Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग 7 डिसेंबर 2024: चंपाषष्ठी, द्विपुष्कर योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
Today Panchang 7 December 2024 in Marathi: शनिवार, ७ डिसेंबर २०२४, भारतीय सौर १६ अग्रहायण शके १९४६, मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी सकाळी ११-०५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: धनिष्ठा सायं. ४-४९ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ, सूर्यनक्षत्र: ज्येष्ठा
षष्ठी तिथी सकाळी ११ वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ. धनिष्ठा नक्षत्र सायंकाळी ४ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर शतभिषा नक्षत्र प्रारंभ, व्याघात योग सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ, तैतील करण दुपारी ११ वाजून ०७ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणीज करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कुंभ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-००
- सूर्यास्त: सायं. ६-००
- चंद्रोदय: सकाळी ११-५९
- चंद्रास्त: रात्री ११-४४
- पूर्ण भरती: पहाटे ३-४४ पाण्याची उंची ४.२२ मीटर, दुपारी ३-५८ पाण्याची उंची ३.३४ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी १०-०७ पाण्याची उंची १.९४ मीटर, रात्री ९-३७ पाण्याची उंची १.४५ मीटर
- सण आणि व्रत : चंपाषष्ठी, स्कंदषष्ठी, मार्तंडभैरव उत्थापन, ध्वजदिन, द्विपुष्कर योग, रवि योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १५ मिनिटांपासून ते ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३ मिनिटांपासून ते २ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून १९ मिनिटांपासून ९ वाजून ३७ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपराी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांपासून ते ४ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ सकाळी ७ वाजून ५० मिनिटांपर्यंत ते ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा.
(आचार्य कृष्णदत्त)