Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Today Panchang आजचे पंचांग २१ ऑक्टोबर २०२२ : वसुबारस,रमा एकादशी व्रत शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

4

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Oct 2022, 10:16 am

Daily Panchang : शुक्रवार २१ ॲाक्टोबर २०२२, भारतीय सौर २९ आश्विन शके १९४४, आश्विन कृष्ण एकादशी सायं. ५-२२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मघा दुपारी १२-२७ पर्यंत, चंद्रराशी : सिंह, सूर्यनक्षत्र: चित्रा,

 

आजचे पंचांग २१ ऑक्टोबर २०२२
राष्ट्रीय मिति अश्विन २९, शक संवत् १९४४, अश्विन कृष्ण, एकादशी, शुक्रवार, विक्रम संवत् २०७९. सौर अश्विन मास प्रविष्टे ०५, रवि- उल्लावल २४, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २१ ऑक्टोबर २०२२ ई. सूर्य दक्षिणायन दक्षिण गोल, शरद ऋतु

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. एकादशी तिथी सायं ०५ वाजून २३ मिनिटापर्यंत. त्यानंतर द्वादशी तिथीची सुरुवात. मघा नक्षत्र दुपारी १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर पूर्वाफाल्गुनी नक्षत्राची सुरुवात.

शुक्ल योग सायं ०५ वाजून ५२ मिनटे त्यानंतर ब्रम्ह योगाची सुरवात. बालव करण सायं ०५ वाजून २३ मिनिटे त्यानंतर तैतील करणाची सुरवात. चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संक्रमण करेल.

सूर्योदय:

सकाळी ६-३६,

सूर्यास्त:

सायं. ६-११,

चंद्रोदय:

पहाटे २-४२,

चंद्रास्त:

दुपारी ३-४३,

पूर्ण भरती:

सकाळी ९-२५ पाण्याची उंची ३.६५ मीटर, रात्री ९-५१ पाण्याची उंची ३.३१ मीटर,

पूर्ण ओहोटी:

पहाटे २-४५ पाण्याची उंची १.७९ मीटर, दुपारी ३-३९ पाण्याची उंची १.७१ मीटर.

दिनविशेष:

रमा एकादशी, गोवत्स द्वादशी, वसूबारस.

आजचा शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ४३ मिनिटे ते १२ वाजून २८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५९ मिनिटे ते ०२ वाजून ४४ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ४० मिनिट ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०५ वाजून ३४ मिनिट ते ०५ वाजून ५८ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ०९ वाजून ५३ मिनिटे ते ११ वाजून ३७ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ०३ वाजून ३० मिनिटे ते ०४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड असेल. सकाळी ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुमुहूर्त काळ सकाळी ०८ वाजून ४१ मिनिटे ते ०९ वाजून २७ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून २८ मिनिटे ते ०१ वाजून १४ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय

पाच लाल फूले आणि पाच हळदीने माखलेल्या कवड्या लक्ष्मी मातेली अर्पण करा आणि विधीवत पूजा करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.