Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग 16 डिसेंबर 2024: धनुर्मासारंभ,अनफा योग, ब्रह्म योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
Today Panchang 16 December 2024 in Marathi: सोमवार, १६ डिसेंबर २०२४, भारतीय सौर २५ अग्रहायण शके १९४६, मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा दुपारी १२-२७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आर्द्रा उत्तररात्री १-१३ पर्यंत, चंद्रराशी: मिथुन, सूर्यनक्षत्र: मूळ
आद्रा नक्षत्र मध्यरात्री १ वाजून १४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र प्रारंभ, शुक्ल योग रात्री ११ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ, कौलव करण दुपारी १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मिथुन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-०६
- सूर्यास्त: सायं. ६-०३
- चंद्रोदय: सायं. ७-०३
- चंद्रास्त: सकाळी ७-५९
- पूर्ण भरती: दुपारी १२-११ पाण्याची उंची ४.०२ मीटर, उत्तररात्री १-१६ पाण्याची उंची ४.८६ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-३७ पाण्याची उंची १.७१ मीटर, सायं. ६-२० पाण्याची उंची ०.३० मीटर.
- सण आणि व्रत : धनुर्मासारंभ, अनफा योग, ब्रह्म योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २१ मिनिटांपासून ते ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ७ मिनिटांपासून ते २ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३४ मिनिटांपासून ते ६ वाजून १ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ७ मिनिटांपासून ८ वाजून २४ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांपासून ते १ वाजून २५ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
शिव रुद्राष्टकम स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)