Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे राशिभविष्य, १७ नोव्हेंबर २०२४ : सिंहसह २ राशींनी आरोग्याकडे लक्ष द्या! आर्थिक लाभ होतील, वाचा रविवारचे राशीभविष्य
Today Horoscope 17 november in Marathi, आजचे राशीभविष्य: आज रविवार १७ नोव्हेंबर रोजी मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. इतरांची मदत कराल. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करु शकता. धार्मिक कार्यात पैसे खर्च कराल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीचे वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहिल. सहकारी तुमचे समर्थन करतील. उच्च अधिकाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा आहे.
आज रविवार १७ नोव्हेंबर रोजी मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. इतरांची मदत कराल. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करु शकता. धार्मिक कार्यात पैसे खर्च कराल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीचे वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहिल. सहकारी तुमचे समर्थन करतील. उच्च अधिकाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. घरात पाहुणे आल्याने काम वाढतील. तुमचे मन प्रसन्न राहिल. कुटुंबात पार्टीची योजना सुरु राहिल. जवळच्या मित्राला भेटाल. ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. व्यवसायात आर्थिक दृष्टीकोनातून केलेल्या कामात यश मिळेल. भविष्यात फायदा होईल. रखडलेले काम पूर्ण झाल्याने आनंदी असाल. आरोग्याबाबत काळजी करावी लागेल. पोटदुखीच्या समस्या वाढतील. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – आरोग्याची काळजी घ्या
आज तुमच्या कामात काही बदल होतील. ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात सन्मान मिळेल. इतरांची मदत कराल. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करु शकता. धार्मिक कार्यात पैसे खर्च कराल. आरोग्याची काळजी घ्या
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूचे १०८ वेळा नामस्मरण करा
वृषभ – इच्छा पूर्ण होतील
आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरीचे वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहिल. सहकारी तुमचे समर्थन करतील. उच्च अधिकाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. घरात पाहुणे आल्याने काम वाढतील.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वतीची पूजा करा
मिथुन- मन प्रसन्न राहिल
आज कामात यश मिळेल. तुम्हाला सर्वात जास्त आवडणाऱ्या कामात प्रयत्न करा. उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेने मौल्यवान संपत्ती मिळेल. तुमचे मन प्रसन्न राहिल. कुटुंबात पार्टीची योजना सुरु राहिल. जवळच्या मित्राला भेटाल
आज भाग्य ८७ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा
कर्क – आर्थिक लाभ होतील
आज तुम्हाला सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होतील. विवाहित लोकांसाठी चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबातील सदस्यांची मान्यता मिळेल. ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. व्यवसायात आर्थिक दृष्टीकोनातून केलेल्या कामात यश मिळेल. भविष्यात फायदा होईल.
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा
सिंह – पोटदुखीची समस्या उद्भवेल
आज राजकारणातील लोकांना मोठे पद मिळेल. ज्यामुळे मान-सन्मान वाढेल. मुलांची जबाबदारी पार पाडाल. रखडलेले काम पूर्ण झाल्याने आनंदी असाल. आरोग्याबाबत काळजी करावी लागेल. पोटदुखीच्या समस्या वाढतील.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा
कन्या – रागावर नियंत्रण ठेवा
आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळतील. सामाजिक क्षेत्रात रुची वाढेल. कुटुंबात शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा, नात्यात तेढ निर्माण होईल. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा
तुळ – थकवा जाणवेल
विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. धावपळ झाल्याने थकवा जाणवू शकतो. हवामानाचा आरोग्यावर परिणाम होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा
वृश्चिक – वाहन जपून चालवा
आज तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. मन कामामुळे प्रसन्न राहिल. तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्हाला घरात आणि कामाच्या ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. मित्रांसोबत बाहेर जाल. वाहन जपून चालवा.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घ्या.
धनु – मन अस्वस्थ राहिल
आज घरातील वस्तूंवर काही पैसे खर्च कराल. उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करावा लागेल. सांसारिक सुखांमध्ये वाढ होईल. कोर्टात फेऱ्या माराव्या लागतील. प्रिय व्यक्तीसोबत पैशांचे व्यवहार करत असाल तर काळजीपूर्वक करा. ऑफिसमध्ये वाद झाल्याने मन अस्वस्थ राहिल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी वस्त्र दान करा.
मकर – तणाव कमी होईल.
जोडीदाराच्या पाठिंब्याने आज मन आनंदी असेल. शेजारच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. वादविवाद कायदेशीर होतील. तणाव आज कमी होईल. कोर्टातील कामात विजय मिळेल. कुटुंबातील समस्या आज संपतील.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर चंदनाचा टिळा लावा.
कुंभ – अधिकाऱ्यांशी वाद होतील
आज नोकरी किंवा व्यवसायात नुकसान होईल. तुम्ही चिंतेत सापडाल. मित्राच्या मदतीने तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. अधिकाऱ्यांशी वाद होतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. कोणतेही धोकादायक काम करण्याचा विचार अजिबात करु नका. कामात नुकसान होईल.
आज भाग्य ६७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्न खाऊ घाला.
मीन – कामात मेहनत घ्या
आज तुम्हाला अचानक पैसे मिळतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. वरिष्ठांकडून फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होईल. कोणतेही काम करत असेल. तर मेहनत घ्यावी लागेल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा