Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग 29 ऑक्टोबर 2024: धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन, गुरुद्वादशी ! तिथीसह पाहा सोने खरेदी शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
Today Panchang 29 October 2024 in Marathi: मंगळवार २९ ॲाक्टोबर २०२४, भारतीय सौर ७ कार्तिक शकेल१९४६, आश्विन कृष्ण द्वादशी सकाळी १०-३१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी सायं. ६-३२ पर्यंत, चंद्रराशी: कन्या, सूर्यनक्षत्र: स्वाती
द्वादशी तिथी सकाळी १० वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ, उत्तरफाल्गुनी नक्षत्र सायंकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर हस्त नक्षत्र प्रारंभ, ऐन्द्र योग सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर वैधृती योग प्रारंभ, तैतील करण सकाळी १० वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र रात्री कन्या राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३९
- सूर्यास्त: सायं. ६-०६
- चंद्रोदय: पहाटे ३-५६
- चंद्रास्त: सायं.४-१६
- पूर्ण भरती: सकाळी १०-०५ पाण्याची उंची ३.७५ मीटर, रात्री १०-४६ पाण्याची उंची ३.८१ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३-५१ पाण्याची उंची १.७५ मीटर, सायं. ४-१७ पाण्याची उंची १.२१ मीटर
- सण आणि व्रत : भौमप्रदोष, धनत्रयोदशी, धन्वंतरी पूजन, गुरुद्वादशी, यमदीपदान
धनत्रयोदशी सोने खरेदी मुहूर्त
धनत्रयोदशीच्या दिवशी यंदा त्रिपुष्कर योग तयार होतोय. त्रिपुष्कर योग सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी ३० ऑक्टोबरला १० वाजून ३१ मिनिटांपर्यंत
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४८ मिनिटांपासून ते ५ वाजून ४० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५६ मिनिटांपासून ते २ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३८ मिनिटांपासून ते ६ वाजून ४ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपासून ते १२ वाजून ५ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांपासून ते ९ वाजून २९ मिनिटांपर्यंत. त्यानंतर सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते ११ वाजून ३९ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
घराच्या मुख्य दरवाजा बाहेर १३ दिवे लावा.
(आचार्य कृष्णदत्त)