Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 28 सप्टेंबर 2024: इंदिरा एकादशी तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

11

शनिवार २८ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ६ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण एकादशी दुपारी २-४९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आश्लेषा उत्तररात्री ३-३७ पर्यंत, सूर्यनक्षत्र: हस्त

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति शक संवत १९४६, भाद्रपद कृष्ण दशमी, शनिवार, विक्रम संवत २०८१, रब्बी उल्लावल २४, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २८ सप्टेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, शरद ऋत. राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत. एकादशी दुपारी २ वाजून ५० मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ

आश्लेषा नक्षत्र मध्यरात्री ३ वाजून ५८ मिनिटांपर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ, सिद्धी योग रात्री ११ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ, बालव करण दुपारी २ वाजून ५० मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र मध्यरात्री ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-३०
  • सूर्यास्त: सायं. ६-२८
  • चंद्रोदय: उत्तररात्री ३-३३
  • चंद्रास्त: सायं. ४-०३

  • पूर्ण भरती: सकाळी ९-४० पाण्याची उंची ३.७२ मीटर, रात्री ९-५६ पाण्याची उंची ३.२७ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे २-५५ पाण्याची उंची १.५८ मीटर, सायं. ४-०२ पाण्याची उंची १.७८ मीटर
  • सण आणि व्रत: इंदिरा एकादशी

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३६ मिनिटांपासून ते ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ११ मिनिटांपासून ते २ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४८ मिनिटांपासून ते १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांपासून ६ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ४२ मिनिटांपासून ते ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून १३ मिनिटांपासून सकाळी ७ वाजेपर्यंत.

आजचा उपाय
शनिचालीसा सातवेळा वाचावी.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.