Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
MT Online Top Marathi News : देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती दिली. आतापर्यंत ११.८० लाख अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या बातमीबरोबरच राज्यात आणि देशात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचा महाराष्ट्र टाइम्सचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१.
तरुणाईचा आवाज शिंदे सरकारनं ऐकला; पोलीस भरतीसाठी मुदतवाढ, ७५ हजार पदांच्या भरतीला वेग देणारमहाराष्ट्र पोलीस दलातील खात्याअंतर्गत पोलीस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अखेरची तारीख देण्यात आली होती. मात्र, अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची वेबसाइट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाउन होणे, अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत होते.
२. ‘तुकाराम मुंढे… कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पाहा’; शिंदे सरकारचा आदेश
३. सावरकरांचा अपमान होऊनही उद्धव ठाकरे गप्प, हिंदू शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही: नारायण राणे
४. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंना वेगळाच संशय, म्हणाले…
५. फडणवीसांनीच गुप्त बैठक घेऊन वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पाठवला? आदित्य ठाकरेंचा संशय
आदित्य ठाकरेंनी एकाच वाक्यात राज ठाकरेंचा विषय संपवला, म्हणाले…
६. ‘जरा अभ्यास करा, तुमचं घराणं सत्यशोधक विचारांचं’; सल्ला देणाऱ्या रोहित पवारांना भुजबळांनी फटकारलं
७. १ डिसेंबरपासून येणार डिजिटल रुपया; RBI ची मोठी घोषणा; जाणून घ्या या चलनाबाबत संपूर्ण माहिती
८. आता आठवड्यात चार दिवस काम, तीन दिवस आराम; कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांचा आत्तापर्यंतचा मोठा निर्णय
९. फक्त एक टी-२० मॅच खेळणाऱ्याचे नाव कर्णधारपदासाठी; माजी खेळाडू म्हणाला, टीम इंडियाचे नशीब बदलेल
IND vs NZ – उद्या तिसरा वनडे सामना! मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासमोर मोठी आव्हाने
BCCI Chief Selector: भारतीय संघात कोण खेळणार हे विनोद कांबळीच्या हाती? निवड समितीच्या यादीत चकित करणारी नावे
१०. ‘राजकीय अजेंड्यासाठी हे व्यासपीठ वापरले…’; ‘द कश्मीर फाइल्’सवरील टीकेनंतर पल्लवी जोशीने व्यक्त केली खंत
मलायका अरोरा-पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्रेटभेट?, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
लय भारी! सिद्धार्थ जाधवने श्रीलंकन ब्युटीला मराठीत बोलायला लावलंच, अभिनेत्रीचा Video Viral
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.