Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 1 डिसेंबर 2024: निर्णय घेताना प्रॅक्टीकल राहा ! घाई घाईत घेतलेला निर्णय चुकू शकतो ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

5

Numerology Prediction, 1 December 2024 : 1 डिसेंबर मूलांक 1 च्या मानसिक समस्या कमी होतील तर मूलांक 2 असणाऱ्यांनी निर्णय घेताना प्रॅक्टीकल रहावे. मूलांक 3 चे लोक दानधर्म करणार असून तुमची कामे मार्गी लागतील. मूलांक 5 साठी कामात अडचणी तसेच मूलांक 6 असणाऱ्यांना थकवा जाणवेल. मूलांक 8 ने सावधगिरीने काम करावे. मूलांक 9 साठी दिवस उत्तम असून विचार केलेली सगळी कामे मार्गी लागतील.याबद्दल अधिक जाणून घेऊया. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 1 डिसेंबर 2024: निर्णय घेताना प्रॅक्टीकल राहा ! घाई घाईत घेतलेला निर्णय चुकू शकतो ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Aajche Ank bhavishya, 1 December 2024: 1 डिसेंबर मूलांक 1, सह या मुलांकाच्या लोकांनी काम करताना सतर्क राहा. मानसिक समस्या जाणवतील. मूलांक 4 सह या मूलांकांनी तब्येत सांभाळावी, कारण अती काम केल्यामुळे थकवा जाणवले. चला तर माहिती घेऊया मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत.

मूलांक 1 – मानसिक समस्या कमी होतील

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असून मानसिक समस्या कमी होतील. तुमचे पेंडींग पेमेंट होईल त्यामुळे तुम्ही समाधानी असाल. कुटुंबासोबत आजचा दिवस सुखद असेल आणि जोडीदारासोबत संबंध मधुर होतील.

मूलांक 2 – निर्णय घेताना प्रॅक्टीकल राहा

मूलांक 2 असणारे लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग तुम्ही शोधणार आहात. कुटुंब असो वा ऑफिस निर्णय घेताना प्रॅक्टीकल राहा, भावुकतेला दूर ठेवा. आज जे काही बोलाल ते विचारपूर्वक असू दे. कुटुंबाच्या बाबतीत दिवस चांगला असेल. जोडीदारासोबत संध्याकाळी फिरायला जाणार आहात.

मूलांक 3 – दानधर्म करणार, कामे मार्गी लागतील

मूलांक 3 असणाऱ्यांसाठी लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही दानधर्म करणार आहात. धार्मिक कार्यक्रमात कुटुंबासह सहभागी व्हाल. सकारात्मक विचार करा, कार्य मार्गी लागतील. व्यापारामध्ये धन लाभाचे योग असू नवीन कामे मिळणार आहेत. कुटुंब आणि जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे.

मूलांक 4 – शारिरीक दुखापत होण्याची शक्यता

मूलांक 4 साठी आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्ही थोडा नकारात्मक विचार कराल. कार्यक्षेत्रात आणि कुटुंबात नकारात्मक संवाद टाळा, अन्यथा तुमची कामे होणार नाहीत. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत दिवस ठिक असेल. जोडीदारासोबत वादाची शक्यता आहे.

मूलांक 5 – कामात अडचणी येतील

मूलांक 5 साठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. तुम्ही विचार केलेल्या कामात आज काही अनावश्यक अडचणी येतील. उपाय म्हणून आज सूर्याला जल अर्पण करावे, तसेच वडिलांना गूळ किंवा गुळापासून बनलेले पदार्थ खायला द्यावेत, तर नक्कीच तुमच्या कार्यातील अडचणी येण्यापूर्वीच ठीक होतील. कुटुंबाच्या बाबतीत वेळ ठीक राहील. खासगी जीवनात काही नव्या अडचणींना आमंत्रण मिळेल.

मूलांक 6 – थकवा जाणवेल

मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक नाही. प्रकृती थोडी नरम राहील. आज बदलत्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम प्रकृतीवर राहील. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला ऊर्जावान वाटेल, पण जसजसा पुढे जाईल तसे तुमच्यात सुस्ती आणि थकवा जाणवेल. जोडीदाराच्या वर्तणुकीमुळे आज थोडी अडचण होईल. आपापसांत ताळमेळ ठेवणे आवश्यक आहे.

मूलांक 7 – घाई घाईत काम केल्यामुळे समस्या येईल

मूलांक 7 साठी आजचा दिवस तणावात्मक असेल, पण फार ताण घेऊ नका.तुम्ही कामे करताना थोडी तत्परता दाखवली पाहिजे. कठोर परिश्रम करण्याची प्रवृत्ती आणि घाई घाईत काम करण्याची वृत्ती यामुळे समस्या उद्भवू शकतात, म्हणून तुम्हाला काही काम सावधगिरीने करावे लागेल.

मूलांक 8 – सावधगिरीने काम करा

मूलांक 8 साठी दिवस थोडा अडचणीचा आहे. नोकरीत बदल दिसू शकतात, त्यामुळे सावधगिरीने काम करणे चांगले होईल. आज तुम्हाला नवीन जॉब ऑफर मिळू शकते. कामाता भार वाढणार आहे त्यामुळे नियोजन नीट करा. घरात वातावरण ठिक असेल तुम्ही सगळ्यांसोबत मिळून मिसळून वागाल.

मूलांक 9 – विचार केलेली सगळी कामे मार्गी लागतील.

मूलांक 9 च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही जो विचार केला आहे ती सगळी कामे मार्गी लागतील. धनलाभाचा योग आहे. बँक बॅलन्स वाढल्याने गुंतलवणुकिचा विचार करु शकता. आज कुटुंब आणि जोडीदारासोबत फिरायला जाणार आहात, एकूणच दिवस अतिशय उत्तम असेल.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.