Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Weekly Love Horoscope 25 November to 1 December 2024 :कर्कसह २ राशींनी जोडीदारासोबत वाद घालणे टाळा! अहंकाराचा संघर्ष वाढेल, कसा असेल प्रेमी जोडप्यांसाठी येणारा आठवडा?
Saptahik Love Rashifal 25 November to 1 December 2024 : या आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने झाली आहे. चंद्राचे वृश्चिक राशीत भ्रमण झाल्याने गुरु आणि चंद्र एकमेकांच्या समोर येतील आणि सातव्या घरात प्रवेश करतील. त्यामुळे काही राशींना नात्यात अहंकाराचा संघर्ष टाळावा लागणार आहे. प्रेम जीवन रोमँटिक बनवण्याच्या अनेक संधी मिळतील. जाणून घेऊया नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील साप्ताहिक प्रेम भविष्य.
या आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने झाली आहे. चंद्राचे वृश्चिक राशीत भ्रमण झाल्याने गुरु आणि चंद्र एकमेकांच्या समोर येतील आणि सातव्या घरात प्रवेश करतील. त्यामुळे काही राशींना नात्यात अहंकाराचा संघर्ष टाळावा लागणार आहे. प्रेम जीवन रोमँटिक बनवण्याच्या अनेक संधी मिळतील. नवीन काही करण्याचा विचार कराल. ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. जीवनात आनंदी असाल. केलेल्या प्रयत्नांमुळे भविष्यात शुभ संधी मिळतील. जोडीदारासोबत मोकळेपणाने बोलाल. व्यापक दृष्टीकोन ठेवून कार्य केल्यास चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंध अधिक मजबूत होईल. हा आठवडा रोमान्सने भरलेला असेल. जाणून घेऊया नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील साप्ताहिक प्रेम भविष्य.
मेष साप्ताहिक प्रेमभविष्य – आनंदी असाल
हा आठवडा मेष राशीसाठी रोमान्स आणि प्रेमाने भरलेला असेल. प्रेमसंबंधात सुखद अनुभव येतील. प्रेम जीवन रोमँटिक बनवण्याच्या अनेक संधी मिळतील. नवीन काही करण्याचा विचार कराल. ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. जीवनात आनंदी असाल.
वृषभ साप्ताहिक प्रेमभविष्य – प्रेमात संघर्ष टाळा
हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत संयम बाळगावा लागेल. निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रेम जीवनात अहंकाराचा संघर्ष टाळावा लागेल. केलेल्या प्रयत्नांमुळे भविष्यात शुभ संधी मिळतील. जोडीदारासोबत मोकळेपणाने बोलाल.
मिथुन साप्ताहिक प्रेमभविष्य – प्रेमसंबंध मजबूत होईल
मिथुन राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा असेल. प्रेमाच्या नात्यात गोडवा राहिल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. व्यापक दृष्टीकोन ठेवून कार्य केल्यास चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंध अधिक मजबूत होईल. हा आठवडा रोमान्सने भरलेला असेल.
कर्क साप्ताहिक प्रेमभविष्य – जोडीदारासोबत वाद घालणे टाळा
हा आठवडा प्रेमसंबंधांसाठी चांगला राहिल. प्रेम अधिक दृढ होईल. प्रेमात संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. प्रेम जीवनात काळजी घेतली तर आनंदी राहाल. जोडीदारासोबत वाद घालणे टाळा. नात्यात प्रेम आणि एकता वाढेल.
सिंह साप्ताहिक प्रेमभविष्य – रोमँटिक वेळ घालवाल
हा आठवडा प्रेमसंबंधात संमिश्र असेल. प्रेमसंबंधांमध्ये अनेक बदल दिसून येतील. जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवाल. जीवनात नवीन दृष्टीकोन पुढे येईल. कोणत्याही नवीन सुरुवातीमुळे अस्वस्थता जाणवेल. अनुभवी व्यक्तीशी संवाद साधाल.
कन्या साप्ताहिक प्रेमभविष्य – संवादाने प्रश्न सोडवा.
हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत शहाणपणाने निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. संयमाने काम करण्याचा सल्ला दिला जाईल. संवादाने अनेक प्रश्न सोडवाल. कोणत्याही गोष्टीला अधिक महत्त्व देऊ नका. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल.
तुळ साप्ताहिक प्रेमभविष्य – रोमान्स वाढेल
तुळ राशीसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत आनंदाने भरलेला असेल. सुरुवातील तुम्ही पार्टनरसोबत अधिक रोमँटिक असाल. सुंदर भविष्यासाठी काही नियोजन कराल. संवादाने अनेक प्रकरणे सोडवली तर परिणाम चांगले होतील. हा आठवडा रोमान्सने भरलेला असेल.
वृश्चिक साप्ताहिक प्रेमभविष्य – अस्वस्थ असाल.
हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत अस्वस्थता निर्माण करेल. प्रेमात काही वेदनांना सामोरे जावे लागेल. कोणत्याही नवीन सुरुवातीबद्दल मन उदास राहिल. तुमच्या मुद्द्यावर ठाम राहिलात तर आनंदी असाल. प्रेमात विचारपूर्वक निर्णय घ्या.
धनु साप्ताहिक प्रेमभविष्य – जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल
धनु राशीसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत चांगला राहिल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. तुम्ही तुमचे मत उघडपणे व्यक्त कराल. ज्याचा चांगला परिणाम मिळेल. प्रेम जीवनात सुखद अनुभव येतील. जोडीदारसोबत बाहेर फिरायला जाल.
मकर साप्ताहिक प्रेमभविष्य – प्रेमात फायदा होईल
मकर राशीच्या लोकांना प्रेमसंबंधाच्या बाबतीत फायदा होईल. प्रेम जीवनात थोडे निवांत राहाल. प्रेम अधिक दृढ होईल. तुम्हाला काही वादांना सामोरे जावे लागेल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. आयुष्यात काही कारणाने समस्या वाढू शकतात. प्रेमसंबंधांच्या बाबतीत तुम्हाला फायदा होईल.
कुंभ साप्ताहिक प्रेमभविष्य – परस्पर प्रेम वाढेल
हा आठवडा प्रेमात लाभदायक ठरेल. प्रेमसंबंधात परस्पर प्रेम वाढेल. जीवनात सुखद अनुभव येतील. प्रेम जीवन रोमँटिक राहिल. जोडीदारासोबत निवांत राहाल. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी गोड असेल.
मीन साप्ताहिक प्रेमभविष्य – प्रेमात गोंधळलेले असाल
मीन राशीच्या लोकांसाठी परस्पर प्रेमसंबंध दृढ होईल. प्रेम जीवनात आनंद दार ठोठावेल. प्रेम जीवनाबद्दल गोंधळलेले असाल. आयुष्यात तुम्ही आनंदी असाल. प्रेम जीवनात आनंदी आणि समृद्धी असाल.