Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Birthday Wishes to Mother in Marathi: आई, मम्मी, माय, किती तरी नावांनी आपण तीला हाक देत असतो. सर्वात जवळचं नातं आपलं आपल्या आईशी असतं, तीच्यासाठी अनेकदा आपण काहितरी स्पेशल करण्याचे आयोजन करतो. आईसाठी कितीही केलं तरी कमीच आहे, पण जर तुमच्या आईचा वाढदिवस असेल तर या खास शुभेच्छा देऊन तुम्ही तीला खूश करू शकतात. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा
“विधात्याची एक
उत्तम कलाकृती तू
अशी कलाकृती
इतर कोणी निर्माणच करू शकत नाही
तुला शतश: प्रणाम आई”
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मी
“तू आपल्या घराचा आधारस्तंभ
आहेत तू सोबत असताना
आम्हाला कोणत्याच गोष्टीची
काळजी नसते.
हॅपी बर्थडे मम्मी”
हॅपी बर्थडे मम्मी
“आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
आई तुला वाढदिवसाच्या
भरपूर शुभेच्छा”
Happy Birthday Mummy
“”जगी माऊलीसारखे कोण आहे
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही
या ऋणाविना जीवनास साज नाही
हॅपी बर्थडे मम्मी”
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
“आई नावाची वाटते देवालाही नवलाई,
विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वत:ला विठाई
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मी”