Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Today Panchang आजचे पंचांग ४ नोव्हेंबर २०२२ : प्रबोधिनी एकादशी, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

14

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 4 Nov 2022, 10:07 am

शुक्रवार ४ नोव्हेंबर २०२२, भारतीय सौर १३ कार्तिक शके १९४४, कार्तिक शुक्ल एकादशी सायं. ६-०८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा रात्री १२-११ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ सायं. ६-१८ पर्यंत, सूर्यनक्षत्र: स्वाती,

 

आजचे पंचांग ४ नोव्हेंबर २०२२
राष्ट्रीय मिति कार्तिक १३, शक संवत् १९४४, कार्तिक शुक्ल एकादशी, शुक्रवार, विक्रम संवत् २०७९. सौर कार्तिक मास प्रविष्टे १९, रवि- उल्लावल ०८, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ०४ नोव्हेंबर २०२२ ई. सूर्य दक्षिणायन दक्षिण गोल, शरद ऋतु

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. एकादशी तिथी सायं ०६ वाजून ०९ मिनिटापर्यंत. त्यानंतर द्वादशी तिथीची सुरुवात. पूर्वाभाद्रपद नक्षत्र अर्धरात्रौ १२ वाजून १२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर उत्तराभाद्रपद नक्षत्राची सुरुवात.

व्याघात योग अर्धरात्रौ ०३ वाजून १५ मिनिटे त्यानंतर हर्षण योगाला प्रारंभ. वणिज करण सकाळी ०६ वाजून ५० मिनिटे त्यानंतर बालव करणाला प्रारंभ. चंद्र सायं ०६ वाजून १९ मिनिटापर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत प्रवेश करेल.

सूर्योदय:

सकाळी ६-४१,

सूर्यास्त:

सायं. ६-०३,

चंद्रोदय:

दुपारी ३-३०,

चंद्रास्त:

पहाटे २-४१,

पूर्ण भरती:

सकाळी ८-४८ पाण्याची उंची ३.९३ मीटर, रात्री ९-३६ पाण्याची उंची ३.८१ मीटर,

पूर्ण ओहोटी:

पहाटे २-१६ पाण्याची उंची १.५५ मीटर, दुपारी ३-१६ पाण्याची उंची १.३२ मीटर.

दिनविशेष:

प्रबोधिनी एकादशी, पंढरपूर यात्रा, हरीहरेश्वर यात्रा.

आजचा शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ४२ मिनिटे ते १२ वाजून २६ मिनिटे. विजय मुहूर्त दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटे ते ०२ वाजून ३८ मिनिटे. निशीध काळ मध्यरात्री ११ वाजून ३९ मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे. गोधूली बेला संध्याकाळी ०५ वाजून ३४ मिनिटे ते ०६ वाजेपर्यंत. अमृत काळ सायं ०४ वाजून २४ मिनिटे ते ०५ वाजून ५८ मिनिटे.

आजचा अशुभ मुहूर्त

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ०३ वाजून ३० मिनिटे ते ०४ वाजून ३० मिनिटे यमगंड राहील. सकाळी ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुमुहूर्त काळ सकाळी ०८ वाजून ४७ मिनिटे ते ०९ वाजून ३१ मिनिटापर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून २६ मिनिटे ते ०१ वाजून १० मिनिटे. भद्रा सकाळी ०६ वाजून ४६ मिनिटे ते सायं ०६ वाजून ०८ मिनिटापर्यंत. पंचक पूर्ण दिवस राहील.

आजचा उपाय :

आज देवप्रबोधिनी एकादशी आहे. तुळशीजवळ दिवा लावा आणि सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा.

आचार्य कृष्णदत्त शर्मा

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.