Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये असतात ‘हे’ गुण, गुरु ग्रह देणार प्रगती आणि लाभाची संधी

12

November Born People Qualities : नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की, त्यांच्यामध्ये अशा अनेक खास गोष्टी असतात ज्यामुळे त्यांना इतरांपेक्षा वेगळी ओळख मिळते. त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की श्रीमंत असण्यासोबतच त्यांचा मेहनतीवर आणि परिश्रमावर विश्वास असतो. तुमचाही जन्म नोव्हेंबरमध्ये झाला असेल तर जाणून घ्या ‘या’ खास गोष्टी.

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.