Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Today Panchang आजचे पंचांग २१ नोव्हेंबर २०२२ : आज सोम प्रदोष व्रत, आजचा शुभ योग आणि मुहूर्त जाणून घ्या
Daily Panchang : कार्तिक कृष्ण, द्वादशी, सोमवार, विक्रम संवत् २०७९. सौर कार्तिक मास प्रविष्टे ०६, रवि-उल्सानी २५, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २१ नोव्हेंबर २०२२ ई. सूर्य दक्षिणायन दक्षिण गोल, हेमंत ऋतु
आयुष्मान योग रात्री ०९ वाजून ०६ मिनिटांपर्यंत. त्यानंतर सौभाग्य योगाची सुरुवात. तैतील करण पुर्वान्ह १० वाजून ०८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर वणीज करणाची सुरुवात. चंद्र मध्यान्ह १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत कन्या नंतर तूळ राशीत संचार करेल.
दिनविशेष : सोम प्रदोष व्रत
सूर्योदय
वेळ २१ नोव्हेंबर २०२२ : सकाळी ०६ वाजून ४८ मिनिट
सूर्यास्त
वेळ २१ नोव्हेंबर २०२२ : संध्याकाळी ०५ वाजून २५ मिनिटे
आजचा शुभ मुहूर्त २१ नोव्हेंबर २०२२ :
अभिजित मुहूर्त दुपारी ११ वाजून ४६ मिनिट ते १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०१ वाजून ५३ मिनिट ते ०२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असेल. निशीथ काल मध्यरात्री ११ वाजून ४० मिनिट ते १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०५ वाजून २५ मिनिट ते ०५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ संध्याकाळी ०५ वाजून ५६ मिनिट ते ०७ वाजून ३० मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त २१ नोव्हेंबर २०२२ :
राहूकाळ सकाळी ०९ ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत. सकाळी ०६ ते ०७ वाजून ३० मिनिटांपर्यंत गुलिक काळ असेल असेल. दुपारी ०१ वाजून ३० मिनिट ते ०३ वाजून ३० मिनिटांपर्यंत यमगंड असेल. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून २८ मिनिट ते ०१ वाजून ११ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी ०२ वाजून ३५ मिनिट ते ०३ वाजून १८ मिनिटांपर्यंत.