Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 11 सप्टेंबर 2024: ज्येष्ठा गौरी पूजन, तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

10

बुधवार ११ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर २० भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल अष्टमी रात्री ११-४५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: ज्येष्ठा रात्री ९-२० पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक रात्री ९-२० पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति भाद्रपद २०, शक संवत १९४६, भाद्रपद शुक्ल अष्टमी, बुधवार, विक्रम संवत २०८१ सौर भाद्रपद मास प्रविष्टे २७, रब्बी उल्लावल ०७, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ११ सप्टेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, अष्टमी तिथी रात्री ११ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ
ज्येष्ठा नक्षत्र रात्री ९ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यांनतर मूल नक्षत्र प्रारंभ, प्रीती योग रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत त्यानंतर आयुष्यमान योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी ११ वाजून ३० मिनिटांपर्यत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र रात्री ११ वाजून २२ मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनु राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२७
  • सूर्यास्त: सायं. ६-४३
  • चंद्रोदय: दुपारी १-१२
  • चंद्रास्त: रात्री १२-१०

  • पूर्ण भरती: पहाटे ४-४४ पाण्याची उंची ३.३४ मीटर, दुपारी ३-५७ पाण्याची उंची ३.०५ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी १०-१९ पाण्याची उंची २.५१ मीटर, रात्री १०-३६ पाण्याची उंची १.५३ मीटर
  • सण आणि व्रत : दुर्गाष्टमी, ज्येष्ठा गौरी पूजन, श्री राधाष्टमी


आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून ३२ मिनिटांपासून ते ५ वाजून १८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २२ मिनिटांपासून ते ३ वाजून १२ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ३१ मिनिटांपासून ६ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ४ मिनिटांपासून ते ७ वाजून ३७ मिनिटांपर्यत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची सकाळी ६ वाजून ४ मिनिटांपासून ते ११ वाजून ३५ मिनिटांपर्यंत.


आजचा उपाय
ज्येष्ठा गौरीची पूजा करून नैवेद्य अर्पण करा तसेच राधा राणीला श्रृंगाराचे साहित्य अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.