Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 28 फेब्रुवारी 2025: मूलांक 3 स्वतःसाठी थोडा वेळ काढा ! मूलांक 8 महत्त्वपूर्ण निर्णय पुढे ढकलणे योग्य ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

15

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Feb 2025, 10:12 am

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकज्योतिष

Aajche Ank bhavishya, 28 February 2025: शुक्रवार हा माता लक्ष्मीसाठी समर्पीत आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सर्व मूलांकावर राहणार असून तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. मूलांक 1 सह या मूलांकांना कठोर मेहनत असून मूलांक 3 या मूलांकाच्या जातकांनी अती घाई संकटात नेई हे लक्षात ठेवायला हवं. तुमचा मूलांक काय सांगतो? चला तर माहिती घेऊया मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.