Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 20 सप्टेंबर 2024: तृतीया, श्राद्ध तर्पण, तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

8

शुक्रवार २० सप्टेंबर २०२४,भारतीय सौर २९ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद कृष्ण तृतीया रात्री ९-१५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: अश्विनी उत्तररात्री २-४२ पर्यंत, चंद्रराशी: मेष, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति भाद्रपद २९, शक संवत १९४६, भाद्रपद कृष्ण तृतीया, शुक्रवार, विक्रम संवत २०८१, रब्बी उल्लावल १६, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २० सप्टेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत, तृतीया तिथी रात्री ९ वाजून १६ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ.

अश्विनी नक्षत्र मध्यरात्री २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ, ध्रुव योग दुपारी ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्याघात योग प्रारंभ, वणिज करण सकाळी १० वाजून ५८ मिनिटांपर्यत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मेष राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२८
  • सूर्यास्त: सायं. ६-३५
  • चंद्रोदय: रात्री ८-२०
  • चंद्रास्त: सकाळी ८-३१

  • पूर्ण भरती: दुपारी १-०२ पाण्याची उंची ४.७० मीटर, उत्तररात्री १-४७ पाण्याची उंची ४.८२ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ६-४८ पाण्याची उंची ०.६६ मीटर, सायं. ७-१७ पाण्याची उंची ०.०६ मीटर
  • सण आणि व्रत : श्राद्ध तृतीया तिथी, गंडमूल मध्यरात्री २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, बृहद् गौरी डोरली व्रत

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३४ मिनिटांपासून ते ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १६ मिनिटांपासून ते ३ वाजून ५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५१ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांपासून ६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ४० मिनिटांपासून ते ९ वाजून ११ मिनिटांपर्यत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत. सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांपासून ते ९ वाजून २४ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांपासून ते ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
तुळशीसमोर दोनदा तुपाचा दिवा लावा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.