Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Weekly Love Horoscope 16 to 22 December 2024: धनुसह ४ राशींच्या नात्यातील चिंता वाढेल ! महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा, कसा असेल प्रेमी जोडप्यांसाठी येणारा आठवडा?

5

weekly love horoscope :
ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात प्रतियुती योग तयार होत आहे. या आठवड्यात गुरु आणि बुध सातव्या घरात असणार आहे. त्यामुळे प्रतियुती योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रेमीयुगुलांच्या आयुष्यात अनेक बदल घडतील. जाणून घेऊया डिसेंबरच्या या आठवड्यातील साप्ताहिक प्रेम भविष्य.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Weekly Love Horoscope 16 to 22 December 2024: धनुसह ४ राशींच्या नात्यातील चिंता वाढेल ! महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा, कसा असेल प्रेमी जोडप्यांसाठी येणारा आठवडा?

Saptahik Love Rashifal :
ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात प्रतियुती योग तयार होत आहे. या आठवड्यात गुरु आणि बुध सातव्या घरात असणार आहे. त्यामुळे प्रतियुती योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रेमीयुगुलांच्या आयुष्यात अनेक बदल घडतील. हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत चढ-उतारांनी भरलेला राहिल. स्त्रीमुळे अस्वस्थता आणि त्रास होईल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती बदलेल. प्रेम जीवनात व्यस्त असाल. कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. पार्टीच्या मूडमध्ये असाल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. जाणून घेऊया डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील साप्ताहिक प्रेम भविष्य.

मेष साप्ताहिक प्रेमभविष्य – मोठे निर्णय घेणे टाळा

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत चढ-उतारांनी भरलेला राहिल. स्त्रीमुळे अस्वस्थता आणि त्रास होईल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती बदलेल. प्रेम जीवनात व्यस्त असाल. कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा.

वृषभ साप्ताहिक प्रेमभविष्य – सुखद अनुभव मिळतील

हा आठवडा तुमच्यासाठी प्रेमाच्या बाबतीत खूप चांगला राहिल. सप्ताहाच्या सुरुवातीला काही सुखद अनुभव मिळतील. संपूर्ण आठवडा आनंदाने भरलेला असेल. पार्टीच्या मूडमध्ये असाल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मिथुन साप्ताहिक प्रेमभविष्य – संयम बाळगा

या आठवड्यात तुम्हाला शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. नव्या सुरुवातीमुळे भावना आणि अस्वस्थता जाणवू शकतात. काही समस्या निर्माण होतील. संयम बाळगा, घाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका.

कर्क साप्ताहिक प्रेमभविष्य – नशिबाची साथ मिळेल

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत चांगला राहिल. स्त्रीच्या मदतीने आयुष्यात आनंद येईल. जोडीदारासोबत फिरण्याचा प्लान कराल. या काळात तुम्हाला नशिबाचे पूर्ण साथ मिळणार आहे. तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येईल.

सिंह साप्ताहिक प्रेमभविष्य – प्रेम जीवनतात शांतात

सिंह राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात रोमँटिक असेल. प्रेम जीवनात शांतता राहिल. जोडीदारासोबत जवळीक वाढेल. प्रेम संबंधांमध्ये हा आठवडा चांगला राहिल. तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव येतील.

कन्या साप्ताहिक प्रेमभविष्य – भाग्याची साथ मिळेल

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप रोमँटिक राहिल. जोडीदारामध्ये चांगला समजूतदारपणा राहिल. नात्यात प्रेम वाढेल. तुम्हाला एकांतात वेळ घालवायला आवडेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवाल. प्रेम जीवनात आनंद असेल. भाग्याची तुम्हाला साथ मिळेल.

तुळ साप्ताहिक प्रेमभविष्य – नात्यात संयम ठेवा

हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत अधिक चांगला राहिल. तुम्हाला प्रेम जीवनाकडे अधिक लक्ष द्याव लागेल. बाह्य हस्तक्षेपामुळे समस्या निर्माण होतील. मोठ्या लोकांमुळे अडचणी वाढतील. नात्यात संयम आणि नम्रता ठेवा.

वृश्चिक साप्ताहिक प्रेमभविष्य – त्रास होईल

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम संबंधात उत्तम राहिल. तुमचे संबंध अधिक सुधारतील. तुम्हाला सुखद अनुभव येतील. आठवड्याच्या शेवटी काही बातम्यांमुळे तुम्हाला त्रास होईल. प्रेमप्रकरणात मोठे निर्णय घेऊ नका.

धनु साप्ताहिक प्रेमभविष्य – चिंता वाढेल

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत चिंता आणि समस्यांनी भरलेला असेल. नवीन सुरुवातीबद्दल काळजी वाटेल. आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल. नात्यात प्रेम वाढेल. प्रेम जीवनात अनेक नवीन संधी मिळतील.

मकर साप्ताहिक प्रेमभविष्य – तणावाचा सामना कराल.

मकर राशीच्या लोकांसाठी प्रेमाच्या दृष्टीने हा आठवडा आनंददायी राहिल. तुमचे नाते अधिक घट्ट होईल. मित्राच्या मदतीन प्रेम जीवन उजळेल. आठवड्याच्या शेवटी नात्यात तणाव येईल.

कुंभ साप्ताहिक प्रेमभविष्य – नात्यात प्रेम वाढेल

हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत चांगला राहिल. नात्यात प्रेम वाढेल, सुखद अनुभव येतील. परस्पर समंजसपणा वाढेल. प्रेम जीवनात आनंदाची शक्यता असेल. हा आठवडा तुमच्याासाठी अनुकूल असेल. प्रेम जीवन रोमँटिक असेल. प्रेमाच्या बाबतीत इतर कोणाशीही बोलू नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा

मीन साप्ताहिक प्रेमभविष्य – अस्वस्थ असाल.

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत चांगला राहिल. तुमचे नाते अधिक घट्ट होईल, ज्यामुळे आनंदी असाल. जोडीदारासोबत प्रवासाची योजना आखाल. काही समस्यांचा सामना करावा लागेल. ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ असाल.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.