Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शुक्रवार २ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर ११ ॲागस्ट शके १९४६, आषाढ कृष्ण त्रयोदशी दुपारी ३-२६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आर्द्रा सकाळी १०-५८ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन उत्तररात्री ५-४० पर्यंत, सूर्यनक्षत्र: पुष्य रात्री १०-०५ पर्यंत
आद्रा नक्षत्र सकाळी १० वाजून ५९ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र प्रारंभ, हर्षण योग सकाळी ११ वाजून ४५ मनिटांपर्यंत त्यानंतर वज्र योग प्रारंभ, वणिज करण दुपारी ३ वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर शकुनि करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ४२ मिनिटांपर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१७
- सूर्यास्त: सायं. ७-१२
- चंद्रोदय: पहाटे ४-००
- चंद्रास्त: सायं. ५-५३
- पूर्ण भरती: सकाळी ११-०४ पाण्याची उंची ४.१५ मीटर, रात्री १०-५१ पाण्याची उंची ३.४९ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-०९ पाण्याची उंची ०.९५ मीटर, सायं. ५-१० पाण्याची उंची १.८९ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १९ मिनिटे ते ५ वाजून १ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपासून ते ३ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ११ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून २४ मिनिटांपासून ते ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून २५ मिनिटांपासून ते ९ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांपासून ते १ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ मध्यरात्री ३ वाजून २६ मिनिटांपासून ते ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – महादेवावर राशीनुसार अभिषेक करा आणि माता पार्वतीला लाल दुपट्टा आणि श्रृंगाराच्या वस्तू अर्पण करा. (आचार्य कृष्णदत्त शर्मा)