Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
“साडे तीन शुभमुहूर्तापैकी एक बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा
याच दिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा”
“आज बलिप्रतिपदा
दिवाळीचा पाडवा
राहो सदा नात्यात गोडवा
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”
“साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा छान पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा!
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!”
“सगळा आनंद
सगळे सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता
सगळे ऐश्वर्य आपणास लाभू दे
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा…”
“जुना कालचा काळोख,
नवा आजचा प्रकाश,
सारे रोजचे तरीही भासे नवा प्रेमळ सहवास,
सोन्यासारख्या नात्याचा हा पाडवा खास,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!”
“तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या
नात्यासाठी हा पाडवा खास,
पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!”
“रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे
दीप लावत जाऊ, गरजवंताच्या
घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”
“पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा… आशीर्वाद आपल्याला मिळत राहो
बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा…!”
“ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो
सर्वांना बलिप्रतिपदा, दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा
बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा…”