Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Today Panchang आजचे पंचांग १ नोव्हेंबर २०२२ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

5

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Nov 2022, 4:11 am

Daily Panchang : मंगळवार १ नोव्हेंबर २०२२, भारतीय सौर १० कार्तिक शके १९४४, कार्तिक शुक्ल अष्टमी रात्री ११-०४ पर्यंत, चंद्रनक्षत्र: श्रवण उत्तररात्री २-५२ पर्यंत, चंद्रराशी: मकर, सूर्यनक्षत्र: स्वाती,

 

आजचे पंचांग १ नोव्हेंबर २०२२
राष्ट्रीय मिति कार्तिक १०, शक संवत् १९४४, कार्तिक शुक्ल अष्टमी, मंगळवार, विक्रम संवत् २०७९. सौर कार्तिक मास प्रविष्टे १६, रवि- उल्लावल ०५, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ०१ नोव्हेंबर २०२२ ई. सूर्य दक्षिणायन दक्षिण गोल, शरद ऋतु

राहूकाळ दुपारी ०३ वाजेपासून ते ०४ वाजून ३० मिनिटापर्यंत. अष्टमी तिथी रात्री ११ वाजून ०४ मिनिटापर्यंत. त्यानंतर नवमी तिथीची सुरुवात. श्रवण नक्षत्र अर्धरात्रौ ० २ वाजून ५३ मिनिटांपर्यंत. त्यानंतर धनिष्ठा नक्षत्राची सुरुवात.

शूल योग दुपारी ०१ वाजून १४ मिनिटे त्यानंतर गण्ड योग प्रारंभ. विष्टी करण दुपारी १२ वाजून ०९ मिनिटे त्यानंतर बालव करणाला प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मकर राशीत संचार करेल.

सूर्योदय:

सकाळी ६-४०,

सूर्यास्त:

सायं. ६-०४,

चंद्रोदय:

दुपारी १-२१,

चंद्रास्त:

रात्री ११-०२,

पूर्ण भरती:

पहाटे ४-५२ पाण्याची उंची ३.८७ मीटर, सायं. ५-०७ पाण्याची उंची ३.१२ मीटर,

पूर्ण ओहोटी:

सकाळी ११-३९ पाण्याची उंची २.१७ मीटर, रात्री ११-२२ पाण्याची उंची १.५३ मीटर.

दिनविशेष:

दुर्गाष्टमी, गोपाष्टमी, श्री शंकर महाराज प्रकट दिन पुणे.

आजचा शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ४२ मिनिटे ते १२ वाजून २७ मिनिटे. विजय मुहूर्त दुपारी ०१ वाजून ५५ मिनिटे ते ०२ वाजून ३९ मिनिटे. निशीध काळ मध्यरात्री ११ वाजून ३९ मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे. गोधूली बेला संध्याकाळी ०५ वाजून ३६ मिनिटे ते ०६ वाजून ०२ मिनिटे. अमृत काळ संध्याकाळी ०५ वाजून ०५ मिनिटे ते ०६ वाजून ३५ मिनिटे. रवी योग दुसऱ्या दिवशी सकाळी ०२ वाजून ५३ मिनिटे ते ०६ वाजून ३४ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त

राहूकाळ दुपारी ०३ वाजेपासून ते ०४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ०९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते ०१ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुमुहूर्त काळ सकाळी ०८ वाजून ४५ मिनिटे ते ०९ वाजून ३० मिनिटापर्यंत. यानंतर रात्री १० वाजून ४७ मिनिटे ते ११ वाजून ३९ मिनिटापर्यंत. भद्रा काळ सकाळी ०६ वाजून ३३ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ०६ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय :

चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळा आणि हनुमानाला लेप तसेच टिळा लावा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.