Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 23 डिसेंबर 2024: सौभाग्य योग, शोभन योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

5

Today Panchang 23 December 2024 in Marathi: सोमवार, २३ डिसेंबर २०२४, भारतीय सौर २ पौष शके १९४६, मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी सायं. ५-०६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी सकाळी ९-०८ पर्यंत, चंद्रराशी : कन्या, सूर्यनक्षत्र: मूळ

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष ०८, शक संवत १९४६, मार्गशीर्ष, कृष्ण, अष्टमी, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे ०९, जमादी उल्सानी २०, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २३ डिसेंबर २०२४. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, अष्टमी तिथी सायंकाळी ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर नवमी प्रारंभ
उत्तराफाल्गुनी सकाळी ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर हस्त नक्षत्र प्रारंभ, सौभाग्य योग सायंकाळी ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर शोभन योग प्रारंभ, कौलव करण सायंकाळी ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कन्या राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-०९
  • सूर्यास्त: सायं. ६-०६
  • चंद्रोदय: उत्तररात्री १-१९
  • चंद्रास्त: दुपारी १२-४६

  • पूर्ण भरती: पहाटे ५-०७ पाण्याची उंची ३.७२ मीटर, सायं. ६-१५ पाण्याची उंची ३.०५ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ११-५६ पाण्याची उंची १.८० मीटर, रात्री ११-३९ पाण्याची उंची २.४८ मीटर
  • सण आणि व्रत : सौभाग्य योग, शोभन योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २४ मिनिटांपासून ते ६ वाजून १८ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ११ मिनिटांपासून ते २ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३७ मिनिटांपासून ते ६ वाजून ४ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून १० मिनिटांपासून ते ८ वाजून २८ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांपासून ते १ वाजून २९ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
शिव चालीसा किंवा शिवाष्ठक पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.