Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कन्नड घाटातील वसुलीचा आमदार मंगेश चव्हाण यांनी केला पर्दाफाश, कन्नड घाटातील पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल

20

चाळीसगाव :- प्रतिनिधी

दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा घाट जाम होऊन ५ ते १० तास घाट जाम होतो, गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या एम्ब्युलन्स तासंतास अडकून पडतात, यामुळे पूर्ण राज्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव खराब होत आहे. केवळ वसुलीसाठी प्रवाश्यांच्या जीवाशी खेळाचा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडून स्टिंग ऑपरेशन करत पर्दाफाश…

Leave A Reply

Your email address will not be published.