Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे राशिभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : मेषसह ३ राशींना अस्वस्थता जाणवेल! वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या, वाचा शनिवारचे राशीभविष्य
Today Horoscope 16 november in Marathi, आजचे राशीभविष्य: शनिवार १६ नोव्हेंबर रोजी शिवयोगासोबत सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभ योगायोग आहे. या शुभ योगात कर्क आणि कन्यासह 5 राशींवर शनिदेव कृपा करतील. व्यवसायात भरघोस नफा कमावल्याने मानसिक शांती मिळेल. नोकरीत चांगला फायदा मिळेल. डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतील. आई-वडिलांच्या आशीर्वादाने फायदा होईल. व्यवसायात छोट्या नफ्याच्या संधी मिळतील. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी शनिवारचा दिवस कसा आहे.
शनिवार १६ नोव्हेंबर रोजी शिवयोगासोबत सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभ योगायोग आहे. या शुभ योगात कर्क आणि कन्यासह 5 राशींवर शनिदेव कृपा करतील. व्यवसायात भरघोस नफा कमावल्याने मानसिक शांती मिळेल. नोकरीत चांगला फायदा मिळेल. डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतील. आई-वडिलांच्या आशीर्वादाने फायदा होईल. व्यवसायात छोट्या नफ्याच्या संधी मिळतील. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. परिश्रमाचे फळ तुम्हाला लवकर मिळेल. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. नवीन नोकरीत सहभागी झाल्याने फायदा होईल. मुलाच्या शिक्षणासंबंधित काही माहिती ऐकायला मिळेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नाची चर्चा असेल तर आज त्याची पुष्टी होऊ शकते. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – खर्चात वाढ
आजच्या दिवशी तुमच्या खर्चात वाढ होईल. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ असाल. व्यवसायात भरघोस नफा कमावल्याने मानसिक शांती मिळेल. नोकरीत चांगला फायदा मिळेल. डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतील.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या
वृषभ – चांगली बातमी मिळेल
आज कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहिल. दिवसातील काही वेळ भावंडांसोबत घालवाल. मनातील काही गोष्टी शेअर केल्याने ओझे हलके होईल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने फायदा होईल. व्यवसायात छोट्या नफ्याच्या संधी मिळतील. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल.
आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा
मिथुन – वरिष्ठांकडून प्रशंसा होईल
आजचा दिवस करिअरच्या दृष्टिकोनातून चांगला असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर काम सोपवतील, ज्यामध्ये अधिक मेहनत करावी लागेल. परिश्रमाचे फळ तुम्हाला लवकर मिळेल. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. नवीन नोकरीत सहभागी झाल्याने फायदा होईल.
आज भाग्य ७३ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा
कर्क – मनातील गोंधळ संपेल
आज तुमचा दिवस अध्यात्मिक कार्यात जाईल. बहुतांश वेळ गरिबांची सेवा करण्यात घालवाल. मनातील गोंधळ आज संपेल. मुलाच्या शिक्षणासंबंधित काही माहिती ऐकायला मिळेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नाची चर्चा असेल तर आज त्याची पुष्टी होऊ शकते.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा
सिंह – आरोग्याची काळजी घ्या
तुमची प्रकृती कमजोर राहिल. मसालेदार आणि तळलेले अन्नपदार्थ खाणे टाळा. पोटाशी संबंधित काही समस्या वाढतील. भविष्यात आजार त्रास देतील. रखडलेले पैसे मिळाल्याने आनंदी असाल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण कराल.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या बाजूने असेल. कुत्र्याला चपाती खाऊ घाला.
कन्या – जोडीदारासोबत वेळ घालवाल
आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. तुम्हाला सरप्राईज मिळू शकते. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना भरपूर पैसे मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैशाचे व्यवहार करू नये, अन्यथा पश्चाताप करावा लागू शकतो.
आज भाग्य ८७ टक्के तुमच्या बाजूने आहे. श्रीकृष्णाला खडीसाखर आणि लोणी अर्पण करा
तुळ – व्यवसायातील अडचणी संपतील
आजचा दिवस अपेक्षित लाभ देईल. व्यवसायासाठी कोणत्याही व्यक्ती, बँक, संस्था इत्यादींकडून कर्ज घ्यावे लागले तर व्यवसायात येणाऱ्या अडचणीही संपतील. आज तुम्ही तुमच्या भावांचा सल्ला घेऊनच कर्ज घ्या. व्यावसायिक समस्या सोडविण्यास मदत होईल. विवाहातील अडथळे दूर होतील.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला चपाती खाऊ घाला.
वृश्चिक – पैसे उधार घेणे टाळावे
आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी असेल. जोडीदाराशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवावा. गोष्टीवरुन वाद होऊ शकतो. नातेवाईकांकडून पैसे उधार घेणे टाळावे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहिल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायमचा अभ्यास करा
धनु – जोडीदाराचे सहकार्य मिळेल
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असेल. आईच्या आरोग्याच्या समस्येत सुधारणा होईल. वाहन किंवा जमीन खरेदी कराल. मनात सकारात्मक विचार येतील. कोणाची मदत करताना मागे हटणार नाही. कौटुंबिक जीवनात बदल होतील. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य आणि साहचर्य मिळेल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना तांदूळ दान करा
मकर – बोलण्यात गोडवा ठेवा.
आज तुम्ही उत्साही असाल. तुमची सर्व कामे करण्यास सक्षम असाल. रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. अनेक दिवसांपासून रखडलेले कायदेशीर काम थांबणार नाही. बोलण्यात गोडवा ठेवा.
आज भाग्य ६८ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा
कुंभ – संपत्तीत वाढ होईल
आजचा दिवस प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढवणारा आहे. संपत्तीत वाढ होईल. प्रॉपर्टी डील फायनल करणार असाल तर सगळीकडून विचार कराल. कामाच्या ठिकाणीही उच्च अधिकाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. तुम्हाला पदोन्नतीसारखी चांगली बातमी ऐकायला मिळेल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा
मीन – चिंतेत असाल
आजचा दिवस व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. तुमचा मित्र बनण्याचा सर्वजण प्रयत्न करतील. व्यवसायात नुकसान झाल्यामुळे चिंतेत असाल. भविष्यात सुधारणा करण्यासाठी योजनांमध्ये गुंतून राहाल. तुम्ही मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हाल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने आनंदी असाल. मुलाच्या नोकरीसंबंधित चांगली बातमी मिळेल
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा