Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Today Panchang आजचे पंचांग ०७ नोव्हेंबर २०२२ : त्रिपुरारी पौर्णिमा,शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

6

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Nov 2022, 7:53 am

Daily Panchang : सोमवार ७ नोव्हेंबर २०२२, भारतीय सौर १६ कार्तिक शके १९४४, कार्तिक शुक्ल चतुर्दशी सायं. ४-१५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: अश्विनी रात्री १२-३६ पर्यंत, चंद्रराशी: मेष, सूर्यनक्षत्र: विशाखा,

 

आजचे पंचांग ०७ नोव्हेंबर २०२२
राष्ट्रिय मिती कार्तिक १६, शक संवत १९४४, कार्तिक शुक्ल चतुर्दशी,सोमवार. विक्रम संवत २०७९ सोर कार्तिक मास प्रविष्टे २२, रवी उल्सानी ११, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ०७ नोव्हेंबर २०२२. सूर्य दक्षिणायन दक्षिण गोल, हेमन्त ऋतु.

राहूकाळ सायं ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत. चतुर्दशी तिथी सायं ०४ वाजून १७ मिनिटे त्यानंतर पौर्णिमा तिथी प्रारंभ. अश्विनी नक्षत्र अर्धरात्रौ १२ वाजून ३७ मिनिटे त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ.

सिद्धी योग रात्री १० वाजून ३६ मिनिटे त्यानंतर व्यतिपात योगाला प्रारंभ. वणिज करण सायं ०४ वाजून १७ मिनिटे त्यानंतर बव करणाला प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मेष राशीत विराजमान राहील.

सूर्योदय:

सकाळी ६-४३,

सूर्यास्त:

सायं. ६-०२,

चंद्रोदय :

सायं. ५-१९,

चंद्रास्त:

पहाटे ५-२६,

पूर्ण भरती:

सकाळी १०-५९ पाण्याची उंची ४.१३ मीटर, रात्री ११-४५ पाण्याची उंची ४.४२ मीटर,

पूर्ण ओहोटी:

पहाटे ४-५१ पाण्याची उंची १.४१ मीटर, सायं. ५-१४ पाण्याची उंची ०.६६ मीटर.

दिनविशेष:

वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा.

आजचा शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ४३ मिनिटे ते १२ वाजून २६ मिनिटेे. विजय मुहूर्त दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटे ते ०२ वाजून ३७ मिनिटे. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ३९ मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे. गोधूली बेला सायं ०५ वाजून ३२ मिनिटे ते ०५ वाजून ५८ मिनिटे. अमृत काळ सायं ०५ वाजून १५ मिनिटे ते ०६ वाजून ५४ मिनिटे.

आजचा अशुभ मुहूर्त

राहूकाळ सायं ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत. सकळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत गुलीक काळ राहील. दुमूहर्त काळ १२ वाजून २६ मिनिटे ते ०१ वाजून १० मिनिटे. भद्रा काळ सायं ०४ वाजून १५ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच ०८ नोव्हेंबर ०४ वाजून २० मिनिटे.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.