Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग 7 नोव्हेंबर 2024: शुक्र गुरु परिवर्तन योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
Today Panchang 7 November 2024 in Marathi: गुरुवार ७ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर १६ कार्तिक शके १९४६, कार्तिक शुक्ल षष्ठी रात्री १२-३४ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वाषाढा सकाळी ११-४६ पर्यंत, चंद्रराशी: धनू सायं. ५-५३ पर्यंत, सूर्यनक्षत्र: विशाखा
षष्ठी तिथी मध्यरात्री १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ, पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र प्रारंभ, धृतिमान योग सकाळी ९ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुल योग प्रारंभ, कौलव करण दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस सायंकाळी ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत धनु राशीत त्यानंतर मकर राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-४२
- सूर्यास्त: सायं. ६-०१
- चंद्रोदय: सकाळी ११-४५
- चंद्रास्त: रात्री १०-५१
- पूर्ण भरती: पहाटे ३-०७ पाण्याची उंची ३.९९ मीटर, दुपारी २-५२ पाण्याची उंची ३.२५ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ९-०५ पाण्याची उंची २.२० मीटर, रात्री ८-४६ पाण्याची उंची १.२४ मीटर
- सण आणि व्रत : शुक्र गुरु परिवर्तन योग, रवि योग, सूर्य षष्ठी पर्व (छठ)
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५३ मिनिटांपासून ते ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपासून ते २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपासून ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपासून ते ७ वाजून ५९ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून १६ मिनिटांपासून ते १० वाजून ५९ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी २ वाजून ३७ मिनिटांपासून ते ३ वाजून २१ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
आज सूर्य पुराणाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)