Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Karwa Chauth 2024 Luckiest Zodiac : करवा चौथला पंचराजयोग! वृषभसह ५ राशींच्या नात्याला बहर, राणीसारखं जीवन जगाल

5

Karwa Chauth 2024 Chi Lucky Rashiya :
करवाचौथचा व्रत यंदा २० ऑक्टोबरला असणार आहे. यंदा करवा चौथच्या दिवशी ५ राजयोग तयार होणार आहे. यावेळी गजकेसरी योग, महालक्ष्मी योग, षष्ठ योग, समसप्तक योग आणि बुधादित्य राजयोग यांचा उत्तम संगम घडत आहे. करवा चौथ पंचराजयोगाचा हा महान योगायोग वृषभसह ५ राशींच्या महिलांचे आयुष्य आनंदाने भरेल. तिच्या आयुष्यात तिला काही कमी पडणार नाही. चला जाणून घेऊया करवा चौथच्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Karwa Chauth 2024 Luckiest Zodiac : करवा चौथला पंचराजयोग! वृषभसह ५ राशींच्या नात्याला बहर, राणीसारखं जीवन जगाल

Karwa Chauth 2024 : करवाचौथचा व्रत यंदा २० ऑक्टोबरला असणार आहे. यंदा करवा चौथच्या दिवशी ५ राजयोग तयार होणार आहे. यावेळी गजकेसरी योग, महालक्ष्मी योग, षष्ठ योग, समसप्तक योग आणि बुधादित्य राजयोग यांचा उत्तम संगम घडत आहे. करवा चौथ पंचराजयोगाचा हा महान योगायोग वृषभसह ५ राशींच्या महिलांचे आयुष्य आनंदाने भरेल. तिच्या आयुष्यात तिला काही कमी पडणार नाही. सुख- सुविधांमध्ये चांगली वाढ होईल. चला जाणून घेऊया करवा चौथच्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

वृषभ राशीच्या महिलांसाठी करवाचौथ

वृषभ राशीच्या महिलांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यांच्या वैवाहिक जीवनात रोमान्सचा गोडवा वाढेल. करवा चौथच्या दिवशी ग्रहांच्या अद्भुत संयोगाने या राशीच्या स्त्रियांच्या जीवनात आनंद आणि सुख-सुविधा वाढतील. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही.

कन्या राशीच्या महिलांसाठी करवाचौथ

कन्या राशीच्या महिलांना करवा चौथचा दिवस खूप आनंद घेऊन येईल. तुमच्या नात्यात गोडवा टिकून राहिल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. जीवनात भौतिक सुखसोयी वाढतील. तुमच्या घरात समृद्धी वाढेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.

तुळ राशीच्या महिलांसाठी करवाचौथ

तुळ राशीच्या महिलांसाठी करवा चौथचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रगती मिळेल. इच्छुकांचे लग्न जमणार आहे. वैवाहिक नात्यात प्रेमाचा गोडवा राहिल. तुमची रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील. नवीन घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. तुम्ही येत्या काळात नवीन वाहन खरेदी करु शकता. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

धनु राशीच्या महिलांसाठी करवाचौथ

करवा चौथला पंचराज योगामुळे धनु राशीच्या महिलांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पतीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. पत्नीला सर्व सुख मिळेल. तुमच्या नात्यात जवळीकता वाढेल. जोडीदारासोबत तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहिल. तुमच्या घरात नवीन सदस्याचे आगमन होईल. तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतील.

कुंभ राशीच्या महिलांसाठी करवाचौथ

कुंभ राशीच्या महिलांसाठी करवा चौथला झालेला शुभ योग जीवनात शुभ प्रभाव वाढवणारा आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे मिळतील. तुमच्यासोबत तुमच्या पतीच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढेल. जीवनात सर्व सुखसोयी उपलब्ध होतील. जोडीदारासोबत बाहेर फिरण्याचा प्लान कराल.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.