Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग 9 डिसेंबर 2024: दुर्गाष्टमी, रवि योग, सिद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
Today Panchang 9 December 2024 in Marathi: सोमवार, ९ डिसेंबर २०२४, भारतीय सौर १८ अग्रहायण शके १९४६, मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी सकाळी ८-०२ पर्यंत, नवमी उत्तररात्री ६-०१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा दुपारी २-५५ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ सकाळी ९-१४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: ज्येष्ठा
पूर्वाभाद्रपदा नक्षत्र दुपारी २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तरभाद्रपद नक्षत्र प्रारंभ, सिद्धीयोग मध्यरात्री १ वाजून ५ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्यतिपात योग प्रारंभ, बव करण सकाळी ८ वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र सकाळी ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-०२
- सूर्यास्त : सायं. ६-००
- चंद्रोदय: दुपारी १-१६
- चंद्रास्त: उत्तररात्री १-३८
- पूर्ण भरती: पहाटे ५-२२ पाण्याची उंची ४.०० मीटर, सायं. ६-४४ पाण्याची उंची ३.३७ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १२-१८ पाण्याची उंची १.६३ मीटर, रात्री १२-१४ पाण्याची उंची १.९७ मीटर
- सण आणि व्रत : दुर्गाष्टमी, रवि योग, सिद्धि योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १६ मिनिटांपासून ते ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४ मिनिटांपासून ते २ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५३ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ५ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून २ मिनिटांपासून ८ वाजून २० मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी १० वाजून २० मिनिटांपासून १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४० मिनिटांपासून ते १ वाजून २२ मिनिटांपर्यंत, पंचक काळ पूर्ण दिवस राहील.
आजचा उपाय
शिव चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)