॅमिक अॅण्ड पॉटरी, डान्स, ड्रॉइंग, फर्निचर अॅण्ड इंटेरिअर डिझाइन, म्युझिक, स्कल्प्चर अशा कलेशी संबंधित विषयांमध्येही करिअर होऊ शकतं. मात्र त्यासाठी विषयाची आवड आणि कौशल्य लागतं. लहानपणापासून या विषयांचा अभ्यास केला तर त्यात करिअरसाठी उत्तम संधी आहेत.

बॅचलर इन डिझायनिंग – काळानुरुप प्रत्येक वस्तूचं डिझाइन बदलत राहतं. प्रत्येक वस्तू वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केली जाते. हे डिझाइन करण्यासाठी प्रोडक्ट डिझाइन, फर्निचर अॅण्ड इंटिरिअर डिझाइन, सिरॅमिक अॅण्ड ग्लास डिझाइन, ग्राफिक डिझाइन, अॅनिमेशन, व्हिडिओ कम्युनिकेशन अशा प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मात्र यासाठी केवळ चित्रकला पुरेशी नसून कल्पनाशक्तीची गरज असते.

उद्योजक व्हा

उद्योजक व्हा

करिअरसाठी तुमच्याकडे भरपूर संधी उपलब्ध आहेत. पण फक्त नोकरी करण्याच्या विचाराने त्याकडे पाहू नका. मनात कायम जिज्ञासा ठेवली, झोकून काम केलं, चिकाटी, प्रामाणिकता, गणिती वृत्ती ठेवली तर व्यवसायातही यश मिळू शकतं. चांगल्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार आणि व्यवहारी वृत्ती ठेवली पाहिजे. तरुणांना स्वयंरोजगार निर्माण करता येईल, या हेतूने शासनाने पॉलिटेक्निक कोर्स सुरू केले. मात्र शासकीय तसंच खाजगी संस्थांमधून बाहेर पडणारी मुले केवळ नोकरीचाच विचार करतात, स्वतः उद्योग सुरू करून इतरांना नोकरी देत नाहीत, त्यामुळे नोकऱ्यांचा तुटवडा निर्माण होतो.

Source link

The post दहावीनंतर काय? या पर्यायांचा करा विचार… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=61688 0
SSC Recruitment 2023: स्टाफ सिलेक्शनच्या भरतीमध्ये १७ हजार पदे वाढली, जाणून घ्या तपशील https://tejpolicetimes.com/?p=60019 https://tejpolicetimes.com/?p=60019#respond Wed, 08 Feb 2023 07:07:21 +0000 https://tejpolicetimes.com/ssc-recruitment-2023-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%ab-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%b0/ SSC Recruitment 2023: स्टाफ सिलेक्शनच्या भरतीमध्ये १७ हजार पदे वाढली, जाणून घ्या तपशील

SSC CGL Vacancy: स्टाफ सिलेक्शन कमिशनने उमेदवारांना एक मोठी भेट दिली आहे. एसएससीने सीजीएल परीक्षा २०२२ द्वारे भरल्या जाणार्‍या पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सीजीएल भरती २०२३ द्वारे आता एकूण ३७ हजार ४०९ पदे भरली जाणार आहेत. याआधीच्या भरतीद्वारे २० हजार पदे भरण्यात आली होती.आयोगाने जाहीर केलेल्या नवीन रिक्त पदांच्या विभाजनामध्ये १७ […]

The post SSC Recruitment 2023: स्टाफ सिलेक्शनच्या भरतीमध्ये १७ हजार पदे वाढली, जाणून घ्या तपशील first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
SSC Recruitment 2023: स्टाफ सिलेक्शनच्या भरतीमध्ये १७ हजार पदे वाढली, जाणून घ्या तपशील

SSC CGL Vacancy: स्टाफ सिलेक्शन कमिशनने उमेदवारांना एक मोठी भेट दिली आहे. एसएससीने सीजीएल परीक्षा २०२२ द्वारे भरल्या जाणार्‍या पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सीजीएल भरती २०२३ द्वारे आता एकूण ३७ हजार ४०९ पदे भरली जाणार आहेत. याआधीच्या भरतीद्वारे २० हजार पदे भरण्यात आली होती.

आयोगाने जाहीर केलेल्या नवीन रिक्त पदांच्या विभाजनामध्ये १७ हजारअधिक पदांची भर घालून एकूण ३७ हजार ४०९ पदे भरण्याची घोषणा करण्यात आली आहे. यातील बहुतांश पदे टपाल खात्याची आहेत. यामुळे पोस्ट विभागामध्ये पोस्टिंग असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंटच्या १९ हजार ६७६ जागा भरल्या जातील. याशिवाय, उमेदवार नोटीसला भेट देऊन विभागानुसार पदांचा संपूर्ण तपशील तपासू शकतात.

परीक्षा डिसेंबरमध्ये झाली
विशेष म्हणजे, एसएससी सीजीएल टियर १ परीक्षा आयोगाने १ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजित केली होती. यानंतर आता टियर २ ची परीक्षा २७ मार्चपर्यंत चालणार आहे. त्याच वेळी, टियर १ परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा उमेदवारांना अजूनही कायम आहे.

पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Source link

The post SSC Recruitment 2023: स्टाफ सिलेक्शनच्या भरतीमध्ये १७ हजार पदे वाढली, जाणून घ्या तपशील first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=60019 0