Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 28 नोव्हेंबर 2024: प्रदोष व्रत, सौभाग्य योग, शोभन योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

5

Today Panchang 28 November 2024 in Marathi: गुरुवार, २८ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर ७ अग्रहायण शके १९४६, कार्तक कृष्ण त्रयोदशी अहोरात्र, चंद्रनक्षत्र: चित्रा सकाळी ७-३५ पर्यंत, चंद्रराशी: तूळ, सूर्यनक्षत्र: अनुराधा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक २६, शक संवत १९४६, कार्तिक कृष्ण त्रयोदशी, गुरूवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे १३, रबी उल्लावल २५, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २८ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत.
त्रयोदशी तिथी सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ चित्रा नक्षत्र सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ, सौभाग्य योग सायंकाळी ४ वाजून २ मिनिटांपर्यंत त्यानंतर शोभन योग प्रारंभ, गर करण सायंकाळी ७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र तुळ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-५५
  • सूर्यास्त: सायं. ५-५८
  • चंद्रोदय: पहाटे ४-१४
  • चंद्रास्त: दुपारी ३-५२

  • पूर्ण भरती: सकाळी ९-४५ पाण्याची उंची ३.५२ मीटर, रात्री १०-५१ पाण्याची उंची ४.०२ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ३-५८ पाण्याची उंची २.१९ मीटर, सायं. ४-०३ पाण्याची उंची १.०० मीटर
  • सण आणि व्रत : प्रदोष, ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आळंदी

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ९ मिनिटांपासून ते ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १ मिनिटांपासून ते २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४८ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांपासून ८ वाजून १३ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून २९ मिनिटांपासून ते ११ वाजून ११ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी २ वाजून ४३ मिनिटांपासून ते ३ वाजून २६ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
ओम नम: शिवाय मंत्राचा जप करून शंभो महादेवावर कच्च्या दूधाने अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.